×
श्री पाईल्स (मुळव्याध) इंजेक्शन क्लिनिक| SolapurMall.com
श्री पाईल्स (मुळव्याध) इंजेक्शन क्लिनिक
s
Contact Person डॉ. राणी वि.पुंड
मुळव्याध - भगंदर तज्ञ( BHMS, MUHS, Nashik)
Address1 लातूर : सहारा हॉस्पिटल समोर, कायमखानी पेट्रोल पंपाच्या मागे, अंबाजोगाई रोड,लातूर
Address2 अंबाजोगाई : कृष्णा ऑर्केड, दुसरा मजला, तोष्णीवाल हॉस्पिटल समोर, मिनाताई ठाकरे रोड,अंबाजोगाई
City लातूर, Maharashtra, India
Contact No 1 8888573257
Contact No 2 7020655605, 7767021111
Summary
उपलब्ध सुविधा :
१)भारत सरकारद्वारा मान्यता (पेटंट प्राप्त) देशातील एकमेव इंजेक्‍शन (Applicator)
२)महाराष्ट्र शासनाच्या ड्रग टेस्टींग लॅबद्वारा परीक्षण करून मान्यता प्राप्त एकमेव इंजेक्शन.
३)१०० टक्के आयुर्वेदिक इंजेक्‍शन.
४)इंजेक्‍शनमुळे गुदभागातील रक्तस्त्राव व वेदना तात्काळ थांबतात.
५)ऑपरेशन / क्षारसुत्रावेळी गुदभागाचे कृत्रिम डायलेशन करावे लागते पण इंजेकशनसाठी ही आवश्यकता नाही. म्हणून भविष्यात गुदद्वाराचा आकार व लवचिकता नैसर्गिक राहते.
६)रक्‍तस्राव व अत्याधिक प्रमाणात वेदना देणाऱ्या ऑपरेशन / क्षारसुत्राच्या त्रासातून रुग्णांची कायम सुटका.
७)सुटसुटीत उपचार, उपचारासाठी अँडमिट होण्याची आवश्यकता नाही.
८)उपचारादरम्यान आंबट पदार्थ व मद्यसेवन बंद या शिवाय पथ्य नाही.
९)इतर उपचाराने पुन्हा पुन्हा होणारे मुळव्याध इ. गुदभागाचे आजार या इंजेक्‍शननमुळे परत होत नाहीत.
×

Get In Touch

Contact Info

Phone number

+91 7385111191

Email address

lomatedinesh@gmail.com