Kerala Therapy Centre
Send SMS
|
Contact Person |
: |
Dr. Ganesh Irkal |
Address |
: |
4th Floor, Monot House,93 M.G. Road,Budhwar Peth,Solapur - 413002 |
City |
: |
Solapur, Maharashtra, India |
Contact No. 1 |
: |
7719026608 |
Contact No. 2 |
: |
8600248927 |
Email |
: |
keralatherapysolapur@gmail.com |
website |
: |
www.keralatherapysolapur.com |
Summary |
: |
|
Treatment For : Joint Pains, Neck & Back Pain, Paralysis,Skin Problems, Gastritis,Constipation,Headaches,Sinusitis,Ulcers, Depression, Anxiety,Stress,Infertility,Gynecology,Over Weight, Asthma,Liver Disorders, Kidney, Insomnia,Spondylitis,Hypertension,Diabetes,Sexual Problems, Addictions, Cancer, Aids etc;
Therapies Available : Abhyanga, Shirodhara,Katibasti, Full Mud Bath,Sun Bath, Herbal Sauna Bath, IFT, Ultrasound, Muscle Stimulator, And All Classical & Kerala Panchakarma Treatments like Detoxification, Relaxation, Rejuvenation, Revitalization
Modern Naturopathy Package : Local Massage,Valu Shake, Mohari Lep,Soil Patti, Local Patti, Enema Water, Kambar Shake,etc;
Yog Treatment Package : Hatha Yoga,Long relaxation techniques,Simple exercise,Surya Namskar,Kriyas and all yoga ;etc |
|
|
योग व निसर्गोपचार केंद्र
Send SMS
|
Contact Person |
: |
डॉ. श्री. विश्वासराव मंडलिक डॉ. एस.व्ही. साखरे डॉ. माधवीताई पाटील |
Address |
: |
अकोलेकाटी, बार्शी रोड, ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर |
City |
: |
SolapurMaharashtra, India |
Contact No. 1 |
: |
9421876055 |
Contact No. 2 |
: |
9421002747 |
Email |
: |
gholapvishwambhar@gmail.com |
Summary |
: |
|
संपूर्ण सुरक्षित तीन एकरमध्ये विस्तार, सोलापूरपासून जवळच सुरक्षित "योग व निसर्गोपचार केंद्र ! निसर्गरम्य वातावरण ! आरोग्यदायी व शुद्ध हवा! रोगराई निवारणार्थ गाईच्या शेणाने सारवलेला प्रशस्त पतंजली योग हॉल! पहाटे आनंद जागृती ! उपचारात्मक योगाभ्यास व निसर्गोपचार! चविष्ट नाश्ता ! पौष्टीक आहार ! उत्साहवर्धक नैसर्गिक पेये !
खालील विकारावर योग व निसर्गोपचार
- पाठदुखी
- संधीवात
- उच्चरक्तदाब
- मधुमेह
- अल्सर
- दमा
- हृदयविकार
- मानेचा वा कमरेचा स्पॉडिलायटीस
- पचनाच्या तक्रारी
- मासिक पाळीचे विकार
- मनोकायीक विकार
- सायटीका
- स्लिपडिस्क
- बद्धकोष्ठता
- डोकेदुखी
- अॅसिडिटी
- पॅरालिसिस
- ताणतणाव
- त्वचाविकार
उपलब्ध सेवा
योग उपचार -
उपचारात्मक आसन, प्राणायाम, शुद्धीक्रिया, योगनिद्रा, ओंकार जप, ध्यान, योगिक हालचाली
जलोपचार - बाष्पस्नान, वाफेचा शेक, गार-गरम लपेट उपचार, कटीस्नान.
माती उपचार -
लेप
बस्ती उपचार - जलबस्ती, तेलबस्ती, संजीवन बस्ती
मसाजोपचार - कास्यथाळी मसाज, शेक मसाज, तेल मसाज, हँडलर मशीन मसाज
शरीरशुद्धी व रोगोपचार शिबीर
१ ला दिवस सायं. ५ पर्यंत आगमन, आधारकार्ड व पासपोर्ट साईज फोटो, रजिस्ट्रेशन, रात्री भोजन, मुक्काम.
२ रा दिवस - शरीरशुद्धी व निसर्गोपचार, योगोपचार.
३ रा दिवस शरीरशुद्धी व निसर्गोपचार, योगोपचार, सायंकाळी निर्गमन शिबीरात येतांना साधे तीन चार ड्रेस, ब्रश-पेस्ट, साबण, कंगवा, स्वतःची औषधे, योगा मॅट आणावेत. रजिस्ट्रेशन शिवाय शिबीरात प्रवेश नाही. शिबीरात सहभागासाठी खालील बँक खात्यात रु. २९९९/- भरुन बुकिंग करावे. त्याचा स्क्रिनशॉट काढून ९४२१८७६०५५ यावर व्हॉटसअॅप करावा. कॉल करावा. रक्कम केंद्रातही भरता येईल. आपण शिबीरातून जाईपर्यंत निवास भोजन, उपचार याच फी मध्ये समाविष्ट आहे. सकाळी अल्पोपहार, दुपारी १२.३० भोजन, दु.३.००-पेयपान, रात्री ७.३० भोजन महिला व पुरुषांची स्वतंत्र निवास व्यवस्था, रुममध्ये कॉटची सोय, संडास बाथरुम अटॅच रुममध्ये भारतीय व पाश्चिमात्य प्रसाधन गृह, स्नानासाठी गरम पाणी योग मॅट केंद्रातही विकत मिळू शकेल.
शिबीरस्थानी कसे पोहोचाल ?
बुकिंग केलेल्या साधकांनी सोलापूर बस स्थानक किंवा सोलापूर रेल्वे स्टेशनपासून एस.टी. बसने आकोलेकाटी नागनाथ मंदीर बस थांब्यावर उतरणे, शिबीरस्थानी येण्यासाठी ९४२१८७६०५५ यावर कॉल करावा.
संपर्क व रजिस्ट्रेशनसाठी
श्री. विश्वंभर घोलप 9421876055, 9421002747, Bank of Badoda a/c No. 35780100010873, IFSC code: BARBOWADSHO phone Pay, google Pay 9421876055 इमेलः-gholapvishwambhar@gmail.com
विशेष मार्गदर्शन
प्रथम पंतप्रधान पुरस्कार प्राप्त डॉ. श्री. विश्वासराव मंडलिक
योग व निसर्गोपचार तज्ञ, कुलगुरु, योग विद्या गुरुकुल, नाशिक
डॉ. एस.व्ही. साखरे D.N.Y.S., निसर्गोपचार तज्ञ डॉ. माधवीताई पाटील, योगतज्ञ, D.Y.Ed.
|
|
|
जागतिक नैसर्गिक सुरक्षा प्रा.लि. आयुर्वेदा ॲण्ड ॲक्युपंक्चर हॉस्पिटल
Send SMS
|
Contact Person |
: |
डॉ.एस.एफ. शेख (चेअरमन) एम.डी.(M.D.), महाराष्ट्र ॲक्युपंक्चर परिषद, मुंबई, नेचरोपॅथी योग, हर्बल मेडिसिन ॲक्युपंक्चर ट्रिटमेंट स्पेशालिस्ट |
Address |
: |
यशवंत स्कूलच्या मागे, कृपा सदन स्कूल जवळ, पंचशील चौक, लातूर - 413512 |
City |
: |
लातूर, Maharashtra, India |
Contact No. 1 |
: |
7038380238 |
Contact No. 2 |
: |
9860501064 |
Email |
: |
jagtiknaisargiksurksha@gmail.com |
website |
: |
jagtikayurveda.com |
Summary |
: |
|
नैसर्गिक उपचार अपनाऐं दिर्घ आयु पाऐ नस दबणे, पोटाचे तक्रारी, मोटापा, त्वचा रोगाचे संपूर्ण निवारण, पित, कफ, वात, ब्लड प्रेशर, हृदय रोग, ब्लॉकेजस, हार्टअटॅक, कोलेस्ट्रॉल, काविळ, एड्स, मुतखडा, मुळव्याध, किडनी, लिव्हर, जुनाट सर्दी, घुर्रा, उष्णता, एलर्जी, दमा, श्वासरोग, खोकला, अलसर, महिलांचे आजार इ. सांधे दुखी, वात, हाडाची झिज, गुडघे दुखी, हाथ पायावर सुज, मुंग्या मणक्याचे आजार, चमक, लचक,लकवा (पॅरालायसीस) कॅन्सर, मधुमेह (शुगर) व थायरॉईड रोगावर रामबाण उपाय महिला पुरुष मधील संपूर्ण सेक्स समस्या, टायमींगची कमी, नस कमजोरी, शुक्राणूची कमी, स्वप्नदोष, बांझपण, स्तनाचा छोटा व ढिलापण ई. लग्नाआधी किंवा नंतरची कोणत्याही प्रकारची सेक्स समस्या, इ. आजारांवर नैसर्गिक उपचार केले जातील.
|
|
|