×

जनसेवा व्यसन मुक्ती केंद्र ( शासन मान्य - सुशिला चॅरीटेबल ट्रस्ट द्वारा संचलीत)| SolapurMall.com
जनसेवा व्यसन मुक्ती केंद्र ( शासन मान्य - सुशिला चॅरीटेबल ट्रस्ट द्वारा संचलीत)
Contact Person : डॉ. नागेश पाठक (M.B.B.S., M.D. D.P.M,) - 8308113114
डॉ. विलास पाठक (D.H.M.S.M
Consulting Homeopathy, Compuerized Homeo Clinic) - 9422240654
Address1 : रॉयल फार्मस मंगल कार्यालय शेजारी, आसरा चौक,सोलापूर
City : सोलापूर, Maharashtra, India
Contact No - 1 : 8308113114
Contact No - 2 : 9422240654
Summary :
आमच्या केंद्रातर्फे दारु व्यसन असणा-याचे दारू सोडविण्यासाठी औषधोपचार केला जातो. जी व्यक्ति व्यसनाधीन असते, त्या व्यक्तिस दारु सोडण्याची इच्छाच नसते त्यामुळेच आम्ही त्या व्यक्तिस न सांगता औषधी देतो व त्या व्यक्तिस व्यसनापासून मुक्त करतो व त्याचा पूर्ण संसार वाचवण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. हा कार्यक्रम आमच्या केंद्रातील पंचवीस वर्षापासून राबविला जात आहे. औषधी दिल्यानंतर साधारण आठ ते दहा दिवसात फरक दिसून येतो.म्हणजेच त्या पेशंटला दारूची घृणा (किळस) येते त्यामुळे दारू पिऊ शकत नाही व दारू पासून परावृत्त होतो, परंतु त्याची दारूवर माया असते व तो एखाद्या वेळेस घृणा असतांना बळजबरीने दारू पितो. त्यावेळेस त्याला फार त्रास होतो. पिल्यानंतर थोड्या वेळाने त्याच्या पोटात आग पड़ते म्हणजेच ॲसिडीटी वाढते. त्यानंतर पेशंटला उलट्या होतात तर काहींना संडास लागते. काहींच्या अंगावर पित्त येते. काहींचे डोळे लाल होऊन धडधड झाल्यासारखे होते. पेशंटला भयंकर त्रास होतो.त्यानंतर त्याला दारू पिल्याने आपणास त्रास होतो याची जाणीव होते असे तो दोन चार वेळा प्रयत्न करतो व त्यानंतर त्याला त्रास होतो म्हणून दारू पिण्यापासून परावृत होतो.
असे औषधी त्यास सहा महिने करणे गरजेचे असते. त्यास आपण जर सहा महिने दारू पासून घृणा आणणारे औषध दिले व त्याने सहा महिने दारू पिलीच नाही तर औषधी बंद केली तरी चालते तो दारू व्यसन मुक्त होऊन घर व संसार सुंदर करण्यास समर्थ होतो. अशा रितीने आपण त्याचे घर सुखकर करण्यात यशस्वी होतो.
दारुच्या व्यसनाविषयी
मनोविकृती आणि वर्तन विकृती या दोन्हींचा समावेश व्यसनाधीन व्यक्तींमध्ये दिसून येतो, व्यसन हा मानसिक, शारिरिक, कौटूंबिक व सामाजिक हानी पोहचविणारा विकार आहे, निरोगी मनाची व्यक्ती व्यसनी होऊच शकत नाही. एखाद्याल आपण रोज पैसे देऊन व्यसनी करायचं ठरवलं तरी निरोगी मन असलेल्या व्यक्तीच्या बाबतीत हे शक्य नाही, पुढे-पुढे दारु पिणा-यांमध्ये मेंदुच्या पेशी नष्ट होत जाऊन कायमचा स्मृतीभ्रंश होणे, डोक्यावर परिणाम होत जाणे, लिव्हरला सूज येऊन पोटात पाणी होणे, रक्ताच्या उलट्या होणे, सतत फेफ-या सारखे झटके येत राहतात. त्यासाठी व्यसनी व्यक्तीचे व्यसन सोडवण्यासाठी आपण सर्वजन मिळून प्रयत्न करुया.
कायमचा पत्ता
वेळ - सकाळी 10 ते सायं. 9)
"परिजात", दत्तनगर, नवगण कॉलेज रोड, बीड. ((महाराष्ट्र) फोन - (02442)230099 वेळ - सकाळी 10 ते सायं. 9 )
आमच्या शाखा
लातूर - "जनसेवा" आय.सी.आय.सी.आय, बँकेच्या बाजूस, औसा रोड, लातूर.
जालना - "जनसेवा" भोकरदन नाका, पोलीस चौकी जवळ, जालना.
बार्शी - "जनसेवा" शिवाजी महाराज शॉपिंग सेंटर, अलीपूर रोड, पंचायत समिती जवळ, बार्शी, जि. सोलापूर.
डॉ. नागेश पाठक (M.B.B.S., M.D. D.P.M,) - 8308113114
डॉ. विलास पाठक (D.H.M.S.M
Consulting Homeopathy, Compuerized Homeo Clinic) - 9422240654
रॉयल फार्मस मंगल कार्यालय शेजारी, आसरा चौक,सोलापूर
सोलापूर,
8308113114
9422240654

संकल्प निवासी व्यसनमुक्ती व समुपदेशन केंद्र| SolapurMall.com
संकल्प निवासी व्यसनमुक्ती व समुपदेशन केंद्र
Contact Person : डॉ. सुनील पाटील(BHMS,[CCH])
Address1 : छावा तरुण मंडळ, पांडुरंग तात्या कॉलनी, मु.पो. कोडोली. ता. पन्हाळा.जि. कोल्हापूर ४१६११४
City : मु.पो. कोडोली, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर, Maharashtra, India
Contact No - 1 : 9270251750
Summary :
भारतातील एक अदभूत यशस्वी प्रयोग
योगा, व्यायाम, ध्यानधारणा यांसारख्या उपचारांचा योग्य व अचुक वापर
रुग्णांचे मानसिक स्वास्थ जपण्यासाठी कुटूंबास मार्गदर्शन.
हॉस्पिटलची वैशिष्ट्ये:-
सर्व प्रकारच्या व्यसनावर उपचार व पुनर्वसन, मनोरुग्णांना उपचार व पुनर्वसन, महिला रुग्णांसाठी ॲडमिटची व्यवस्था, पेशंट ने-आण करण्याची सुविधा, नातेवाईकांशिवाय ॲडमिट करण्यासाठी सुविधा.
नियमावाली
१. रुग्णांशी संपर्क साधण्यापुर्वी डॉक्टरांची किंवा स्टाफची परवानगी घ्यावी.
२. उपचाराचा अवधी डॉक्टरांच्या सल्यानुसार असेल.
३. सुंगधी द्रव्ये, मोबाईल, लॅपटॉप, रोख रक्कम, मौल्यवान वस्तु रुग्णालयात देऊ नयेत.
४. तंबाखुजन्य पदार्थ रुग्णाला देऊ नयेत.
५. फी अगाऊ भरणे आवश्यक आहे. कोणत्याहि परिस्थितीत अगाऊ भरलेली फी परत मिळणार नाही.
६. रुग्णाला अन्य इस्पितळात दाखल करावे लागल्यास त्याचा खर्च वेगळा द्यावा लागेल.
७. उपचार पद्धती मुख्यतः मानसोपचार असल्यामुळे उपचाराचे यश हे रुग्णाच्या मानसिक स्थितीवर अवलंबून राहिल.
८. रुग्णाच्या हातून काही तोडफोड किंवा नुकसान झाल्यास त्याची भरपाई नातेवाईकांना करावी लागेल.
९. रुग्णालयात दाखल करताना रुग्णाचे व नातेवाईकांचे ओळखपत्राची छायांकित प्रत (आधार कार्ड) आवश्यक आहे.
डॉ. सुनील पाटील(BHMS,[CCH])
छावा तरुण मंडळ, पांडुरंग तात्या कॉलनी, मु.पो. कोडोली. ता. पन्हाळा.जि. कोल्हापूर ४१६११४
मु.पो. कोडोली, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर,
9270251750

शिवशंभो आधार निवासी व्यसनमुक्ती केंद्र| SolapurMall.com
शिवशंभो आधार निवासी व्यसनमुक्ती केंद्र
Contact Person : डॉ. सुनिल पाटील(BHMS[CCH])
Address1 : छावा तरुण मंडळ, पांडुरंग तात्या कॉलनी, मु.पो. कोडोली. ता. पन्हाळा.जि. कोल्हापूर ४१६११४
City : मु.पो. कोडोली, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर, Maharashtra, India
Contact No - 1 : 9270251750
Contact No - 2 : 9370774933
Summary :
हॉस्पिटलची वैशिष्ट्ये:-
सर्व प्रकारच्या व्यसनावर उपचार व पुनर्वसन, मनोरुग्णांना उपचार व पुनर्वसन, महिला रुग्णांसाठी ॲडमिटची व्यवस्था, पेशंट ने-आण करण्याची सुविधा, नातेवाईकांशिवाय ॲडमिट करण्यासाठी सुविधा.
नियमावाली
१. रुग्णांशी संपर्क साधण्यापुर्वी डॉक्टरांची किंवा स्टाफची परवानगी घ्यावी.
२. उपचाराचा अवधी डॉक्टरांच्या सल्यानुसार असेल.
३. सुंगधी द्रव्ये, मोबाईल, लॅपटॉप, रोख रक्कम, मौल्यवान वस्तु रुग्णालयात देऊ नयेत.
४. तंबाखुजन्य पदार्थ रुग्णाला देऊ नयेत.
५. फी अगाऊ भरणे आवश्यक आहे. कोणत्याहि परिस्थितीत अगाऊ भरलेली फी परत मिळणार नाही.
६. रुग्णाला अन्य इस्पितळात दाखल करावे लागल्यास त्याचा खर्च वेगळा द्यावा लागेल.
७. उपचार पद्धती मुख्यतः मानसोपचार असल्यामुळे उपचाराचे यश हे रुग्णाच्या मानसिक स्थितीवर अवलंबून राहिल.
८. रुग्णाच्या हातून काही तोडफोड किंवा नुकसान झाल्यास त्याची भरपाई नातेवाईकांना करावी लागेल.
९. रुग्णालयात दाखल करताना रुग्णाचे व नातेवाईकांचे ओळखपत्राची छायांकित प्रत (आधार कार्ड) आवश्यक आहे.
डॉ. सुनिल पाटील(BHMS[CCH])
छावा तरुण मंडळ, पांडुरंग तात्या कॉलनी, मु.पो. कोडोली. ता. पन्हाळा.जि. कोल्हापूर ४१६११४
मु.पो. कोडोली, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर,
9270251750
9370774933
हॉस्पिटलची वैशिष्ट्ये:-
सर्व प्रकारच्या व्यसनावर उपचार व पुनर्वसन, मनोरुग्णांना उपचार व पुनर्वसन, महिला रुग्णांसाठी ॲडमिटची व्यवस्था, पेशंट ने-आण करण्याची सुविधा, नातेवाईकांशिवाय ॲडमिट करण्यासाठी सुविधा.
नियमावाली
१. रुग्णांशी संपर्क साधण्यापुर्वी डॉक्टरांची किंवा स्टाफची परवानगी घ्यावी.
२. उपचाराचा अवधी डॉक्टरांच्या सल्यानुसार असेल.
३. सुंगधी द्रव्ये, मोबाईल, लॅपटॉप, रोख रक्कम, मौल्यवान वस्तु रुग्णालयात देऊ नयेत.
४. तंबाखुजन्य पदार्थ रुग्णाला देऊ नयेत.
५. फी अगाऊ भरणे आवश्यक आहे. कोणत्याहि परिस्थितीत अगाऊ भरलेली फी परत मिळणार नाही.
६. रुग्णाला अन्य इस्पितळात दाखल करावे लागल्यास त्याचा खर्च वेगळा द्यावा लागेल.
७. उपचार पद्धती मुख्यतः मानसोपचार असल्यामुळे उपचाराचे यश हे रुग्णाच्या मानसिक स्थितीवर अवलंबून राहिल.
८. रुग्णाच्या हातून काही तोडफोड किंवा नुकसान झाल्यास त्याची भरपाई नातेवाईकांना करावी लागेल.
९. रुग्णालयात दाखल करताना रुग्णाचे व नातेवाईकांचे ओळखपत्राची छायांकित प्रत (आधार कार्ड) आवश्यक आहे.
रत्नाकर चिकित्सालय| SolapurMall.com
रत्नाकर चिकित्सालय
Contact Person : डॉ. यशपाल राठोड (आयुर्वेदतज्ञ)
Address1 : रत्नाकर चिकित्सालय, मणिप्रभा हॉटेल मागे वाशिम.
City : वाशिम, Maharashtra, India
Contact No - 1 : 8999442837
Contact No - 2 : 9604033449, 8329615573
Summary :
या हॉस्पिटलमध्ये खालील आजाराकरिता चिकित्सा उपलब्ध आहेत.
वाताचे आजार, दमा आजार, केसांचे विकार, लैंगिक समस्या, त्वचेचे विकार,बीपी, शुगर(डायबेटीज), कर्करोग, फिट, मानसिक आजार व तसेच दारु,गांजा, सोडवा,व्यसन मुक्ती केंद्र इ.
आमच्या शाखा :
वाशिम : रत्नाकर चिकित्सालय,मणिप्रभा हॉटेल मागे वाशिम,
अकोला : डॉ. कोरडे हॉस्पिटल,जठारपेठ चौक
अमरावती : हंबर्डे हॉस्पिटल, अंबा देवी रोड.
पुसद :विधीलिखित हॉस्पिटल, बस स्टँड जवळ.
Note : All Over India Courier Service Available.
डॉ. यशपाल राठोड (आयुर्वेदतज्ञ)
रत्नाकर चिकित्सालय, मणिप्रभा हॉटेल मागे वाशिम.
वाशिम,
8999442837
9604033449, 8329615573
या हॉस्पिटलमध्ये खालील आजाराकरिता चिकित्सा उपलब्ध आहेत.
वाताचे आजार, दमा आजार, केसांचे विकार, लैंगिक समस्या, त्वचेचे विकार,बीपी, शुगर(डायबेटीज), कर्करोग, फिट, मानसिक आजार व तसेच दारु,गांजा, सोडवा,व्यसन मुक्ती केंद्र इ.
आमच्या शाखा :
वाशिम : रत्नाकर चिकित्सालय,मणिप्रभा हॉटेल मागे वाशिम,
अकोला : डॉ. कोरडे हॉस्पिटल,जठारपेठ चौक
अमरावती : हंबर्डे हॉस्पिटल, अंबा देवी रोड.
पुसद :विधीलिखित हॉस्पिटल, बस स्टँड जवळ.
Note : All Over India Courier Service Available.
दारु व्यसनमुक्ती केंद्र नवजीवन फौंडेशन (संचालित)| SolapurMall.com
दारु व्यसनमुक्ती केंद्र नवजीवन फौंडेशन (संचालित)
Contact Person : Dr. आनंद चौधरी
Address1 : दारु व्यसमुक्ती केंद्र, रेल्वे स्टेशन रोड, पाप्पया तलिम समोर, जुनी मिल, सुपर मार्केट जवळ, सोलापूर
Address2 : रेल्वे स्टेशन ओप्पोसीट, ITI कद्राबाद प्लॉट, जिन्तुर रोड, जि. परभणी.
City : सोलापूर, Maharashtra, India
Contact No - 1 : 9890401292
Contact No - 2 : 02024575828
Summary :
दारूच्या व्यसनातून मुक्त होण्याचे औषध
औषध कोणत्याही पदार्थात मिसळून दारु पिणाऱ्या व्यक्तीस न सांगता देता येईल. दारु पिणाऱ्या व्यक्तीस दमा, फिट येणे व डायबेटीस, ब्लड प्रेशर,हृदयविकार इ. त्रास असेल व ज्या व्यक्तीचे वय ६० वर्षापेक्षा जास्त असेल अशा व्यक्तीस आमचे औषध देऊ नये. औषध १५ दिवस खाल्ल्यानंतर दारू पिणाऱ्या व्यक्तीस दारु पिण्याची इच्छा कमी होते. औषध कोणत्याही व्यक्तीस पाव पुढीने चालू करावे, औषध दिवसातून एकदाच देणे. सुरवातीचे चार दिवस पाव पुडी दररोज देणे,औषध दिवसातून एकदाच देणे. पाव पुडी दिल्यानंतर जर त्रास होत असेल (चक्कर येणे, बेचैनी वाटणे, घबराट होणे) तर संपूर्ण कोर्स पाव पुडी देणे. जर पाव पुडी दिल्याने त्रास होत नसेल तर पाचव्या दिवसापासुन दररोज अर्धी पुडी देणे व नंतर एक पुडी दररोज देणे. दारु सुटल्यानंतर जर ती व्यक्ती परत दारु प्यायला लागली किंवा त्यास पिण्याची इच्छा झाली तर आमच्या केंद्राच्या डॉक्टरांच्या सल्लानुसार औषध देता येईल. जास्त त्रास होत असेल तर कोणत्याही डॉक्टरांचे औषध देता येईल. हे औषध कुटुंबाच्या सहमतीने दिले जाईल. एका पुडीची किंमत वीस रुपये आहे. पोस्टाने औषध मागवयाचे असेल तर खालील पत्यावर मनी ऑर्डर (पोस्ट खर्च औषधाचे मुल्य पाठवावे).
Our Branches : 1)VYASANMUKTI KENDRA Railway station road opposite ITI kadrabad plot jintur road Dist - parbhani . ( M ) 9890401292 (L) 02024575828
2)VYASANMUKTI KENDRA Central bus stand opposite shantinagar Road behind kamat hotel Gulbarga.(M) 9890401292.(L) 02024575828
3)VYASANMUKTI KENDRA near santosh hotel opposite S T stand Nanded 9890401292. ( L) 02024575828
4)व्यसनमुक्ती केंद्र जिजामाता चौक मसरत नगर , पॅराडाइस हॉस्पिटल जवळ बीड 9890401292 (L) 02024575828 नवजीवन व्यसनमुक्ती उपचार व मानसिक सल्ला केंद्र उदगीर वसंतराव नाईक चौक लाइफ केअर रोड ओम साई बिल्डींग 9890401292 ( L ) 020 24575828
5) Vyasanmukti kendra Laxmi nagar colony mehboobnagar near shirdi sai baba mandir telangana
6)Daru vyasanmukti Kendra 180 kasba peth opp Shaniwarwada near Shani mandir beside kasba Ganpati temple pune 02024575828
Dr. आनंद चौधरी
दारु व्यसमुक्ती केंद्र, रेल्वे स्टेशन रोड, पाप्पया तलिम समोर, जुनी मिल, सुपर मार्केट जवळ, सोलापूर
रेल्वे स्टेशन ओप्पोसीट, ITI कद्राबाद प्लॉट, जिन्तुर रोड, जि. परभणी.
सोलापूर,
9890401292
02024575828
दारूच्या व्यसनातून मुक्त होण्याचे औषध
औषध कोणत्याही पदार्थात मिसळून दारु पिणाऱ्या व्यक्तीस न सांगता देता येईल. दारु पिणाऱ्या व्यक्तीस दमा, फिट येणे व डायबेटीस, ब्लड प्रेशर,हृदयविकार इ. त्रास असेल व ज्या व्यक्तीचे वय ६० वर्षापेक्षा जास्त असेल अशा व्यक्तीस आमचे औषध देऊ नये. औषध १५ दिवस खाल्ल्यानंतर दारू पिणाऱ्या व्यक्तीस दारु पिण्याची इच्छा कमी होते. औषध कोणत्याही व्यक्तीस पाव पुढीने चालू करावे, औषध दिवसातून एकदाच देणे. सुरवातीचे चार दिवस पाव पुडी दररोज देणे,औषध दिवसातून एकदाच देणे. पाव पुडी दिल्यानंतर जर त्रास होत असेल (चक्कर येणे, बेचैनी वाटणे, घबराट होणे) तर संपूर्ण कोर्स पाव पुडी देणे. जर पाव पुडी दिल्याने त्रास होत नसेल तर पाचव्या दिवसापासुन दररोज अर्धी पुडी देणे व नंतर एक पुडी दररोज देणे. दारु सुटल्यानंतर जर ती व्यक्ती परत दारु प्यायला लागली किंवा त्यास पिण्याची इच्छा झाली तर आमच्या केंद्राच्या डॉक्टरांच्या सल्लानुसार औषध देता येईल. जास्त त्रास होत असेल तर कोणत्याही डॉक्टरांचे औषध देता येईल. हे औषध कुटुंबाच्या सहमतीने दिले जाईल. एका पुडीची किंमत वीस रुपये आहे. पोस्टाने औषध मागवयाचे असेल तर खालील पत्यावर मनी ऑर्डर (पोस्ट खर्च औषधाचे मुल्य पाठवावे).
Our Branches : 1)VYASANMUKTI KENDRA Railway station road opposite ITI kadrabad plot jintur road Dist - parbhani . ( M ) 9890401292 (L) 02024575828
2)VYASANMUKTI KENDRA Central bus stand opposite shantinagar Road behind kamat hotel Gulbarga.(M) 9890401292.(L) 02024575828
3)VYASANMUKTI KENDRA near santosh hotel opposite S T stand Nanded 9890401292. ( L) 02024575828
4)व्यसनमुक्ती केंद्र जिजामाता चौक मसरत नगर , पॅराडाइस हॉस्पिटल जवळ बीड 9890401292 (L) 02024575828 नवजीवन व्यसनमुक्ती उपचार व मानसिक सल्ला केंद्र उदगीर वसंतराव नाईक चौक लाइफ केअर रोड ओम साई बिल्डींग 9890401292 ( L ) 020 24575828
5) Vyasanmukti kendra Laxmi nagar colony mehboobnagar near shirdi sai baba mandir telangana
6)Daru vyasanmukti Kendra 180 kasba peth opp Shaniwarwada near Shani mandir beside kasba Ganpati temple pune 02024575828
आशादीप व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र व निवासी उपचार केंद्र| SolapurMall.com
आशादीप व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र व निवासी उपचार केंद्र
Contact Person : Dr. Shinde
Address1 : लोनावळा न्यू तुंगार्ली शंकर मंदिर समोर लोहाना सॅनेटेरियम रोड लोनावळा 410401
City : Lonawala, Maharashtra, India
Contact No - 1 : 9673313344
Contact No - 2 : 9637670343, 7447745457
Summary :
होय, व्यसनमुक्ती शक्य आहे
आशादीप व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र ( निवासी उपचार केंद्र) न्यु तुंगार्ली ,तुंगारलेश्वर मंदिरा समोर, लोहाणा सॅनेटोरियम रोड , पिन कोड 410.403 ,पोस्ट कैवल्यधाम.डाॅ. शिऺदे 9637670343 , 9673313344 , 7447745457.
1वेळ नाश्ता,2 वेळचे जेवण,चहा,शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक सामुहिक व वैयक्तिक समुपदेशन व उपचार, रिकाम्या वेळात खेळ, क्यारम बोर्ड , लुडो, बुध्दी बळ, टिव्ही अशा प्रकारे पेशन्ट ची शरारिक व मानसिक उत्तम काळजी घेतली जाते राहण्यासाठी रूम्स व पूर्ण स्वचछता राखली जाते.
Dr. Shinde
लोनावळा न्यू तुंगार्ली शंकर मंदिर समोर लोहाना सॅनेटेरियम रोड लोनावळा 410401
Lonawala,
9673313344
9637670343, 7447745457
होय, व्यसनमुक्ती शक्य आहे
आशादीप व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र ( निवासी उपचार केंद्र) न्यु तुंगार्ली ,तुंगारलेश्वर मंदिरा समोर, लोहाणा सॅनेटोरियम रोड , पिन कोड 410.403 ,पोस्ट कैवल्यधाम.डाॅ. शिऺदे 9637670343 , 9673313344 , 7447745457.
1वेळ नाश्ता,2 वेळचे जेवण,चहा,शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक सामुहिक व वैयक्तिक समुपदेशन व उपचार, रिकाम्या वेळात खेळ, क्यारम बोर्ड , लुडो, बुध्दी बळ, टिव्ही अशा प्रकारे पेशन्ट ची शरारिक व मानसिक उत्तम काळजी घेतली जाते राहण्यासाठी रूम्स व पूर्ण स्वचछता राखली जाते.

Browse By Category

×

Get In Touch

Contact Info

Phone number

+91 7385111191

Email address

lomatedinesh@gmail.com