RAHUL ENT CLINIC
Send SMS
|
Contact Person |
: |
Dr. Rahul C. Khandekar(M.B.B.S., D.L.O.) ENT Surgeon |
Address |
: |
Plot No.1, कोटणीस नगर, माशाळवस्ती रोड, मुक्ता नर्सिंग होम शेजारी, श्री गणेश मेडिकलच्या बाजूला, विजापूर रोड, सोलापूर - 413004 |
City |
: |
Solapur, Maharashtra, India |
Contact No. 1 |
: |
9822441364 |
Summary |
: |
|
उपलब्ध सुविधा : 1)नाकाची व सायनसची दुर्बिणीव्दारे तपासणी, दुर्बिणीव्दारे कानाची तपासणी, नाकाच्या हाडाची शस्त्रक्रिया, टॉन्सिलची शस्त्रक्रिया, बहिरेपणा तपासणी व उपचार, घश्याची दुर्बिणीव्दारे तपासणी, कान, नाक, घसा, कॅन्सर तपासणी व उपचार, ॲलर्जी निदान व उपचार, तोंड कमी अथवा न उघडता येण (उपचार), तोतरे बोलणे निदान व उपचार इ.
OPD timing :
Morning - 11am - 2pm Evening - 7pm - 9pm |
|
|
PRIME HEALTH E.N.T & DENTAL CLINIC
Send SMS
|
Contact Person |
: |
Dr. Aditya Pandhare (M.D.S. Crown & Bridge and Implantology) Dr. Shradha Karkamkar-Pandhare (M.B.B.S., M.S.,E.N.T) |
Address |
: |
Unity Shradha Arcade, Plot No.1 to 6/2, Shivganga Nagar, Near Patanjali Store, Jule Solapur, Solapur - 413004 |
City |
: |
Solapur, Maharashtra, India |
Contact No. 1 |
: |
8265062514 |
Contact No. 2 |
: |
0217 - 2991145 |
Summary |
: |
|
उपलब्ध सुविधा : कान, नाक, घसा सूक्ष्मदर्शकातून कानाची शस्त्रक्रिया, दुर्बीण द्वारे नाकाच्या शस्त्रक्रिया, टॉन्सिल्स काढण्याची शस्त्रक्रिया, बहिरेपणा व चक्कर विशेष सेवा, संगणकाद्वारे कर्णयंत्र, ॲलर्जी तपासणी व इलाज, श्वासनलिका व अन्ननलिका मध्ये अडकलेले पदार्थ दुर्बीण द्वारे काढणे, मानेतील गाठ, गलगंड (thyroid) व स्वरयंत्र (खराब झालेल्या आवाजासाठी), दुर्बीण द्वारे शस्त्रक्रिया. इ. मुळव्याधी वरील विविध उपचार पद्धती : पाईल्सवर अत्याधुनिक "डायोड लेसर" मशिनद्वारे उपचार, पाईल्सवर अत्याधुनिक विनाऑपरेशन इंजेक्शन उपचार, फिशर अत्याधुनिक डायोड लेसर मशिनद्वारे उपचार, भगंदरावर (फिश्चुला) अत्याधुनिक डायोड लेसर मशिनद्वारे उपचार, भगंदरावर (फिश्चुला) जगप्रसिद्ध क्षारसूत्र उपचार, पायलोनिडल सायनस (नासूर) साठी अत्याधुनिक डायोड लेसर उपचार, मुळव्याधीची तपासणी व्हिडीओ रेक्टोस्कोपीद्वारे करणारे सोलापूरातील एकमेव हॉस्पीटल, बाळंतपणानंतर होणाऱ्या मूळव्याधीवर विशेष उपचार मूळव्याधी व बद्धकोष्ठता टाळण्यासाठी योगा प्रशिक्षण, मूळव्याधी होऊ नये म्हणून आहार मार्गदर्शन इ. दंत विभाग दातांचा एक्सरे उपलब्ध,अल्ट्रासोनिक मशिनद्वारे दात स्वच्छ करणे, दात सुंदर दिसण्यासाठी कॉस्मेटीक उपचार, कायम स्वरूप दात बसविण्यासाठी इम्प्लांट ट्रीटमेंट, रूट कॅनल (RCT) ट्रिटमेंट, दातांमधील किड काढून चांदी, दातांच्या रंगाचे सिमेंट, लाईट क्युअर कंपोझिट इ. भरणे, मेटल, सिरॅमिक, झिरकोनियाचे फिक्स दात बसविणे. ७ आंशिक कवळी, पूर्व कवळी, फ्लेक्सिबल कवळी , दात काढणे, अक्कलदाढ काढणे, अक्कलदाढेचे ऑपरेशन, वेडेवाकडे व पुढे आलेले दात अत्याधुनिक पद्धतीने सरळ करणे, लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार इ.डायबेटीज व थायरॉईड उपचार मधुमेह (Diabetes) निदान, नियमीत औषधोपचार, आहार व मार्गदर्शन * थायरॉईड (Thyroid) निदान औषधोपचार, उच्च रक्तदाब (Hypertension) (BP) व कोलेस्टोरेल (Dislipidemia) क्लिनिक, लठ्ठ व्यक्तींसाठी आहार मार्गदर्शन, डायबेटिक फुट केअर (Diabetic Foot Care), लहान मुलांचे (टाईप १ डायबेटीस) निदान व उपचार, ग्लुकोमीटर व सीजीएमएस ची सेवा, पॅथॉलॉजी लॅब सर्व्हिस इ. OPD Time : सकाळी 10 am ते दु 1.30 pm सायं 5 pm ते रात्री 8.30 pm |
|
|