Solapur M. Corporation | SolapurMall.com
SolapurMall.com The Complete Web Directory7385111191

>> Plants Nursery

Nisarg Ropvatika | SolapurMall.com
Nisarg Ropvatika Send SMS
Contact Person : S. Barbade / D. Nagraj
Address : Behind Balaji Sarovar, Aasara Chowk (12 Months)
Address2 : In front of Siddheshwar School, Siddheshwar Peth, (June to November)
City : Solapur Maharashtra, India
Contact No. 1 : 9676497758
Contact No. 2 : 9890979854
Email : siddheshwarbarbade54@gmail.com
Summary :
All types of flowers, shrubs and trees, Garden Plant, Lawn, organic fertilizer etc.
सरकारमान्य<br> कृषिधन नर्सरी | SolapurMall.com
सरकारमान्य
कृषिधन नर्सरी
Send SMS
Contact Person : योगेश नेवसे
Address : मु.पो.टेटवली, ता. दापोली, जि. रत्नागिरी - ४१५ ७१३
City : ता. दापोली, जि. रत्नागिरी, Maharashtra, India
Contact No. 1 : 9823782014
Contact No. 2 : 9049115758 , 9637566805 , 02358 - 283067
Email : pravinnevase@gmail.com
website : www.krushidhannursery.com
Summary :
उत्कृष्ठ दर्जाची आंबा, काजू, चिकू, चाफा कलमे व नारळ रोपे आणि मोठ्या पिशवीतील दोन ते चार वर्षाची आंबा कलमे, चिकू कलमे व नारळ रोपे उपलब्ध.
Quality Grafts of Mango, Cashew, Sapota, Coconut, Seedlings & Two to Four Years Large Mango, Coconut & Sapota Plants are available here.
श्री श्री नर्सरी | SolapurMall.com
श्री श्री नर्सरी Send SMS
Contact Person : मिलिंद साखळकर B.Sc. (Horty)
Address : पुणे-बेंगलोर (NH-4) हायवे, वाठार, कोल्हापूर.
City : कोल्हापूर, Maharashtra, India
Contact No. 1 : 9096390890
Contact No. 2 : 7666516292
Summary :
फळझाडे, फुलझाडे, जंगली झाडे, शोभेची झाडे, कुंड्या मिळण्याचे खात्रीचे ठिकाण.
सेंद्रिय व नैसर्गिक पध्दतीने गार्डन डेव्हलपमेंट व फळबाग लागवडीची व मेन्टेनन्सची कामे केली जातील.
निसर्ग महिला बचत गट अंतर्गत <Br>निसर्ग हायटेक नर्सरी | SolapurMall.com
निसर्ग महिला बचत गट अंतर्गत
निसर्ग हायटेक नर्सरी
Send SMS
Contact Person : शरद मोहिते
Address : निरा - लोणंद रोड, पाडेगांव फार्म कनॉलशेजारी, ता.खंडाळा, जि.सातारा
City : सातारा, Maharashtra, India
Contact No. 1 : 9850905718
Contact No. 2 : 9730473066
Summary :
आमची खास वैशिष्ट्ये :
अनुवांशिक शुद्धता, आमची रोपे आमच्या स्वतःच्या बियाणे प्लॉट मधील ऊसाच्या बियाण्यापासुन तयार केलेली आहेत, भरपुर पांढरा शुभ्र मुळांचा जारवा मिळवून त्यांचे व्यवस्थापन करू शकता, किड व रोगांच्या निर्मुलनासाठी किडनाशक व बुरशीनाशकांच्या शोस्त्रोक्त वापर, गुणवत्ता प्रधान रोपे, ठरलेल्या वेळेवर रोपांची घरपोहोच सेवा व वाजवी किंमत, निरोगी, जोमदार व खात्रीशीर रोपांची हमी, इ.
कृषी समृध्दी हायटेक नर्सरी | SolapurMall.com
कृषी समृध्दी हायटेक नर्सरी Send SMS
Contact Person : प्रकाश ठवरे
Address : पुणे - पंढरपूर रोड, खुडूस (६२ फाटा), ता. माळशिरस, जि.सोलापूर
City : ता. माळशिरस, जि.सोलापूर, Maharashtra, India
Contact No. 1 : 9158190777
Contact No. 2 : 8552865777
Summary :
आमच्याकडे सर्व प्रकारची विविध जातींची फुलझाडे,लॉन व सर्व प्रकारची फळझाडे, आंबा, चिकू, नारळ, डाळींब(भगवा), द्राक्ष रोपे हजर स्टॉकमध्ये उपलब्ध.
वाघमोडे हायटेक रोपवाटिका सिध्देवाडी खण | SolapurMall.com
वाघमोडे हायटेक रोपवाटिका सिध्देवाडी खण Send SMS
Contact Person : बापू (B.Sc. Horticultures - 9527116132, 9135352727)
अनिल (9421123970 , 9921494564)
Address : मिरज - पंढरपुर रोड, (सिध्देवाडी खण, बसस्टॉप पाठीमागे पश्चिम बाजुस) ता.मिरज. जि.सांगली.
City : ता.मिरज. जि.सांगली, Maharashtra, India
Contact No. 1 : 9527116132
Contact No. 2 : 9135352727, 9421123970 , 9921494564
Summary :
जी-९ केळी व ऊसाची रोपे मिळतील.
मिरची, वांगी, कांदा, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, झेंडू, गलांडा, पपई, ऑस्टर व इतर हायब्रीड व सुधारीत जातीच्या रोपाचे विक्रेते.
ट्रे मधील रोपे हजर स्टॉकमध्ये मिळतील. एकमेव विश्वसनीय ठिकाण.
वृंदावन नर्सरी <br> गार्डन डेव्हलपमेंट | SolapurMall.com
वृंदावन नर्सरी
गार्डन डेव्हलपमेंट
Send SMS
Contact Person : मनिषा भोसले
Address : साई दर्शन हॉस्पिटल शेजारी, केडगाव, चौफुला रोड, ता. दौंड, जि. पुणे - 412203
City : ता. दौंड, जि. पुणेMaharashtra, India
Contact No. 1 : 7620093458
Summary :
आमच्याकडे फुल झाडे, फळ झाडे व शोची झाडे, तसेच भाजीपाला रोपे, टोमॅटो, वांगी, मिरची, पपई, शेवगा, केळी, नारळ,आंबा, चिक्कू, पपई, संत्री, मोसंबी, सावलीची झाडे इ. रोपे किरकोळ व होलसेल योग्य दरात मिळतील.
लॉन / गार्डन डेव्हलमेंट व गार्डन मेन्टनन्सची कामे योग्य दरात केली जातील.
सर्व साईज कुंडी, हॅगींग, शेद्रींय खते, सिजनल फुलांची रोपे हजर स्टॉक मध्ये उपलब्ध.
त्रिमुर्ती फळ रोपवाटीका | SolapurMall.com
त्रिमुर्ती फळ रोपवाटीका Send SMS
Contact Person : बाळासो चव्हाण
Address : मु.पो.अतीत, ता.जि.सातारा
City : ता.जि.सातारा, Maharashtra, India
Contact No. 1 : 9850514651
Contact No. 2 : 9420773686
Summary :
आंबा, हापूस, केशर, तोतापूरी, पायरी, वनराज,चिकू, नारळ, शेवगा, आवळा, सिताफळ,लिंबू, सागवान,स्टंप इ. फळ रोप मिळण्याचे विश्‍वसनीय ठिकाण आणि आंबा व फळ रोपांचा भरपूर स्टॉक होलसेल दरात उपलब्ध.
<b>भूधन</b> वाघमोडे हाय - टेक नर्सरी | SolapurMall.com
भूधन वाघमोडे हाय - टेक नर्सरी Send SMS
Contact Person : संतोष वाघमोडे - 7775999777 , 9822514649
सतिश रामचंद्र वाघमोडे (B.Sc Horticulture) - 7083666777, 8657666777
Address : मिरज - पंढरपूर रोड, सरकारी दवाखान्या समोर, भोसे फाटा, ता.मिरज, जि. सांगली
City : ता.मिरज, जि. सांगली, Maharashtra, India
Contact No. 1 : 7775999777
Contact No. 2 : 9822514649 , 7083666777 , 8657666777
Email : bhudhanhightechnursery@gmail.com
Summary :
भाजी पाल्याची सर्व प्रकारची खात्रीशीर रोपे उपलब्ध...
प्रकार - ट्रे मधील, बेडवरील व वाफ्यातील
हजर स्टॉकमध्ये व ऑर्डरप्रमाणे ट्रे मधील रोपे मिळतील.
ढोबळी मिरची - इंद्रा, इंडस, आयेशा,१८६५ इत्यादी...
झेंडू - ॲरोगोल्ड, गोल्डस्पॉट-२, कलकत्ता बियाणे, कलकत्ता स्टंप इत्यादी...
कलिंगड - शुगर क्वीन, मॅक्स, अकिरा इत्यादी...
टोमॅटो - सर्व प्रकारच्या व्हरायटी उपलब्ध
सर्व प्रकारची ऊसाची रोपे मिळतील.
उत्तम गुणवत्ता रास्त भाव
सई नर्सरी | SolapurMall.com
सई नर्सरी Send SMS
Contact Person : Suraj Avatade (Youtuber-शेतकरी मित्र सुरज आवताडे)
Address : एखतपुर सांगोला रोड, शिवाजीनगर, एखतपूर, ता. सांगोला, जि. सोलापूर - 413307
Address2 : सांगोला अकलूज रोड, एखतपुर पाटी जवळ, एखतपुर, ता-सांगोला, जि-सोलापूर
City : ता. सांगोला, जि. सोलापूर, Maharashtra, India
Contact No. 1 : 8805323511
Contact No. 2 : 9960541622
Email : Suraj.avatade@gmail.com
website : sai-nursery.com/home
Summary :
आमच्याकडे सर्व प्रकारची फळझाडे व शोभेची रोपे खात्रीशीर मिळतील. सर्व प्रकारचे मार्गदर्शन मोफत मिळेल (लागवड, छाटणी, खत, फवारणी)
सफरचंद:- HR-99 (उष्ण भागात येणारे), जांभूळ :- देशी, थाई, पांढरे, आंबा :- केशर , बारामाही , हापूस, दशेरी, आम्रपाली, लगंडा, तोतापुरी, बेंगनपल्ली, पायरी, राजापुरी, थाई, चिनारसम, लिंबू :- कागदी, सीडलेस, सीताफळ :- सुपर गोल्डन (NMK1) , बाळगनगर, पेरू :- तैवान पिंक, जी विलास, लखनऊ/सरदार, VNR, थाई7, चिक्कू :- कालीपत्ती, रामफळ :- देशी, संत्रा :- नागपुरी , मोसंबी :- न्यू शेलार, नारळ :- बाणवली , ग्रीन डॉर्फ (बुटका), लक्ष्मण फळ, स्टार फ्रुट, आवळा:- देशी, मोरावळा, फणस, काजू तसेच शोभेची व जंगली रोपे मिळतील.
आमच्याशी संपर्क :
8805323511 / 9960541622 / 8788099231.
SHRI RAMBHAKT NURSERY | SolapurMall.com
SHRI RAMBHAKT NURSERY Send SMS
Contact Person : Rajesh Bhimrav Londhe
Address : Kondi, Tal. North Solapur, Dist, Solapur (at Solapur - Pune Highway)
City : Solapur, Maharashtra, India
Contact No. 1 : 7020675211
Contact No. 2 : 7798164068 , 9529812863
website : www.rambhaktnursery.com
Summary :
ॲनोना-२ (हनुमान) अर्कासहन, गोल्डन सिताफळची कलम रोपे, बालानगर, ड्रॅगन फ्रुट, आंबा - केशर, हापूस, हुर, कलम - ॲपल / सुंदरी बोर, बांबू, चंदन, डाळींब, मोसंबी, शेवगा रोपे मिळतील. इतर शोभेची रोपे मिळतील.
SHRI NURSERY GARDEN CONTRACTOR | SolapurMall.com
SHRI NURSERY GARDEN CONTRACTOR Send SMS
Contact Person : Prashant Ganchingote
Address : Nehru Nagar,Besides VanVibhag Office,Solapur
City : Solapur, Maharashtra, India
Contact No. 1 : 7757072354
Contact No. 2 : 9545780508
Summary :
Ornamental (Shobheche) Trees, Flowers, fruit and medicinal plants, aromatic plants, wild plants are Available Here.
Get all the garden work done. we help you for gardening with proper planning.
पंढरी नर्सरी | SolapurMall.com
पंढरी नर्सरी Send SMS
Contact Person : दिपकराज शिंदे (B.Sc. Horticulture)
Address : शिंदे वस्ती, तारापूर, ता. पंढरपूर जि. सोलापूर, महाराष्ट्र - ४१३३०४
City : ता. पंढरपूर जि. सोलापूर, Maharashtra, India
Contact No. 1 : 8788680492
Contact No. 2 : 7743947872
Email : pandharinursery@gmail.com
Summary :
आमच्याकडे सर्व प्रकारची फळझाडे, फुलझाडे, शोभेची, वनीकरणाची रोपे, आयुर्वेदीक रोपे योग्य दरात मिळतील, तसेच सर्व प्रकारची बागेच्या शुशोभीकरणाची कामे खात्रीशीरपणे केली जातील.
सर्व प्रकारची फळझाडे व फुल झाडे, शोभेची रोपे, भाजीपाला रोपे, ग्रीनवाल, किचन गार्डन, टेरेस गार्डन, सर्व प्रकारची बागेच्या शुशोभीरकणाची कामे खात्रीशीर केली जातील.
संपर्क : होलसेल व्यापारी - दिपकराज शिंदे (Mo. 7743947872 / 8788680492)(Horticulture)
pandharinursery@gmail.com, dipakrajshinde.ds@gmail.com
डॉ सरगर आंबा नर्सरी | SolapurMall.com
डॉ सरगर आंबा नर्सरी Send SMS
Contact Person : डॉ. केशव बलभिम सरगर(9890359814 / 7972799567)
कृषिभूषण मकरंद सरगर (9423526333))
Address : डॉ सरगर आंबा नर्सरी, खुडूस, तालुका - माळशिरस, जिल्हा - सोलापूर - ४१३११३
City : सोलापूर, Maharashtra, India
Contact No. 1 : 9890359814
Contact No. 2 : 7972799567
Summary :
महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त नर्सरी
वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार प्राप्त
सोलापूर जिल्हा परिषद कृषि विभाग कृषिनिष्ठ पुरस्कार प्राप्त
वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त
आमच्याकडे आंबा, डाळींब भगवा, आवळा, पेरू, अंजीर, सिताफळ(गो.), फणस, चिक्कू(का.), लिंबू साईसरबती व इतर सर्व प्रकारची फळझाडे कलम रोपे योग्य दरात मिळतील.
सदगुरु ऊस रोपवाटीका | SolapurMall.com
सदगुरु ऊस रोपवाटीका Send SMS
Contact Person : मल्लाप्पा कुंभार ( 9527301193 , 9595121193)
विनायक कुंभार ( 7057709170)
Address : शिवनाकवाडी रोड, शिरदवाड, ता.शिरोळ, जि.कोल्हापूर
City : जि.कोल्हापूर, Maharashtra, India
Contact No. 1 : 9527301193
Contact No. 2 : 9595121193, 7057709170
Summary :
आमच्याकडे उत्तम प्रतिची को. 86032, 10001, 8005, 92005, ऊसाची प्लॅस्टिक ट्रे मध्ये कोकोपिठ (प्युवर सेंद्रिय खत) वापरलेली रोपे मिळतील.
श्री मुकुंदराज हायटेक रोपवाटीका | SolapurMall.com
श्री मुकुंदराज हायटेक रोपवाटीका Send SMS
Contact Person : सागर संपतराव करांडे
Address : मुक्काम पोस्ट शाळगाव, तालुका कडेगाव,जिल्हा सांगली - 415304
City : तालुका कडेगाव,जिल्हा सांगली, Maharashtra, India
Contact No. 1 : 9527919294
Contact No. 2 : 9145711411 , 9145711811
Summary :
आमच्याकडे सर्व प्रकारच्या जातीच्या उसाची रोपे मिळतील.तसेच एकरी 100 टन उत्पादन काढण्याचे मार्गदर्शन मिळेल.
शुद्ध प्रतिच्या बियाणे पासून बनवलेली रोपे मिळतील...
1 प्लॉट व्हिजिट.. व बांध पोहोच रोपांची सुविधा उपलब्ध...
वरद हायटेक रोपवाटिका | SolapurMall.com
वरद हायटेक रोपवाटिका Send SMS
Contact Person : नेताजीराव पाटील
Address : येळावी , ता. तासगांव, जि. सांगली
City : ता. तासगांव, जि. सांगली, Maharashtra, India
Contact No. 1 : 9970985162
Contact No. 2 : 9665267752
Summary :
विश्वासनीय व दर्जेदार अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून तयार केलेली रोपे मिळतील.
आमच्याकडे सर्व जातीची मिरची, झेंडू, टोमॅटो , कलिंगड, वांगी, कोबी, फ्लॉवर, ढब्बू मिरची, पपई, ऊस, इ. सर्व प्रकारचे रोपे तयार करून मिळतील.
SAGRESHWAR ROPVATIKA | SolapurMall.com
SAGRESHWAR ROPVATIKA Send SMS
Contact Person : Sarjerao Manohar Mane
Address : मु. पो. शिरगाव भाळवणी फाटा, ता. कडेगाव जि. सांगली
City : ता. कडेगाव जि. सांगली, Maharashtra, India
Contact No. 1 : 9890654907
Contact No. 2 : 9860085667
Email : sagreshwarnursery779@gmail.com
Summary :
झेंडू, सिमला मिरची, टोमॅटो, वांगी, कलिंगड, मिरची, कोबी, फ्लॉवर,व सर्व प्रकारच्या भाजीपाल्याची रोपे मिळण्याचे विश्वसनिय ठिकाण.
SRI RUDRAKSHA NURSERY | SolapurMall.com
SRI RUDRAKSHA NURSERY Send SMS
Contact Person : Ramesh Jogekar
Address : शेंदुरजनाघाट, ता. वरुड, जि.अमरावती(महाराष्ट्र) - 444906
City : ता. वरुड, जि.अमरावती, Maharashtra, India
Contact No. 1 : 9503970470
Contact No. 2 : 96373925982
Summary :
नागपूरी, रंगपूरी, संत्रा, मोसंबी व लिंबू इत्यादींच्या खात्रीशीर कलमा उपलब्ध.
विठ्ठला नर्सरी | SolapurMall.com
विठ्ठला नर्सरी Send SMS
Contact Person : गवरे वैजनाथ (कृषी पदविधारक)
Address : मु.बामणी, ता.जि. लातूर (महाराष्ट्र)
City : लातूर, Maharashtra, India
Contact No. 1 : 9881532146
Contact No. 2 : 9764181114
Summary :
टोमॅटो, मिरची, वांगी, खरबूज, टरबूज, झेंडू, ढोबळी मिरची, ऊस, पपई सर्व जातीचे ट्रे मधील रोपे ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील.
शिवप्रसाद नर्सरी | SolapurMall.com
शिवप्रसाद नर्सरी Send SMS
Contact Person : सुनील भारती ( बी.एस.सी(कृषी) )
Address : पुणे - सोलापूर रोड, घागरगाव कारखाना जवळ, इंदापूर, पुणे
City : पुणे, Maharashtra, India
Contact No. 1 : 9850775990
Contact No. 2 : 9823460307
Summary :
शोभिवंत फुलझाडे : गुलाब , जास्वंदी, मोगरा, पाम, सोनचाफा इ.
फळझाडे : आंबा, पेरू, सिताफळ, अंजीर, डाळींब ,पपई, केळी इ.
भाजीपाला : वांगी, मिरची, टोमॅटो, कोबी इ. रोपे मिळतील.
AAHAR INDIA PRODUCTS : Immunity Booster Honey, Shudha Bilona Ghee etc;
GAYATRI NURSERY | AQUAGARDEN | HOME DECOR | SolapurMall.com
GAYATRI NURSERY | AQUAGARDEN | HOME DECOR Send SMS
Contact Person : Kantikumar Choudhary
Address : Datta Colony, Near Jaika Motors, Badnera Road, Amravati - 444607
Address2 : Khaparde Bagicha, Bakul Road, behind Irvin Hospital, Amravati
City : Amravati, Maharashtra, India
Contact No. 1 : 9325303223
Contact No. 2 : 07212510511 , 9422155366
Summary :
Everything for Garden, Aquarium,Home Decor.
pets & accessories.
GAVALI NURSERY | SolapurMall.com
GAVALI NURSERY Send SMS
Contact Person : Dattabhau Gavali
Address : Salagar Vasti, A/p. Kasegaon, Tal. Pandharpur, Dist. Solapur
City : Tal. Pandharpur, Dist. Solapur, Maharashtra, India
Contact No. 1 : 9890862153
Contact No. 2 : 9561764315, 9561752283
Summary :
सर्व जातीची ग्राफटेड द्राक्ष हुंडी तसेज डॉग्रिज बँगलोर व सुपर सोनाका ड्राफटींग 3 व 5 किलोमध्ये करून मिळेल.(द्राक्ष व बेदाणा उत्पादक)
आमच्याकडे बेंगलोर डोंगरीजवर कलम केलेली निरोगी व भरपूर मुळ्या असलेली पिशवीतील द्राक्ष रोपे खालीलप्रमाणे उपलब्ध आहेत. ग्राफ्टेड टेबल व्हरायटीज : - S.S.N., सुपर सोनाका, अनुष्का, माणिकचमन,आर.के.,सोनाका, क्लोन २ , थॉमसन सिडलेस, दनाका, सुदाकर,तासगणेश ब्लॅक व्हरायटीज : - नानासाहेब पर्पल, मामा पर्पल, सरिता, ज्योती, शरद सिडलेस रुट स्टॉक व्हरायटीज : - बेंगलोर डोंगरीज
SATYAM SHIVAM NURSERY | SolapurMall.com
SATYAM SHIVAM NURSERY Send SMS
Contact Person : Somnath M. Ambekar
Address : मु.पो.कोळपा, ता.जि. लातूर
City : ता.जि. लातूर, Maharashtra, India
Contact No. 1 : 9420435899
Contact No. 2 : 8668276099
Email : satyamshivamn2017@gmail.com
Summary :
We provide all types of seeds, cocopeat, nursery tray, shower, crate,Jiffy,eripot,mulching paper, shednet,sugarcane bud cutter and all seedings, etc; at wholesale rate.
आमच्याकडे सर्व प्रकारचे बियाणे, ट्रे, शॉवर, ऊसाचे डोळे काढण्याची मशीन, कॅरेट, मल्चिंग पेपर, एरीपॉट, जिफ्फी, शेडनेट, झारे व भाजीपाला रोपे इत्यादी होलसेल दरात मिळतील.
PANDURANG ROPVATIKA | SolapurMall.com
PANDURANG ROPVATIKA Send SMS
Contact Person : Kashinath Ghule
Address : Hanmantgaon, Tal Sangola,Dist. Solapur
City : Tal Sangola,Dist. Solapur, Maharashtra, India
Contact No. 1 : 8888004906
Contact No. 2 : 9307010755
Summary :
आमच्याकडे टोमॅटो, मिरची,कोबी, वांगी, झेंडू,टरबूज, केळी, डाळींब, तैवान ७८६ पपई, कलिंगड इ. सुधारीत जातीची दर्जेदार व निरोगी रोपे योग्य दरात मिळतील.
विठ्ठल नर्सरी <br>ग्राफ्टेड द्राक्ष | SolapurMall.com
विठ्ठल नर्सरी
ग्राफ्टेड द्राक्ष
Send SMS
Contact Person : मच्छिंद्र विठ्ठल ठवरे
Address : मु.पो.खुडुस, ता. माळशिरस, जि. सोलापूर
City : , ता. माळशिरस, जि. सोलापूर, Maharashtra, India
Contact No. 1 : 7588313333
Contact No. 2 : 7588353535, 9860331795, 8329740014, 9022885757
Summary :
१९ वर्षे शेतकऱ्यांचा विश्वासास पात्र असलेली नर्सरी
आमच्याकडे बेंगलोर डोंगरीजवर कलम केलेली निरोगी व भरपूर मुळ्या असलेली पिशवीतील द्राक्ष रोपे खालीलप्रमाणे उपलब्ध आहेत.
ग्राफ्टेड टेबल व्हरायटीज : - S.S.N., सुपर सोनाका, अनुष्का, माणिकचमन,आर.के.,सोनाका, क्लोन २ , थॉमसन सिडलेस, दनाका, सुदाकर,तासगणेश
ब्लॅक व्हरायटीज : - नानासाहेब पर्पल, मामा पर्पल, सरिता, ज्योती, शरद सिडलेस
रुट स्टॉक व्हरायटीज : - बेंगलोर डोंगरीज
कलम केलेली आंब्याची रोपे मिळतील. व्हरायटीज : - केशर, हापूस
पुणे-पंढरपूर रोडवर, पंढरपूर पासून ४० किमी.
MAHABALI HITECH NURSERY | SolapurMall.com
MAHABALI HITECH NURSERY Send SMS
Contact Person : Mahendra Jatkar
M.Sc. Horticulture
Address : खामगांव रोड, सुंदरखेड, ता.जि.बुलडाणा
City : सुंदरखेड, ता.जि.बुलडाणा, Maharashtra, India
Contact No. 1 : 9423533680
Contact No. 2 : 9922873728
Email : mjatkar@gmail.com
Summary :
सर्व भाजीपाला रोपे ,पपई & शेवगा , फळझाडे व शोभीवंत झाडे मिळतील.
नर्सरी, सुंदरखेड पासुन पुर्वेस अर्धा कि.मी.अंतरावर आहे.
बुलडाणा - 2कि.मी. ====> सुंदरखेड - 500मी=====> नर्सरी ========>खामगांव - 46कि.मी.
MAHALAXMI NURSERY | SolapurMall.com
MAHALAXMI NURSERY Send SMS
Contact Person : Dattatreya Lokare
Address : M.PO. Laxminagar, Anagar, Tal. Mohal, Dist. Solapur
City : Solapur, Maharashtra, India
Contact No. 1 : 9767525391
Contact No. 2 : 9146970303 , 9529900460
Summary :
आमच्याकडे टोमॅटो, मिरची,कोबी, वांगी, झेंडू,टरबूज, केळी, डाळींब, तैवान ७८६ पपई, कलिंगड इ. सुधारीत जातीची दर्जेदार व निरोगी रोपे योग्य दरात मिळतील.
DNYANRAJ ROPVATIKA | SolapurMall.com
DNYANRAJ ROPVATIKA Send SMS
Contact Person : Suhas Ugade - 9881304761
Address : Pandharpur - Satara Road, Tandulwadi, Tal. Malshiras, Dist. Solapur
City : Tal. Malshiras, Dist. Solapur, Maharashtra, India
Contact No. 1 : 9881304761
Contact No. 2 : 9730375598
Summary :
आमच्याकडे डाळींब, टोमॅटो, मिरची, वांगी, झेंडू, सिताफळ, पपई,ढोबळी मिरची,ऊसाची रोपे,केळीची रोपे मिळतील.
AHILYA HIGHTECH NURSERY | SolapurMall.com
AHILYA HIGHTECH NURSERY Send SMS
Contact Person : Sagar Shivaji Tavare
Address : M.PO. Khudus, Tal. Malshiras, Dist. Solapur
City : Tal. Malshiras, Dist. Solapur, Maharashtra, India
Contact No. 1 : 9096720843
Contact No. 2 : 8669883080 , 8767601149
Summary :
आमच्याकडे डाळींब, केशर आंबा, नारळ, चिकू, गोल्डन सीताफळ, तैवान पपई, तसेच फळांची व फुलांची शोभिवंत रोपे होलसेल दरात मिळतील.
VALAKE NURSERY | SolapurMall.com
VALAKE NURSERY Send SMS
Contact Person : Balasaheb Valake
Address : Valake Nursery, Shivane, Tal. Sangola, Dist. Solapur
City : Shivane, Tal. Sangola, Dist. Solapur, Maharashtra, India
Contact No. 1 : 9975925314
Contact No. 2 : 9730432891
Summary :
आमचेकडे भगवा जातीची निरोगी, खात्रीशीर डाळींब रोपे व गुटी मिळेल.
तसेच कागद, शेवाळ, सुतळी, नारळ, शेवगा, केशर आंबा, सिताफळ, आवळा, चिक्कु, पेरु, ॲपल बोर, गोड चिंच, पपई व द्राक्षे इ.विविध जातीची रोपे व इतर शोभिवंत फळे व झाडांची रोपे मिळतील.
टिप : - सांगोला-शिवणे-महूद-अकलूज-इंदापूर-पुणे रोडवरती
SHRI VETAL NURSERY | SolapurMall.com
SHRI VETAL NURSERY Send SMS
Contact Person : Sanjay Jadhav - 9890240862
Sachin Jadhav - 9905129090
Address : Shetfal - Pandharpur Road, Palakhi Marg,Modnimb, Tal. Madha,Dist. - Solapur
City : Modnimb, Maharashtra, India
Contact No. 1 : 9890240862
Contact No. 2 : 9905129090
Summary :
आमच्याकडे डाळींब, टोमॅटो, मिरची, वांगी, झेंडू, सिताफळ, पपई,ढोबळी मिरची,ऊसाची रोपे व एच.यु.गुगळे यांची G-9 केळीची रोपे मिळतील.
AGRO PARK NURSERY | SolapurMall.com
AGRO PARK NURSERY Send SMS
Contact Person : Vikram Sabale
Address : Tuljapur Road, Near Hotel Ashoka, Barshi
City : Barshi, Maharashtra, India
Contact No. 1 : 7745076125
Contact No. 2 : 8668670009
Summary :
Agro park nursery barshi (मिरची किंग) गेल्या 14 years agro park nursery च्या माध्यमातून मिरच्यां 84 पेक्षा आधीक वाणाची उत्पादन केले गेले आहे भौगोलिक परिस्थितीनुसार चालणारे वाण शेतकऱ्यांला पुरवठा केले सध्या 4 g या प्रकारातील नवीन उत्पादन शेम रोगाला प्रतिंविरोध करणाऱ्या मिरच्या वाणाची विक्री चालु आहे शेतकऱ्यांना वरदान व अथिॕक सक्शम करण्यासाठी मिरची स्पेशालिस्ट म्हणून ओळख निर्माण झाली आहे मिरची रोपाबरोबर इतर भाजीपाला रोपांची निर्माती होते त्याचबरोबर सिताफळ आबां चिंच इ.रोपे उपलब्ध ....शेतकऱ्यांना नर्सरीच्या माध्यमातून मागॕदशॕन केले जाते सुश्म जीव वाढीसाठी माहिती दिली जाते कमी खते योग्य औषधे उत्पादन खर्च.
रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी ॲड.विक्रम सावळे, सचिवपदी कौशिक बंडेवार
बार्शी -- येथील रोटरी क्लबच्या सर्वसाधारण सभेत सन २०२१-२२ सालातील नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली.यात अध्यक्षपदी ॲड.विक्रम सावळे तर सचिवपदी कौशिक बंडेवार यांची निवड झाल्याची माहिती मावळते अध्यक्ष मधुकर डोईफोडे यांनी दिली.
याप्रसंगी बोलतांना रो.सुहास शामराज म्हणाले, विक्रम सावळे यांच्या रुपाने रोटरीला सर्वसमावेशक चेहरा लाभला आहे. त्यांच्या माध्यमातून रोटरीचे सामाजिक कार्य अधिक जोमाने होईल, विशेषत: ग्रामीण भागात रोटरीचे कार्य पोहोचेल. सामाजिक,सांस्कृतिक, साहित्य, भाषा, कायदे, कृषि आणि पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असलेले सावळे यांचे नेतृत्व वर्षभरात विविध उपक्रमांना न्याय देणार आहे.
रोटरीच्या अध्यक्षपदी अँड. सावळे :
येथील रोटरी क्लबच्या सर्वसाधारण सभेत नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली. अध्यक्षपदी अँड. विक्रम सावळे तर सचिवपदी कौशिक बंडेवार यांची निवड झाली असल्याची माहिती अध्यक्ष मधुकर डोईफोडे यांनी दिली. यावेळी सुहास शामराज यांनी मनोगत व्यक्‍त केले.
नूतन पदाधिकाऱ्यांमध्ये अतुल गुंडेवार, मधुकर डोईफोडे, स्मिता शामराज,अमितखटोड, निलेश सरवदे, नितीन गुडमेवार, अभिजीत सोनिग्रा, अतुल कल्याणी,डॉ. लक्ष्मीकांत काबरा,डॉ. योगेश सोमाणी, डॉ. सौ. तांबारे, डॉ.ना. पा. देशपांडे, , हुसेन पूनावाला, विजय शहा,प्रा. सदानंद भिलेगावकर, पियु कोटेचा, आनंद बेदमुथा, गोविंद बाफणा, नितीन बकाल, सुहास शामराज, आनंद सुराणा, डॉ. क्षमा बकाल,अशोक हेडा, संतोष ठोंबरे, रवि करवा, प्रदीप बागमार, जवाहर माढेकर, गौतम कांकरिया यांचा समावेश आहे.
MAHULI ROPVATIKA | SolapurMall.com
MAHULI ROPVATIKA Send SMS
Contact Person : Siddheshwar Koli - 8007373974 , 9890788774
Someshwar Koli - 9970616912
Address : Anagar - Mohol Road, Anagar, Tal. Mohol, Dist. Solapur - 413214
City : Anagar, Maharashtra, India
Contact No. 1 : 8007373974
Contact No. 2 : 9890788774 , 9970616912
Summary :
आमच्याकडे वांगी, टोमॅटो, मिरची, कोबी, फ्लॉवर, टरबुज, कलिंगड, झेंडू तसेच केळीची रोपे मिळतील.
VAIBHAV ROSE NURSERY | SolapurMall.com
VAIBHAV ROSE NURSERY Send SMS
Contact Person : Nandkumar Gawade
Sangram Gawade
Address : मु.पो. कळस, ता. इंदापुर, जि. पुणे
City : Pune, Maharashtra, India
Contact No. 1 : 9881672477
Contact No. 2 : 7709082477 , 7744012477
Summary :
आमच्याकडे नारळ, डाळींब, सिताफळ,अंजिर, पेरू,चिक्कु, संत्रा, मोसंबी,काजु, ड्रॅगन फ्रुट,चिंच,आंबा,जांभुळ, मोहगुणी, वॉटर अँपल,बोर,सफरचंद,लिंबू,गुलाब व इतर सर्व फुलद झाडे होलसेल दरात मिळतील,(गार्डनची कामे केली जातील.)
रोड साईट साठी रानटी रोपे मिळतील.
करंज .बाहवा.कदब अशोक . बोगनवेल,चिच तामन खया,गुलमोहर,टरमेलिया, इतर सर्व प्रकाराची रोपे मिळतील.
SURESH ROSE NURSERY | SolapurMall.com
SURESH ROSE NURSERY Send SMS
Contact Person : Dinesh Gavade - 9960000280
Suresh Gavade - 9960000830
Address : मु.पो. कळस, ता. इंदापुर, जि. पुणे
City : Pune, Maharashtra, India
Contact No. 1 : 9960000280
Contact No. 2 : 9960000830
Summary :
आमच्याकडे नारळ, डाळींब, सिताफळ,अंजिर, पेरू,चिक्कु, संत्रा, मोसंबी,काजु, ड्रॅगन फ्रुट,चिंच,आंबा,जांभुळ, मोहगुणी, वॉटर अँपल,बोर,सफरचंद,लिंबू,गुलाब व इतर सर्व फुलद झाडे होलसेल दरात मिळतील,(गार्डनची कामे केली जातील.)
रोड साईट साठी रानटी रोपे मिळतील.
करंज .बाहवा.कदब अशोक . बोगनवेल,चिच तामन खया,गुलमोहर,टरमेलिया, इतर सर्व प्रकाराची रोपे मिळतील.
GANRAJ HITECH NURSERY | SolapurMall.com
GANRAJ HITECH NURSERY Send SMS
Contact Person : Uttam Vasantrao Mali
Address : Solapur - Airport to Kumthe - Madre Road, Ghodatanda, Dist. Solapur
City : Ghodatandha, Maharashtra, India
Contact No. 1 : 9225830455
Contact No. 2 : 9130019155
Summary :
आमच्याकडे वांगी, मिरची, टोमॅटो, कलिंगड, झेंडू, इत्यादी हायब्रीड भाजीपाला रोपे योग्य दरात मिळतील. व कलमी आंबा चिकू पेरू नारळ सिताफळ इत्यादी रोपे मिळतील.
KRUSHI SAMRUDDHI HITECH NURSERY | SolapurMall.com
KRUSHI SAMRUDDHI HITECH NURSERY Send SMS
Contact Person : Prakash Thavare - 9158190777 , 8552865777
Shahaji Thavare - 9970274081
Address : Pune - Pandharpur Road, Khudus (62 Phata), Tal. Malshiras, Dist. Solapur
City : Khudus, Maharashtra, India
Contact No. 1 : 9158190777
Contact No. 2 : 8552865777, 9970274081
Summary :
आमच्याकडे आंबा, नारळ, पेरु, सिताफळ, रामफळ,चिक्कू,मोसंबी,संत्री,चिंच,जांभूळ, आवळा,काजू,फणस, डाळींब(भगवा), द्राक्ष इ. सर्व प्रकारची फळझाडांची रोपे हजर स्टॉक मध्ये उपलब्ध.

फळझाडे :- आंबा,पेरु,चिक्कू,जांभूळ,संत्रा,मोसंबी,ड्रायगन फूड,आवळा,चिंच,अंजीर,निबू,शेवगा,नारळ,सिंदी,बोर,सिताफळ,रामफळ

फुलझाडे :- शेवंती,चमेली,जाई,जुई,काकडा,गुलाब,मोगरा,मधुमालती,परिजात,
रातराणी,सदाफुली,निशिगंधा,लिली,चाफा,सोनचाफा,कण्हेरी,जास्वंद,तगर,स्वस्तिक

MUKTAAI NURSERY | SolapurMall.com
MUKTAAI NURSERY Send SMS
Contact Person : Sou. Surekha Suresh Survase - 9423336832 , 9423336807
Sou. Rajashri Arvind Survase - 9130301919
Address : M.Post. Kapasi(Sa.) Tal. Barshi, Dist. Solapur
City : Kapasi, Maharashtra, India
Contact No. 1 : 9423336832
Contact No. 2 : 9423336807 , 9130301919
Summary :
आमच्याकडे सुपर गोल्डन जातीची सीताफळाची तसेच द्राक्षांची एस.एस.,सुपर सोनाका,बांबुची व इतर सर्व प्रकारची कलम केलेली उत्तम दर्जाची रोपे योग्य दरात मिळतील.
SAINATH HITECH NURSERY | SolapurMall.com
SAINATH HITECH NURSERY Send SMS
Contact Person : Rajkumar Pinjare (Horti Culture)
Address : Shrikrushan Nagar, Barshi Road, Usmanabad - 413501
City : Usmanabad, Maharashtra, India
Contact No. 1 : 7721959493
Contact No. 2 : 9764973783
Summary :
आमच्याकडे केशर आंबा चिकू नारळ पेरू लिंबू सीताफळ आवळा चिंच जांभळ मोसंबी संत्री पूर्ण फळझाडे व शोभेची झाडे तसेच सावलीची झाडे खात्रीशीर व उत्कृष्ट दर्जाचे मिळतील.विक्रेत्याशी संपर्क : - मो 7721959493 , 9764973783.
SHRI SWAMI SAMARTH ROPVATIKA | SolapurMall.com
SHRI SWAMI SAMARTH ROPVATIKA Send SMS
Contact Person : Akash Shinde & Sunanda Shinde & Bhalchandra Shinde Sir
Address : Nimbargi, Sadepur Road, Sadepur, Tal.- South Solapur, Dist.- Solapur - 413221
City : Sadepur, Maharashtra, India
Contact No. 1 : 9545170951
Contact No. 2 : 9764048101,9763282892
Summary :

आमच्याकडे वांगी, मिरची, टोमॅटो, पपई, झेंडू, कलिंगड इत्यादी रोपे आणि
सर्व प्रकारची फळझाडे ,फुलझाडे , शोभिवंत रोपे मिळतील.

फळझाडे :- आंबा,पेरु,चिक्कू,जांभूळ,संत्रा,मोसंबी,ड्रायगन फूड,आवळा,चिंच,अंजीर,निबू,शेवगा,नारळ,सिंदी,बोर,सिताफळ,रामफळ

फुलझाडे :- शेवंती,चमेली,जाई,जुई,काकडा,गुलाब,मोगरा,मधुमालती,परिजात,
रातराणी,सदाफुली,निशिगंधा,लिली,चाफा,सोनचाफा,कण्हेरी,जास्वंद,तगर,स्वस्तिक

शोभिवंत रोपे:-क्रोटॉन,आखेलिफा,आरेखापाम,टेबलपाम,बॉटलपाम,फेस्टलपाम,
स्पायडर लिली,शॉग ऑफ इंडिया,जट्रोपा,चेअरी, व्हिपोर्डिया, गोल्डन डुरंटा,स्नोबुश,स्टारलाईट,पेगेमी,बोगनवेल,गौरीचौरी,मोरपंखी,यलो अलबंडा

वृक्षरोपणास रोडसाईट रोपे :- अशोक, सुरु, बकुळी, दुबई ट्री, कडूलिंब, जांभूळ, सप्तपर्णी,
स्पॅथोडिया, करंज, काशिद, गुलमोहर, सिल्वरओक, बुच, रबर, वड, पिंपळ, बांबू, बहावा, मिलियाडुबिया, सागवान, बेल

भाजीपाल्यांची रोपे :- ढोबळी मिरची,मिरची, टोमॅटो, कलिंगड,कोबी,वांगी, खरबुज, पपई, झेंडू,फ्लॉवर.

MAHULI HITECH NURSERY | SolapurMall.com
MAHULI HITECH NURSERY Send SMS
Contact Person : Vitthal Mohite (B.Sc.Agri.)
Mahesh Mohite
Address : Kurdwadi-Pandarpur Road,Cannolpatti, Lahul,Talk. Madha,Dist. Solapur
City : Lahul, Maharashtra, India
Contact No. 1 : 9527110866
Contact No. 2 : 8421044172
Summary :
आमच्याकडे टोमॅटो , मिरची , वांगी , कोबी , फ्लॉवर , झेंडू , आंबा , चिकू , पेरू , नारळ , शेवगा , डाळींब , आवळा , सिताफळ , रामफळ , लिंबूनी रोपे , पपई , ऊसाची , फुलाची व शोभेची इ. दर्जदार व निरोगी रोपे योग्य दरात मिळतील.
माऊली कृषी सेवा केंद्र, लऊळ
संपर्क
विठ्ठ्ल मोहिते (B.Sc.Agri) महेश मोहिते
9527110866 , 9766821872 8412044172, 9146755809
SK HITECH NURSERY | SolapurMall.com
SK HITECH NURSERY Send SMS
Contact Person : Shaikh Khajaminya
Address : Barshi Road, Near Flyover Pakharsangvi Mode, Mahatma Baswanana Chowk, Near Sherkhan Majjid, Pakharsangvi (Latur) - 413 531
City : Latur, Maharashtra, India
Contact No. 1 : 8308784451
Contact No. 2 : 8421599296
website : www.skhitechnursery.com
Summary :
Being one of the trusted firms in the industry, we are engaged in providing a high quality range of products.
Fruit Plant : Green Coconut Tree,Pomegranate Fruit Plant,Dasheri Mango Tree,Mango Plant,Guava Plant,Kesar Mango Tree,Sugar Apple Plant,Common Guava Plant,Banana Plant,Apple Ber Plant,Mango Fruit Tree,Banana Fruit Plant,Mango Fruit Plant,Apple Ber Tree,Chiku Plant,Ber Tree,White Guava Plant,Guava Fruit Plant,Kesar Mango Plant,Pomegranate Plants,Amla Tree,Lemon Plant,Anjeer Plant,Fig Anjeer Plant,Fig Anjeer Tree.
Garden Plant And Tree : Green Coconut Plant,Dwarf Coconut Tree,Sapota Plant,Coconut Tree,Coconut Plant,Thai Lemon Plant,Green metalika,Foxtail Palm Tree,Melia Dubia Plant,Mahogany Plant,Royal Palm Tree,Foxtail Palm,Ashoka Plant,Agarwood Plant,White-Fleshed Pitahaya,Areca Palm,Ficus Benjamina Tree,Dragon Cactus Plant.
Forest Plant : Red Sandalwood Plant,Teak Plant,Melia Dubia,White Sandalwood Plant,Red Chandan Plant,Indian Sandalwood Plant,Sandalwood Plant.
Flower Plant : Rose Plant,Rose Flower Plant.
Also Available on : Indian Mart - SK HITECH NURSERY
JUST DIAL - SK HITECH NURSERY
Lovely Nursery Send SMS
Contact Person : Mrs.Sajeda Shaikh
Address : Flat No-10,Mangalgiri Tower,Hotagi Road,Behind Mahila Hospital,Solapur
City : Solapur, Maharashtra, India
Contact No. 1 : 9371295544
Contact No. 2 : 9370295544
Email : muddasar_s@yahoo.com

BROWSE BY CATEGORY