×

Shri Swami Samarth Ayurvedic Center| SolapurMall.com
Shri Swami Samarth Ayurvedic Center
Contact Person : Sagar Rangdal, Ashwini Rangdal
Address1 : J-2801, Vidi Gharkul, Solapur
Email : rangdalsagar55@gmail.com
City : solapur Maharashtra, India
Contact No - 1 : 8668941938
Contact No - 2 : 9028867883
Summary :
ऑर्थोफिट चुर्ण
आजच्या धावत्या युगात चुकीच्या जीवनशैलीमुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यात सर्वात जास्त त्रास देणारा आजार म्हणजे गुडघेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी व मानदुखी. यासाठी आयुर्वेदिक न्युट्रीशनल फुड सपलीमेंट ऑर्थोफिट चुर्ण वापरा. आपले गुडघे पायऱ्या चढताना किंवा चालताना दुखत असतील तर ही गुडघेदुखीची सुरुवात आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास गुडघ्याची गंभीर क्षती होते आणि परिणामी चालणे फिरणे सुद्धा अवघड होऊ शकते. तसेच पाठीच्या मणक्यातील गॅप, चकती सरकणे इत्यादीसाठी सुद्धा याचा उपयोग होतो आणि स्पेशालिस्ट डॉक्टरांची ट्रिटमेंट घेणे म्हणजे एक अति खर्चिक गोष्ट आहे.
* गुडघेदुरवीची कारणे:- १. वजन वाढणे २. हाडांची झीज होणे ३. गुडघ्याची गादी (कारटीलेज) ची झीज होणे ४. गुडघ्यातील ऑइल-ग्रीस सारखे द्रव पदार्थ (लिक्विड फ्लूइड - synoviyal liquid) कर्ी होणे. या कारणामुळे हळू हळू क्षती वाढत जाते आणि गुडघे सूजणे, आखडणे, उठताना बसताना आवाज येणे असे त्रास वाढत जातात. काही लोक या त्रासापासून वाचण्यासाठी पेनकिलर टॅबलेट, मसाज ऑइल, मलम इ. गोष्टी वापरतात,
पण हे उपाय फक्त तात्पुरते वेदना कमी करु शकतात. मुळ त्रास कमी होणे किंवा गुडघ्याची झालेली झीज भरुन काढणे यावर काहीच उपाय केला जात नाही. यावर मुळापासून संपूर्ण इलाज करण्यासाठी हे ऑर्थोफिट चूर्ण कटिबद्ध आहे. हे पुर्णपणे शाकाहारी आहे. ह्यात कोणतेही रसायने स्टिरॉइड्स नाहीत. यात गुडघ्याची झीज व मणक्यातील गॅप आयुर्वेदीक पद्धतीने भरुन काढण्यासाठी सर्वोत्कृष्ट मिल्क-कैल्शियम, मैग्नेशियम, विटामिन डी, ग्लूकोसामाईन, ओमेगा ३ फॅटी ऍसिड, विटॉमिन सी, बी ६, विटॉमिन ई इत्यादी मिळतात. * टिप १ - सलग ३ ते ४ महिने घेतल्यास गुडघ्यांची झीज पूर्ण भरुन निघते आणि खात्रीशीर आयुर्वेदा गुडघ्यातुन आराम मिळू शकतो.
* टिप २ - व्यक्तीपरत्वे गुण येण्याचा कालावधी कमी अधिक असु शकतो. ही माहिती तुमच्या स्वतःसाठी किंवा परिवारांसाठी, नातेवाईक किंवा मित्रांसाठी खुप मदतीची होऊ शकते.
केशग्रो चुर्ण-आयुर्वेदिक न्यूट्रिशनल फुड सप्लीमेंट
केसांच्या समस्येसाठी आम्ही डोक्यास तेल सूचवन्यापेक्षा पोटातून घ्यायचे औषधावर भर देतो कारण रोगावर इलाज  करण्यापेक्षा रोगाच्या मुळ कारणावर इलाज करणे यावर आमचा आणि पर्यायने आयुर्वेदाचा विश्वास आहे! श्री स्वामीसमर्थ आयुर्वेदिक सेंटर,सोलापुर चे "केशग्रो चुर्ण" हे एक आयुर्वेदीक न्यूट्रिशनल  सप्पलीमेंट आहे.ज्यांचे केस गळतात(Hairfall),केसातील कोंडा(Dandruff), केसांची टोके दुभंगतात ई साठी खुप उपयोगी आहे .केशग्रो चुर्ण चा वापर अंदाजे3 ते4 महीने करावाआणि जबरदस्त गुण मिळतो!केस गळने पूर्णपणे बंद होतात,केसतील कोंडा सम्पूर्ण नाहीसा होतो,केस मजबूत होतात ,दाट होण्यास मद्त मिळते!संपर्क:-8668941938 वर कॉल करा अथवा व्हाट्सएप9028867883

त्रिगुण चुर्ण-आयुर्वेदिक न्यूट्रिशनल फुड सप्लीमेंट उपयोग-याच्या नियमित वापराने -
#मेटाबोलिजम सुधारते
#पचनक्रिया व्यवस्थित राहते
# वजन कमी होण्यास मदत मिळते.तसेच #गैसेस,एसिडिटी ई कमी होण्यास मदत मिळते.
#पोटाची चरबी कमी होण्यास मद्त मिळते.
घेण्याची पद्धत-सकाळ संध्याकाळ 1चमचा त्रिगुण चुर्ण+1 कप कोमट/साधे पाणी मिक्स करून पिणे.
अंदाजे 3ते4 महीने नियमित घेणे
टीपः व्यक्तिपरत्वे गुण येण्याचा कालावधी कमी अधिक असु शकतो. पथ्य-१)साखरचे वापर कमितकमी करावा त्याऐवजी गुळाचा वापर करावा.
२)खाण्यात मैदा चा वापर कमितकमी असावा किंवा बंद केले तर उत्तमच. सुचना:झेपेल असे व्यायाम किंवा योगासन करावे.सूर्यनमस्कार सर्वात उत्तम.किंवा मोर्निंग वाक, सायकलिंग, पोहोणे, धावणे ई. पैकी जे जमेल ते करावे.

Sagar Rangdal, Ashwini Rangdal
J-2801, Vidi Gharkul, Solapur
rangdalsagar55@gmail.com
solapur
8668941938
9028867883

Rachana Industries| SolapurMall.com
Rachana Industries
Contact Person : Ravindra V. Telang
Address1 : Bachake Mala, Station Road, Shivpuri, Akkalkot
City : Akkalkot Maharashtra, India
Contact No - 1 : 9881467651
Summary :
Rachna Special Agrabatti, Ayurvedik Aushadhe, Cow Products, Nirmalaganga Cow soap, 999 Pain Relief Oil, Churn, Survankranti Lep, N-KD -X capsule, Pylowin, Acidol
Ravindra V. Telang
Bachake Mala, Station Road, Shivpuri, Akkalkot
Akkalkot
9881467651
Rachna Special Agrabatti, Ayurvedik Aushadhe, Cow Products, Nirmalaganga Cow soap, 999 Pain Relief Oil, Churn, Survankranti Lep, N-KD -X capsule, Pylowin, Acidol
Parimal Tooth Powder| SolapurMall.com
Parimal Tooth Powder
Contact Person : Kashinath S.Patil
Address1 : 153,Kajal Nagar , Majarevadi Road,Near Kailash Paravat Mangal Karyalay, Solapur
Email : kashinathpatil602@gmail.com
City : Solapur Maharashtra, India
Contact No - 1 : 9527122746
Contact No - 2 : 9527821383
Summary :
Parimal tooth powder, Tooth Pain, Bleeding in Tooth all types of Tooth Problem effective , Appoint a distributor for Solapur plz contact Hurry
Kashinath S.Patil
153,Kajal Nagar , Majarevadi Road,Near Kailash Paravat Mangal Karyalay, Solapur
kashinathpatil602@gmail.com
Solapur
9527122746
9527821383
Parimal tooth powder, Tooth Pain, Bleeding in Tooth all types of Tooth Problem effective , Appoint a distributor for Solapur plz contact Hurry
VASU VAIDIK GOSHALA| SolapurMall.com
VASU VAIDIK GOSHALA
Contact Person : Dattatraya M Shinde
Address1 : A/p pakani Tal - North Solapur. Dist - Solapur
City : Solapur, Maharashtra, India
Contact No - 1 : 9822392498
Contact No - 2 : 9850883998
Summary :
वसु वैदिक गौशाला, पाकणी,सोलापूर यांचे उत्पादने :
नं. उत्पादनाचे नाव
1 पंचगव्य घृत
2 कामधेनू बाम
3 अमृतधारा
4 केश तेल
5 केशनिखार शांम्पू
6 पंचगव्य साबण
7 फ़ेस पॅक
8 दर्दनाशक तेल
9 पंचतिक्त घृत|
10 तक्रारिष्ट
11 तक्रासव
12 कामधेनू मलम
13 अर्शोहर मलम
14 झेंड मलम
15 झेंडु स्प्रे
16 दिवाळी उटणे|
17 शतधवत्‌ घृत
18 त्रिफळा चुर्ण
19 धूप
20 गोवऱ्या
21 दंतमंजन
22 शतावरी चुर्ण
23 अश्वगंधा चुर्ण
24 तुलसी घनवटी
25 त्रिफळा घनवटी.
26 नंदी घनवटी
नं. उत्पादनाचे नाव
27 सफेद मुसली
28 हारशिंगार घनवटी
29 अर्जुन घनवटी
30 हल्दी घनवटी
31 सर्पगंधा घनवटी|
32 सतरंगी पनवटी
33 कर्ण औषधी
34 नेत्र ज्योती
35 फिनाईल
36 रेडिएशन चिप
37 वानरी गुटिका
38 अद्रक कल्प
39 हरशिंगार आर्क
40 तुलशी आर्क
41 अर्जुन आर्क
42 पाषाणभेद आर्क
43 हल्दी आर्क
44 सर्पगंधा आर्क
45 सप्तरंगी आर्क
46 नंदी आर्क
47 प्लेन आर्क
48 पाषाणभेद धनवटी
49 प्लेन धनवटी
50 मच्छर धूप
51 |गिलोही आर्क
52 |गिलोही धनवटी
वसू पंगव्य चिकित्सा, पाकणी

सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी । नाडी परीक्षणाह्वारे प्रत्येक रविवारी आणि गुरुवारी विशेष डॉक्टर्समार्फत मार्गदर्शन, खात्रीशीर उपाय. कोणत्याही साईड इफेक्टशिवाय.

वसू पंचगव्य चिकित्सा केंद्र, पाकणी सोलापूर-9822392498
Dattatraya M Shinde
A/p pakani Tal - North Solapur. Dist - Solapur
Solapur,
9822392498
9850883998

Oriflame Natural Swedish Cosmetics| SolapurMall.com
Oriflame Natural Swedish Cosmetics
Contact Person : Mrs.Aboli Pushkar Shah
Address1 : 5/22,Vidya Nagar,Behind Civil Hospital,Opp.Bendre House,North Sadar Bazar,Solapur
Email : shahaboli@yahoo.com
City : solapur Maharashtra, India
Contact No - 1 : 9028598144
Contact No - 2 : 9423066797
Summary :
All Skin care,Body care & Hair care problems,Make-up cosmetics,Color cosmetics,Fragrances & Perfumes.....
Mrs.Aboli Pushkar Shah
5/22,Vidya Nagar,Behind Civil Hospital,Opp.Bendre House,North Sadar Bazar,Solapur
shahaboli@yahoo.com
solapur
9028598144
9423066797
All Skin care,Body care & Hair care problems,Make-up cosmetics,Color cosmetics,Fragrances & Perfumes.....
Omkar Agro| SolapurMall.com
Omkar Agro
Contact Person : Aajeed Shaikh
Address1 : Shanti Nagar,Vijapur Road Solapur
City : Solapur, Maharastra, India Maharashtra, India
Contact No - 1 : 8805444029
Contact No - 2 : 9765113373
Summary :
Aloe Vera Juice Benefits:-Weight loss,On Cancer a effective treatment,Asthma is cured,For Diabetes people,effectively,powerfull,refreshing drink,Without any diseases to be healthy drink etc. Amla Juice Benefits:- Prevents from hair loss,To keep blood pressure and diabetes in control,eye proper visualisation,to protect from all types of menstrual problems for girls. etc
Aajeed Shaikh
Shanti Nagar,Vijapur Road Solapur
Solapur, Maharastra, India
8805444029
9765113373
Aloe Vera Juice Benefits:-Weight loss,On Cancer a effective treatment,Asthma is cured,For Diabetes people,effectively,powerfull,refreshing drink,Without any diseases to be healthy drink etc. Amla Juice Benefits:- Prevents from hair loss,To keep blood pressure and diabetes in control,eye proper visualisation,to protect from all types of menstrual problems for girls. etc
Green Touch Care and Cure Private Limited| SolapurMall.com
Green Touch Care and Cure Private Limited
Contact Person : Pandit
Address1 : Mumbai
City : Solapur, Maharastra, India Maharashtra, India
Contact No - 1 : 9326655687
Contact No - 2 : 9850098107
Summary :
Health Care Product
Pandit
Mumbai
Solapur, Maharastra, India
9326655687
9850098107
Health Care Product
Damale & Company| SolapurMall.com
Damale & Company
Contact Person : Mr. Anil Gangadhar Damale
Address1 : 171, Goldfinch Peth, Near Star Bakery, Dutta Chowk, Solapur
City : Solapur, Maharastra, India Maharashtra, India
Contact No - 1 : 9822157066
Contact No - 2 : 0217-2332941
Summary :
Guaranteed medicines for Mulavyadh,All Ayurvedic medicines for acne and facial wart, Worship materials, all herbal medicines, Be sure to visit often for a guaranteed treatment.
Mr. Anil Gangadhar Damale
171, Goldfinch Peth, Near Star Bakery, Dutta Chowk, Solapur
Solapur, Maharastra, India
9822157066
0217-2332941
Guaranteed medicines for Mulavyadh,All Ayurvedic medicines for acne and facial wart, Worship materials, all herbal medicines, Be sure to visit often for a guaranteed treatment.
Aayushamaan Herb's Pvt.Ltd| SolapurMall.com
Aayushamaan Herb's Pvt.Ltd
Contact Person : Vishal D. Irasiddappanamath
Address1 : Shop NO.2,Kshitij Appartment, Modi, Railway lines,Solapur
Email : aayushamaanherbs@gmail.com
City : solapur Maharashtra, India
Contact No - 1 : 9673804999, 9420490091
Vishal D. Irasiddappanamath
Shop NO.2,Kshitij Appartment, Modi, Railway lines,Solapur
aayushamaanherbs@gmail.com
solapur
9673804999, 9420490091

Browse By Category

×

Get In Touch

Contact Info

Phone number

+91 7385111191

Email address

lomatedinesh@gmail.com