First Floor, Sindagi Complex, Opposite Kamat Hotel ,Beside Madhav Bag,Opposite Shravan Savji Hotel,Near Gupta Lamps, Old Emplyment Chowk,Solapur
City
:
SolapurMaharashtra, India
Contact No. 1
:
9403747514
Contact No. 2
:
0217-2328866
Email
:
prabhakar.doctor@gmail.com
Summary
:
Sex Problems,Alcohol,Tension ,Depression. Consulting Neuropsychiatrist & Counselor , Neuropsychiatric Disorderers, Deaddiction , Family & Sex therapist, Child & behaviour Disorder, Dementia, etc; Timing : 12 PM to 7 PM For Appointment Call us on 9403747514
निर्मल हॉस्पिटल व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र ,मिरजSend SMS
Contact Person
:
डॉ. चंद्रशेखर हळींगळे (M.B.B.S. , D.P.M)
Address
:
Miraj : Station Road,Pujari Chowk, Near Shivaji Stadium,Miraj ,Dist.- Sangali - 416410
१२. मंदबुद्धी चिकित्सा मार्गदर्शन-:उदा:शरीराची किंवा बुद्धीची वाढ न होणे,एखादी गोष्ट लवकर न समजणे.
२. व्यसनमुक्ती -दारू, तंबाखू, सिगारेट, मावा, गांजा इ.
१३. स्वसंमोहन उपचार व कार्यशाळा
३. मनोविकार, मेंदूविकार,निदान व उपचार -चिंतारोग,भयगंड,उदास वाटणे,आत्महत्येचे विचार येणे,भीती वाटणे, छिन्नमानस, उन्माद,बडबड करणे, संशय घेणे,शिवीगाळ करणे इ. मंत्रचाळेपणा, वारंवार विचार येणे,हात धुणे,वारंवार कुलूप,गॅस,दरवाजे तपासणे. इ.
१४. सायकोथेरपी व कौन्सेलिंग
४.लैंगिक समस्या निदान व उपचार --उदा;लिंगात ताठरता न येणे. हस्तमैथुनामुळे कमजोरी, स्वप्नदोष,शीघ्रविर्यपतन इ.
१५. बायोफिडबॅक थेरपी
५. लहान मुलांच्या समस्या -उदा. अंथरुणात लघवी करणे,चंचल असणे, लक्षात न राहणे, अभ्यासात मागे राहणे इ.
१६. वर्तणूक परिवर्तन उपचार
६. जुनाट डोकेदुखी
१७. विद्युत उपचार
७. मिरगी /आकडी /फिट्स निदान व उपचार -उदा: झटके येणे,दातखीळ बसने,जीभ चावणे,बेशुद्ध होणे.
१८. आत्महत्या प्रतिबंध केंद्र
८. मेंदू आलेख परीक्षण
१९.समुपदेशन केंद्र
९. तणावमुक्ती.
२०. एच. आय. व्ही कौन्सेलिंग
१०. बुध्यांक व स्मृती परीक्षण
२१. विवाहपूर्व व विवाहपश्चात मार्गदर्शन
११. स्मृतिभ्रंश( विसरभोळेपणा ) निदान व उपचार -उदा:व्यक्तीचे नाव न आठवणे,वस्तू विसरणे घरचा रास्ता विसरणे.