Solapur M. Corporation | SolapurMall.com
SolapurMall.com The Complete Web Directory7385111191

Hospitals Doctors >> Chelation Therapy Centre

SHRIYASH CHELATION / E.E.C.P / OZONE THERAPY CENTRE | SolapurMall.com
SHRIYASH CHELATION / E.E.C.P / OZONE THERAPY CENTRE Send SMS
Contact Person : Dr. Jayant Mahindrakar (B.A.M.S)
Address : Swaraj Complex(Underground), Khadgaon Road, Near Dayanand College, Latur - 413512
City : Latur, Maharashtra, India
Contact No. 1 : 9422650240
Contact No. 2 : 9175438423
Email : jayantbm@gmail.com
website : www.shriyashchelation.com
Summary :
ई.ई.सी.पी. मशिन : -
१)बायपास किंवा अँजिओप्लास्टी टाळून कोणत्याही औषधांशिवाय हृदयविकारावरील उपचार.
२) ज्यांच्या हृदयाची क्षमता (LVEF) अत्यंत कमी झालेली आहे, अशा रुग्णांसाठी वरदान
३) नैसर्गिक बायपास केले जाते.

किलेशन थेरेपी / ओझोन थेरेपी : -
१) शरीरातील सर्व रक्तवाहिन्यांची लवचिकता वाढून त्यातील अडथळे दूर होतात
२) हृदयातील ब्लॉकजेस वरील सुरक्षित व खात्रीशीर उपचार पध्दती
३) अर्धांगवायू (Paralysis) वरील सर्वात स्वस्त: उपचार
४) डायबेटीस फूट (गॅंग्रीन) वर खात्रीशीर उपचार.
५)संधीवात / स्पोंडीलायटीस पासून मुक्ती मिळवा.
६) रक्तदाब(बी.पी.), कोलेस्टेरॉल, डायबेटीस ,कॅन्सर अशा असाध्य आजारांपासून बचाव करा.

दर महिन्यातून एकदा 3D व्हॅस्कुलोग्राफी / कार्टोग्राफी चे शिबीर, हृदयातील ब्लॉकजेस समजण्यासाठी अत्याधुनिक मशीनद्वारे मुंबईतील तज्ञ डॉक्टरांद्वारे तपासणी, ही तपासणी कोणतेही इंजेक्शन अथवा कॅथेटर न वापरता बाहेरून केली जाते.

BROWSE BY CATEGORY