श्रीमती फुलाबाई भाऊसाहेब बनसुडे हॉस्पिटल
Send SMS
|
Contact Person |
: |
डॉ. सौ अनिता उ. सोळंके(MD[कन्सल्टंट होमिओपॅथ व सौंदर्य तज्ञ]) प्रियदर्शनी अस्मिता ॲवार्ड विजेत्या |
Address |
: |
नवीन रेणापूर नाका, यशोदा नगर, अंबाजोगाई रोड, कासारगाव, ता. जि. लातूर |
City |
: |
ता. जि. लातूर, Maharashtra, India |
Contact No. 1 |
: |
9890063172 |
Contact No. 2 |
: |
02382227301 |
Summary |
: |
|
उपलब्ध सुविधा : केस पिकणे, केस गळणे, केसातील कोंडा सोरायसीस, चेहऱ्यावरील वांग, पिंपल्स, काळे डाग, कोड, कलर फेअरनेस ट्रिटमेंट & Anti - Age ट्रिटमेंट, इ. |
|
|
SAFE LIFE HOMEOPATHIC CLINIC
Send SMS
|
Contact Person |
: |
Dr. Padmshree Pawar - Manjardekar Consulting Homoeopath MD. |
Address |
: |
यश बाल रुग्णालया समोर, बालाजी केबल जवळ, गल्ली नं १२, पूर्व बाजु, जयसिंगपूर, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर - ४१६१०१ |
Address2 |
: |
सावंत संकुल फ्रेंड्स सुपर बाजारच्या समोर, डेरवण रोड, सावर्डे, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी |
City |
: |
जि. कोल्हापूर, Maharashtra, India |
Contact No. 1 |
: |
9975377151 |
Email |
: |
pawarpadmashree1@gmail.com |
Summary |
: |
|
कान, नाक, घसा ॲलर्जिक सर्दी, नाकातील हाड/मास वाढणे. टॉन्सिल वाढणे, सायनोसायटीस व सर्वप्रकारची ॲलर्जिक समस्या डोके दुखी :अर्धशिशी व सर्वप्रकारची डोकेदुखी. दमा : खोकला, सर्वप्रकारचा दमा, धाप लागणे. त्वचारोग :सर्वप्रकारचे त्वचेची ॲलर्जी मोड्या उठणे, गजकर्ण, त्वचेवर न बऱ्या होणाऱ्या जखमा, सोरिॲसिस, सनबर्न, रिंगपर्म, चामखिळ, टाचांना भेगा पडणे, फंगल इन्फेक्शन. पोटाचे विकार :पोटदुखी, पोटांचे आतड्याचे अल्सर, पित्त, पोट साफ न होणे, मुळव्याध फिशर.
स्त्रियांचे विकार : मासिक पाळीच्या तक्रारी (पीसीओडी) मुल न होणे. अतिलट्ठपणा : अकारण वजन वाढणे. थॉयराईडचे विकार :सर्वप्रकारचे थॉयराईडचे आजार. होमिओपॅथिक औषधाचे फायदे: होमिओपॅथिक औषधे ही जास्त प्रभावी आहे कारण होमिओपॅथिक औषधाने आजार मुळापासून नष्ट होण्यास मदत होते. होमिओपॅथिक औषधांमुळे शरीरावर कुठलेही दुष्परीणाम होत नाहीत. होमिओपॅथिक औषधाची शरीराला कायमची सवयही लागत नाही. होमिओपॅथिक ही उपचार पध्दती मनोरनेवर काम करते म्हणून होमिओपॅथिक औषधे देताना रोग्याच्या व्यक्तीमत्व, आवडी निवडी सवयी आणि एकूण आरोग्याचा विचार घेऊन उपचार केले जातात. होमिओपॅथिक औषधांनी रोगप्रतिकार शक्ती वाढते. होमिओपॅथिक औषधे कशी घ्यावी : होमिओपॅथिक औषधे घेण्यासाठी किंवा घेतल्यानंतर ३० मिनिटा पर्यंत काही खाऊ नये. कच्चा कांदा, लसूण खाऊ नये. कॉफी पिऊ नये. चिंगम किंवा मेटाफ्रेश अशी चॉकलेट खाऊ नये, या गोष्टीचे सेवन केल्याने औषधांचा पुरेसा लाभ / फायदा शरीरावर होत नाही. दररोज औषधे वेळेवर न चुकता सांगितल्याप्रमाणे घ्यावी. झोप पुरेशी घ्यावी. महिन्याचा दुसरा व चौथा शनिवार दुपारी १२.०० ते ३.०० वा. शृंगारतळी, ता. गुहाघर, जि. रत्नागिरी महिन्याचा दुसरा व चौथा रविवार, सकाळी १०.०० ते ३.०० वाजेपर्यंत सावंत संकुल फ्रेंड्स सुपर बाजारच्या समोर, डेरवण रोड, सावर्डे, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी. |
|
|
संजीवन इलेक्ट्रोहोमिओपॅथिक हर्बल क्लिनिक & रिसर्च सेंटर
Send SMS
|
Contact Person |
: |
डॉ.संजय ना. पडोळे (B.E.M.S., M.D.(EH)ND) |
Address |
: |
सांगोला रोड,जिल्हा न्यायालयासमोर,पंढरपूर |
City |
: |
पंढरपूर, Maharashtra, India |
Contact No. 1 |
: |
9822354653 |
Contact No. 2 |
: |
8668735505 |
Summary |
: |
|
सर्व जुनाट आजारंवर इलेक्ट्रोहोमिओपॅथिक हर्बल व आयुर्वेदीक उपचार. येथे खालील आजारांवर इलेक्ट्रोहोमिओपॅथिक उपचार केले जातील. मुतखडा, मुत्रपिंड(किडनी) विकार, संधिवात व सांधेदुखी, गुडघेदुखी, वात विकार, दमा ,खोकला, मुळव्याध, केसांच्या समस्या,केस गळणे, कोंडा इ., पोटविकार ,भूक मंदावणे, पित्तविकार,पित्ताशयातील खडे, कावीळ, बध्दकोष्ठता,पोट साफ न होणे,वंध्यत्व निवारण, पांढरे कोड,उंची वाढवणे, वजन कमी करणे ,स्पॉडिलेसीस- मानेच्या व कंबरेच्या, मणक्यात झिज झाल्याने होणारा त्रास, ॲलर्जिक - जुनाट सर्दी,सायनुसायटीस, त्वचा विकार,चेह-यावरील मुरुम पुटकुळ्या डाग, सोरायसीस इ.केसा संबंधी तक्रारी, प्रोस्टेट ग्रंथीच्या वाढीने होणा-या त्रासासाठी, थायरॉईड, ॲनेमिया - रक्तातील हीमोग्लोबीनचे प्रमाण कमी होणे, मानसिक आजार , टेन्शन इ., महिलांच्या पाळी व पिशवी संबंधी तक्रारी, अंगावरचे जाणे इ. |
|
|
श्री गजानन कॉम्प्युटराईज्ड होमिओपॅथीक दवाखाना, पंढरपूर
Send SMS
|
Contact Person |
: |
डॉ.आर. जी. ठाकरे (M.D. SCPH) |
Address |
: |
११, डिंगरे शॉपिंग सेंटर, पेशवाई अपार्टमेंट, गजानन महाराज मठासमोर, पंढरपूर |
City |
: |
पंढरपूर, Maharashtra, India |
Contact No. 1 |
: |
9326035905 |
Contact No. 2 |
: |
9860135905 |
Email |
: |
drrajthakare12345@gmail.com |
Summary |
: |
|
मी २० वर्षापासून माझे गुरु स्व. डॉ. विजयकर सरांच्या प्रेडीक्टीव्ह होमिओपॅथीचा अभ्यासक आहे. (जे डॉ. सॅम्युअल हॅनेमन सरांच्या तत्वज्ञानावर आधारित क्लासिकल होमिओपॅथिक आहे) व त्यानुसार औषध योजना करीत आहे. आम्ही आजाराला औषध देत नाही ,तर आजारी व्यक्तीमत्वाला औषध देतो. त्यामुळे आम्हाला आजारी व्यक्तीची व आजाराची पुर्ण माहिती व्यवस्थित घ्यावी लागते. पोटाचे विकार: - संडास साफ होणे,मुळव्याध, फिशर, फिश्युला, रक्त पडणे, आम्लपित्त,अपचन, आव/शेम, वारंवार तोंड येणे, पित्ताशयातील खडे, जलोदर,लिव्हर, स्प्लीन व पोटाचे इतर विकार. नाकाचे विकार : - नाकाचे हाड वाढणे, घोना फुटणे, अँलजींची सर्दी, शिंका येणे. त्चचेचे विकार : - इसब, कोड, गजकर्ण, कुरूप, चेहऱ्यावरील मुरूम व डाग, डोळ्याखालील काळी वर्तुळे, सोरायसिस, अंगावर पुरळ उठणे, पित्त उठणे, खाज मुत्रसंस्थेचे विकार : - वारंवार होणारे लघवीचे इन्फेक्शन व जळजळ,मुत्राशयातील स्ट्रीचर, मुतखडा, प्रोस्टेट ग्रंथी वाढणे, हायड्रोसिल, किडनीचे विकार मुत्रसंस्थचे विकार. डोळ्याचे विकार : - डायबेटीस मुळे दृष्टी कमी होण, डोळ्यातून पाणी येणे, इन्फेक्शन, डोळे लाल होणे, घाण येणे, रांजणवाडी व डोळ्याचे इतर विकार. केसांचे विकार : - कोंडा, केस वारंवार गळणे, अकाली पांढरे होणे, चाई पडणे. घशाचे विकार : - घशात जखमहोणे, घसा लाल होणे,चट्टे पडणे, टॉन्सील वाढणे, गिळताना त्रास होणे,सर्व प्रकारचा खोकला. लहानमुलांचे विकार : - बालदमा,वारंवार सर्दी-खोकला, ताप येणे, जुलाब,जंत, टॉन्सील, दात येण्याच्या वेळच्या तक्रारी. दात लवकर किडणे, भुक न लागणे, जन्मजात अपंगत्व, उशीरा बोलणे, ऐकु न येणे, कान फुटणे, शारीरिक व मानसिकदृष्ट्या मागासलेली मुली. स्त्रियांचे विकार : - पाळीच्या व स्तनाच्या तक्रारी, दुध कमी येणे, लवकर/उशीरा येणे,अंगावर कमी//जास्त जाणे, पांढरे/श्वेत प्रदर जाणे, पिशवीच्या तक्रारी, फायब्रॉईड, मुल न होणे//वारंवार गर्भपात संधीवात ,आमवात , मणक्याचे विकार ,हाडांचे विकार,जुनाट आजार , रक्तल्पता , डायबेटीस , ब्लडप्रेशर , फुफुसाच्या तक्रारी , थायराईट , हार्निया व फीटस् येण्याच्या तक्रारी , दमा , कोमामधील पेशंट , अकारण भिती /चिंता , मानसिक आजार वेळ : स.११.३0 ते २.३० & सायं. ६.३0 ते ९.३० ऑनलाईन कन्सलटन्सची सुविधा उपलब्ध आहे. |
|
|
DR. SALUNKHES ONLINE HOMEO BEAUTY CLINIC
Send SMS
|
Contact Person |
: |
Dr.Salunkhe A.B. L.C.E.H.(Bombay) |
Address |
: |
At.Post. Katarkhatav, Tal. Katav, Dist. Satara - 415507 |
City |
: |
Tal.Khatav, Dist. Satara, Maharashtra, India |
Contact No. 1 |
: |
9960122746 |
Email |
: |
akaramsalunke@gmail.com |
website |
: |
www.homeobeauty.com |
Summary |
: |
|
चेहऱ्यावरील काळे व पांढरे डाग, केस गळती, तारुण्यपिठीका,त्वच्याच्या सर्व प्रकारच्या रोगावर उपचार. User Of : - 1)Bajaj Fin.Serv. Health Online Platform 2) Homeobeauty Clinic सुविधा : १) डॉक्टरांसाठी ऑनलाईन होमीयोपाथी प्रशिक्षण 2)गुंतागुंतीच्या केसांसाठी ऑनलाईन सल्ला व रूग्ण तपासणी 3)रूग्णासाठी ऑनलाईन पध्दतीने तपासणी ४)ऑनलाईन पध्दतीने औषधे घरपोच. |
|
|