Solapur M. Corporation | SolapurMall.com
SolapurMall.com The Complete Web Directory7385111191

>> Dairy Equipments

श्री कृष्णा डेअरी साहित्य | SolapurMall.com
श्री कृष्णा डेअरी साहित्य Send SMS
Contact Person : गणेश पाटील(9834145080)
सोमनाथ भातमोडे(9765891461,8408922643)
भातमोडे नवनाथ(9423244868)
Address : गिरजाई सदन, सांजा नाका, बायपास रोड, शिवाजी नगर, धाराशिव (उस्मानाबाद) 413501
Address2 : सोमनाथ डेअरी साहीत्य : मेन रोड लोहारा ता.उदगीर जि. लातूर.
City : धाराशिव (उस्मानाबाद), Maharashtra, India
Contact No. 1 : 9834145080
Contact No. 2 : 9765891461,8408922643, 9423244868
Email : Mskdairyequipments@gmail.com
Summary :
आमच्याकडे डेअरी मधील लागणारे सर्व साहित्य योग्य दरात मिळतील.
फॅट मशीन विक्री व दुरुस्ती करुन मिळतील.
सोमनाथ डेअरी साहित्य (9834145080, 9423244868, 8408922643)
आमच्याकडे डेअरी मधील लागणारे सर्व साहीत्य योग्य दरात मिळतील.
फॅट मशिन विक्री व दुरुस्ती करून मिळेल.
पशुधन मिल्किंग मशिन | SolapurMall.com
पशुधन मिल्किंग मशिन Send SMS
Contact Person : पशुधन मिल्किंग मशिन
Address : शॉप नंबर : 2,786/1B, महालक्ष्मी बिल्डिंग, बालाजी पार्क, जोतिबा मंदिराजवळ, रामाणंद नगर रोड, कोल्हापूर - 416012
City : कोल्हापूर, Maharashtra, India
Contact No. 1 : 8530469108
Contact No. 2 : 8530479107
Summary :
शेतकरी आणि दूध उत्पादकासाठी, दुधात वाढ, देखभालीचा खर्च कमी,योग्य भाव, वेळेची बचत, वापरण्यासाठी सोपी असे पशुधन मिल्किंग मशिन.
पशुधन मिल्किंग मशिन खालील मॉडेल मध्ये उपलब्ध:
मॉडेल नं. - PM 120 ऑईल पंप (१ ते ५ गाईसाठी), मॉडेल नं. PM 150 ऑईल पंप (८ ते १० गाई आणि म्हशी साठी), मॉडेल नं. PM 200 ऑईल पंप (१५ ते २० गाई आणि म्हशी साठी), मॉडेल नं. PM 350 ऑईल पंप, डबल पॉवर सिंगल बकेट मशीन (२५ ते ३० गाई आणि म्हशी साठी) इ.
जगदंब एंटरप्रायझेस | SolapurMall.com
जगदंब एंटरप्रायझेस Send SMS
Contact Person : अरविंद लक्ष्मण निकम(9420771886)
पृथ्वीराज अरविंद निकम (7744081886)
Address : गाळा क्रं १६, विठ्ठल प्लाझा अपार्टमेंट (कसबा), रोड कसबा ब बारामती - ४१३१०२
City : बारामती, Maharashtra, India
Contact No. 1 : 9420771886
Contact No. 2 : 7744081886
Email : jagdambenterprices@gmail.com
Summary :
स्टेशनरी, दुध तपासणी यंत्रणे, केमिकल्स, अँसिड, लिक्वीडसोप, मिल्किंग मशिन, रबर, मँट, वजन काटे, इत्यादी साहित्य होलसेल व रिटेल दरात उपलब्ध.
१ टन मूरगास बॅग, ३ टन आवना कंपनी सुखकर्ता ऍग्रो जिओ, ५ टन आवना कंपनी सुखकर्ता ऍग्रो जिओ.
डेअरी साठी लागणारे सर्व साहित्य होलसेल व रिटेल दरात मिळेल - विविध प्रकारचे डेअरी साहित, स्टेशनरी, लॅब केमिकल ग्लास मटेरियल, सर्व प्रकारचे गॅस केट लिक्वीड सोप, मिल्कीग मशीन (Qualigens, ZEAL, MERCK, BOROSIL, REMI, Polylab), तसेच सिंगल बकेट मिल्कींग मशीन, डबल पॉवर सिंगल बकेट मिल्कींग मशीन इ.
आर. के. एन्टरप्रायजेस कंपनी | SolapurMall.com
आर. के. एन्टरप्रायजेस कंपनी Send SMS
Contact Person : आर. के. एन्टरप्रायजेस
Address : इंदापूर-अकलूज रोड, तुळजाई शोरूम शेजारी, बावडा ४१३१०३ ता. इंदापूर जि. पुणे (महाराष्ट्र)
City : PuneMaharashtra, India
Contact No. 1 : 9960651300
Contact No. 2 : 8432551300
Email : anandakudale@gmail.com
Summary :
आर के एंटरप्रायझेस – एक विश्वासार्ह ब्रँड
परिचय:

आर के एंटरप्रायझेस ही 2010 पासून शेती आणि पशुपालन क्षेत्रात कार्यरत असलेली प्रतिष्ठित कंपनी आहे. ही कंपनी भारतातील अनेक राज्यांमध्ये कार्यरत असून महाराष्ट्र, कर्नाटका, आंध्र प्रदेश, तेलंगाणा, गुजरात, राजस्थान, जम्मू-काश्मीर, पंजाब, हरियाणा अशा विविध भागांमध्ये आपल्या उत्पादनांचा विस्तार केला आहे.

कंपनीने गेल्या काही वर्षांत 1 लाखाहून अधिक ग्राहकांपर्यंत पोहोच साधली असून 40 ते 45 डीलर्स या कंपनीसाठी कार्यरत आहेत. उत्कृष्ट उत्पादन आणि ग्राहक सेवा यामुळे "उत्कृष्ट महाराष्ट्र उद्योजक पुरस्कार 2023-24" हा सन्मानही मिळाला आहे.

मुख्य उत्पादने व त्यांची वैशिष्ट्ये:
1. दूध यंत्र (Milking Machine)

हे कंपनीचे मुख्य उत्पादन असून, आधुनिक आणि सोपी दुध काढण्याची पद्धत पुरवते. याचा उपयोग करून शेतकरी आपल्या वेळेची बचत करू शकतात आणि अधिक दूध उत्पादन घेऊ शकतात.

2. जिओ ऍग्रो मुरघास बॅग (Geo Agro Silage Bags)

मुरघास साठवण्यासाठी 1 टन, 3 टन आणि 5 टन क्षमतेच्या बॅग्स तयार केल्या जातात. या बॅग्स मुळे जनावरांसाठी उच्च दर्जाचे खाद्य सहज साठवता येते.

3. दगडी रक्षक डीप सोल्युशन (Stone Protector Deep Solution)

शेतीतील दगडांच्या समस्या सोडवण्यासाठी हे उत्पादन उपयुक्त आहे. गेल्या 10 वर्षांपासून शेतकरी याचा उपयोग करत आहेत.

4. छुटकारा नोझल रिंग (Chutkula Nozzle Ring)

हे एक नवीन उत्पादन असून, वासरांना किंवा गाईंना एकमेकांचे दूध पिण्यापासून रोखण्यासाठी वापरले जाते. यामुळे पशुपालन अधिक व्यवस्थीत आणि फायदेशीर ठरते.

5. थंडर फॉगर ऑटोमॅटिक सिस्टम (Thunder Fogger Automatic System)

उन्हाळ्यात गोठा थंड ठेवण्यासाठी अत्याधुनिक फॉगर सिस्टीम विकसित केली आहे. ही संपूर्णतः स्वयंचलित प्रणाली आहे, जी गोठ्यातील तापमान नियंत्रित ठेवते.

6. आर के फीडिंग बॉटल (RK Feeding Bottle)

पशुधनासाठी एक लिटर, दोन लिटर आणि अडीच लिटर क्षमतेच्या फीडिंग बॉटल्स उपलब्ध आहेत. या बॉटल्स महाराष्ट्रभर मेडिकल स्टोअर्स आणि होलसेल ठिकाणी उपलब्ध आहेत.

7. गाय धुण्याचे ब्रश (Cow Cleaning Brushes)

कंपनीने तीन प्रकारचे ब्रश विकसित केले आहेत:

1. चंपी ब्रश (Champi Brush) – मसाज ब्रश, जो जनावरांना आराम देतो.

2. ग्रोमिंग प्लास्टिक ब्रश (Grooming Plastic Brush) – मऊ केस काढण्यासाठी उपयुक्त.

3. आर के न्यू ब्रश (RK New Brush) – 1 वर्षाची गॅरंटी असलेला ब्रश, केस 70% वाकडे झाले तरी रिप्लेसमेंट उपलब्ध.

8. रबर मॅट (Rubber Mats)

4x7 फूट आणि 4x6.5 फूट साईजमध्ये टिकाऊ, आरामदायी रबर मॅट्स.

याचा उपयोग जनावरांना आरामदायी जागा उपलब्ध करून देण्यासाठी होतो.

9. पाणी पिण्याचे ऑटोमॅटिक भांडे (Automatic Drinking System)

जनावरांना स्वच्छ आणि ताजे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी ही नवी प्रणाली विकसित केली आहे.

यामुळे पाणी व्यवस्थापन सुलभ होते आणि जनावरांचे आरोग्य सुधारते.


कंपनीचे यश आणि शेतकऱ्यांचा विश्वास

आर के एंटरप्रायझेसने थर्ड पार्टी ब्रँडिंग आणि उत्पादन सेवा देखील उपलब्ध करून दिली आहे. कंपनीची उत्पादने उच्च प्रतीची असून ती देशभरातील लाखो शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करत आहेत.


डीलरशिप आणि व्यवसाय संधी

जर तुम्हाला आर के एंटरप्रायझेसची डीलरशिप घ्यायची असेल किंवा यासंबंधित अधिक माहिती हवी असेल, तर कंपनीशी थेट संपर्क साधावा लागेल. यासाठी त्यांचा अधिकृत संपर्क क्रमांक किंवा वेबसाइट वर तपशील मिळवता येऊ शकतो. तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास मला सांगा, मी मदत करण्यास तयार आहे!

आकृती इंडस्ट्रीज | SolapurMall.com
आकृती इंडस्ट्रीज Send SMS
Contact Person : प्रोप्रा सातापा मोरस्कर
Address : श्री स्वामी समर्थ डिजीटल, मोडनिंब
City : modnimbMaharashtra, India
Contact No. 1 : 9545276969
Contact No. 2 : 9545986969
Summary :
स्टीम खवा प्लॅट लाकुड मॉडेल खवा मशिन गॅस मॉडेल खवा मशिन, दुधासाठी बी.एम.सी.मशिन, हॉटेलसाठी लागणारे पूर्ण फर्निचर व इक्वीपमेंन्टस्.
Somnath Dairy Equipments | SolapurMall.com
Somnath Dairy Equipments Send SMS
Contact Person : Pro.Bhatmode Navnath
Address : Bhosale Complex, Bidar Road, Udgir 413517
City : udgirMaharashtra, India
Contact No. 1 : 8408922643
Contact No. 2 : 9423244868
Summary :
Deals in.-All Types of dairy Machinery & Equipment
KISAN DAIRY EQUIPMENTS | SolapurMall.com
KISAN DAIRY EQUIPMENTS Send SMS
Contact Person : KISAN
Address : 520, Rasta Peth, Near Daruwala Pool, Pune - 411011
Address2 : Factory : J - 398, M.I.D.C., Opp. Patel House, Bhosari, Pune - 411026
City : Pune, Maharashtra, India
Contact No. 1 : 9422323387
Contact No. 2 : 9423574587
Email : kisandairy@vsnl.net
Summary :
Dairy Engineering & Machinery Spare Parts
Farm Centrifugal Cream Separator, All electric.
Available Equipments are
Kisan Cream Separator - K 108, Butter Churners, Online Cream Separator, Ghee Clarifier, Khoa Making Machine, Hand Operated Cream Separator, Stainless Steel Butter Churner, Hand Operated Milk Testing Centrifuge, Electrically Operated Cream Separator 1000 L.P.H, Electrically Operated Milk Testing Centrifuge, Electrically Operated Cream Separator 300 / 500 / 700 L.P.H, Kisan Online Cream Separator Machine Capacity - 2000 / 3000 L.P.H, Aluminum Milk Can, Milk Tanks, Kisan Cream Separator, Plate Heat Exchanger, Laboratory Equipments and chemicals, Dairy Valves Fittings, Gaskets, Milk Analyzer, Lassi Aggitator, Milk Cans, Fat Testing Gerber Centrifuge
H.R.Enterprises | SolapurMall.com
H.R.Enterprises Send SMS
Contact Person : H.R.Enterprises
Address : पंढरपूर कराड रोड हॉटेल राजमुद्रा शेजारी पळशीफाटा ,पंढरपूर, सोलापूर
City : solapurMaharashtra, India
Contact No. 1 : 9850865747
Summary :
आमच्याकडे दुध कांडणी मशिनरी यंत्र होलसेल व रिटेल मध्ये मिळल तसेच मृगश पिशवी उपलब्ध
ARYAN TECHNICAL SERVICES. ATS. | SolapurMall.com
ARYAN TECHNICAL SERVICES. ATS. Send SMS
Contact Person : ARYAN TECHNICAL SERVICES. ATS.
Address : Sector 10. M.I.D.C. Bhosari, Pune 411 026
City : BhosariMaharashtra, India
Contact No. 1 : 8208046024
Email : aryantechnical189@gmail.com
website : www.ats-pune.com
Summary :
PROJECT
* Milk Processing Plant, * Powder Blender, * Milk Pasteurizer System, * Mechanical Seal, * Khoya/Mawa Making Machine, * Butter Churner, * Tanks & Silos, * CIP System, * HMST & VMST, * Bulk Milk Coolers (BMC),
Ice Cream Plant
* Paneer Plant , - SS Can/Crate Washer, * SS Shear Pumps, * SS Centrifugal Pump, *SS Lobe PUMP, * SS Self Priming Pump, * SS Milk Pump, *SS Nano Blender, SS Spare Parts for Process Equipment
SAI ENTERPRISES DAIRY EQUIPTMENTS<bR>SAI SOLUTION CONSULTANCY SERVICE | SolapurMall.com
SAI ENTERPRISES DAIRY EQUIPTMENTS
SAI SOLUTION CONSULTANCY SERVICE
Send SMS
Contact Person : Ashok Pagire
Address : Malharvadi Road, Bhujadi Complex, Rahuri, Tal.Rahuri, Dist. Ahmadnagar
City : Tal.Rahuri, Dist. Ahmadnagar, Maharashtra, India
Contact No. 1 : 9922777784
Contact No. 2 : 9527034747, 7058160999, 7058164777, 8888347614, 8767307040
Email : saienterprise_rahuri@yahoo.in
Summary :
उपलब्ध सुविधा :
ऑनलाईन मिल्क कलेक्शन सिस्टीम, मिल्कोटेस्टर व मिल्क अनालायझर्स, मिल्क अँनालायझर सोलर सिस्टीम, सर्व प्रकारचे वजन काटे,प्रिंटर्स, मिल्कींग मशिन,बॅटरी, इन्व्हर्टर, गायींसाठी रबर मॅट, कडबा कुट्टी मशिन, दूध संकलन केंद्र व मिल्क प्लॅन्टसाठी लागणारे सर्व प्रकारचे मटेरियल मिळेल.
मिल्क प्लॅन्ट सुविधा :
मिल्क प्लॅन्ट इन्स्टंट चिलींग व फ्री ऑन, मिल्क वे बाऊल,मिल्क स्टोअरेज टँक,सर्व पाईपिंग (एस.एस. / एम.एस.), नवीन सेकंड मिल्क प्लॅन्ट मटेरियल, मिल्क कॅन (एस.एस., अँल्युमिनीअम, प्लास्टिक), वे ब्रिज (५० टन ते २०० टन), इ.

SAI SOLUTION CONSULTANCY SERVICE

मल्टीस्टेट को-ऑप. सोसायटी रजिस्ट्रेशन (क्रेडीट, होसिंग अँण्ड अग्रो.), केंद्र शासनाच्या कृषी क्षेत्रातील विविध योजनेचे प्रोजेक्ट, राष्ट्रीय महिला कोषच्या योजना, सुक्ष्म व मध्यम उद्योगाचे प्रोजेक्ट, सेवाभावी संस्थेच्या विविध योजना (सेक्शन - 8), आम्ही सरकार अंतर्गत विविध योजनेचे मार्गदर्शन व प्रोजेक्ट करतो, इ.
इतर सेवा -
आर.के.वाय.प्रस्ताव, केंद्र शासन सबसिडी स्किम, लायसनींग, बायो डिझेल प्रोजेक्ट, सीएनजी प्रोजेक्ट, ॲग्रीकल्चर प्रोडक्ट एक्सपोर्ट व इंम्पोर्ट, लिक्विडेशन, रजिस्ट्रेशन, आय.एस.ओ.सर्टीफिकेशन, सर्व डेअरी प्रोजेक्ट, इ.
पत्ता : मल्हारवाडी रोड, भुजाडी कॉम्प्लेक्स, राहुरी, ता. राहुरी, जि. अहमदनगर
संपर्क क्र. - 9922777784, 9588686363, 7058164777
Email Id -saisolution.consultancy@yahoo.in , ashokpagire57@gmail.com
Greenfield Instrument & Equipment | SolapurMall.com
Greenfield Instrument & Equipment Send SMS
Contact Person : Sadashiv Shityalkar
B.Sc.I.D.D. (Dairy Tech) M.A. (Psy.) MBA (HR)
Address : Shop No. 6, Anuradha Opp. Golf Club Rest House, Tidke Colony, Nashik - 422002.
City : Nashik Maharashtra, India
Contact No. 1 : 8484863948
Email : sshityalkar16@gmail.com
Summary :
I am dairy project consultant,42 years experience in dairy field , Dairy technologist from aarey,mumbai,1981
सम्पूर्ण डेअरी सुरू पासुन ते शेवटपर्यंत मार्गदर्शन केले जाईल
DATTA TRADING COMPANY | SolapurMall.com
DATTA TRADING COMPANY Send SMS
Contact Person : Kirti Jadhav
Address : Flat No.606,6th Floor,Dwaraka Ero Apartment,Opp.Ghatage Patil Industries Unchagaon Kolhapur
City : KolhapurMaharashtra, India
Contact No. 1 : 8600349494
Contact No. 2 : 7798949098
Summary :
We will have all types of Dairy Equipment available at very low price along with weighing scale...by selling and service also.... nigosebel

BROWSE BY CATEGORY