Solapur M. Corporation | SolapurMall.com
SolapurMall.com The Complete Web Directory7385111191

Schools & Colleges >> Sanik School

आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट | SolapurMall.com
आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट Send SMS
Contact Person : गुरूदेवी शेवगार
Address : Pl.No. 78, मिरा नगर, IMS School च्या मागे, जुळे सोलापूर, सैफल रोड, गरड क्लिनिक समोर, सोलापूर
City : जुळे सोलापूर, सैफल रोड,सोलापूर, Maharashtra, India
Contact No. 1 : 9503349475
Summary :
तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी अत्यंत महत्वाची माहिती 100 सरकारी सैनिक स्कूल ला मान्यता त्यातील 21सैनिक् स्कूल सुरु झाले आहेत.
नवीन सैनिक स्कूल मध्ये प्रवेश कसा मिळवायचा, याबद्दल जाणून घ्या आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कडून.या वर्षी रेकॉर्डब्रेक 147,+ विद्यार्थ्यांची सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा मध्ये मेडिकल साठी निवड. एकच् वर्षात 50 पेक्षा अधिक विद्यार्थी निवडून देणारा भारतातील एक मेव नंबर वन क्लास.
1- सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा
2 - जवाहर नवोदय परीक्षा
3 - राष्ट्रीय मिलिटरी स्कूल परीक्षा
4- स्कॉलरशिप परीक्षा
5 - Oympaid Exams
6- RIMC डेहराडून परीक्षा
7 - SPI औरंगाबाद परीक्षा
8 - मंथन स्पर्धा परीक्षा
9 - MTS स्पर्धा परीक्षा
10 - BDS स्पर्धा परीक्षा
सर्व माहिती आता एकाच ठिकाणी.
विद्यार्थ्याचे कष्ट ,पालकांची साथ,आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट च्या शिक्षकांची मेहनत,भरपूर सराव पेपर सुयोग्य नियोजन या सर्व गोष्टीचा सुंदर मिलाब म्हणजे या वर्षी लागलेला सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा निकाल
सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा Join Group

BROWSE BY CATEGORY