Solapur M. Corporation | SolapurMall.com
SolapurMall.com The Complete Web Directory7385111191

Hospitals-Doctors >> Skin-Specialist

लवटे स्किन, हेअर, लेझर सेंटर ॲण्ड जनरल क्लिनिक<br>पंढरपूर & सांगोला | SolapurMall.com
लवटे स्किन, हेअर, लेझर सेंटर ॲण्ड जनरल क्लिनिक
पंढरपूर & सांगोला
Send SMS
Contact Person : डॉ. प्रकाश मा. लवटे MBBS, FCPS-Dermatology (Mumbai)
डॉ. भाग्यश्री सोनवर - लवटे BAMS, PGDEMS (Pune)
Address : गाळा नं. २२, २३, २४, महालक्ष्मी कॉम्प्लेक्स, गाताडे प्लॉट, जुना कराड नाका, पंढरपूर
Address2 : गाळा नं. ०१, ०४, खरेदी विक्री संघ, फुले चौक, सांगोला
Village : पंढरपूर, , Solapur, Maharashtra
Contact No. 1 : 7020581457
Contact No. 2 : 7620835385
Email : lawateclinic@gmail.com
Summary : उपलब्ध सुविधा:
त्वचारोग : - गजकर्ण/नायटा, नागिण, अंगाला खाज सुटणे, अंगावर चट्टे येणे, कोड सोरायसिस, अंगावरील पांढरे डाग, पित्त उठणे चिखल्या, इसब, तोंड येणे, नखांचे आजार.
केश विकार : - केस गळणे, केसांमधील कोंडा, टक्कल पडणे, चाय / उंद्रि लागणे, पांढरे केस, शरीरावरील नको असलेले केस काढणे.
कुष्ठरोग : - निदान व उपचार
गुप्तरोग : लघवी व जननेंद्रियांच्या समस्या (जखमा, गाठी, पु येणे), एड्स निदान, उपचार व मार्गदर्शन
पी. आर. पी. पिलींग ट्रिटमेंट, आर.एफ. / ई.सी. लेझर : - चेहऱ्यावरील मुरुम, खड्डे, गोंदन हटविणे, वांग, मस, चेहऱ्यावर उजळपणा आणणे, चामखिळ व शरीरावरील गाठी काढणे. तसेच, सर्दी, ताप, खोकला * अंगदुखी, सांधेदुखी, डोकेदुखी , साथीचे आजार, थायरॉईड, ब्लड प्रेशर, मधुमेह, मासिक पाळीच्या समस्या इ. उपचार केले जातील.
डॉ. प्रकाश मा. लवटे (वेळ)
पंढरपूर : सोम ते शुक्र, सायं. ४ ते ८
Contact :- 7020581457
सांगोला : सोम ते शुक्र सकाळी ९ ते दु. १ (शनिवार बंद) Contact :- 7620835385
दुसरा व चौथा शनिवार सकाळी ९ ते १ आणि दुपारी ४ ते ८ रविवार : सकाळी ९ ते दु. १ आणि सायं. ४ ते ७ पर्यंत
(रविवार बंद)
डॉ. भाग्यश्री सोनवर-लवटे (वेळ)
पंढरपूर: सोम ते शनी, सकाळी ९ ते १
सायं. ४ ते ८ (रविवार बंद)

BROWSE BY CATEGORY

-->