सृष्टी गौरव फाऊंडेशन व्यसनमुक्ती व पुर्नवसन केंद्र
Send SMS
|
Contact Person |
: |
नितीन खाडे |
Address |
: |
प्लॉट नं. ७३/७४ गट नं. १५२, अलोकनगर, सातारा परिसर, औरंगाबाद |
City |
: |
औरंगाबाद, Maharashtra, India |
Contact No. 1 |
: |
9322263992 |
Contact No. 2 |
: |
9561509300 |
Summary |
: |
|
उपचार व सुविधा : मानसिक व आध्यात्मिक मार्गदर्शन, योग्य औषधोपचार व मानसोपचार, A ग्रेड निवासी व्यवस्था, अनुभवी कर्मचारी वर्ग, निवासी डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी वर्ग, घरबसल्या पेशंटच्या दिनचर्याचे अपडेट, स्वच्छ, प्रसन्न व आध्यात्मिक वातावरण, वैयक्तिक व सामुहीक समुपदेशन, सकस, पौष्टीक, सात्विक आहार, योगा व ध्यान, करमणुकीची सर्व व्यवस्था. |
|
|
मुक्ताई व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र
Send SMS
|
Contact Person |
: |
व्यवस्थापक - गजानन चंद |
Address |
: |
मुक्ताई व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र, चंद्रलोक बिल्डिंग भाजीबाई पुतळ्याजवळ,उस्मानपुरा, संभाजीनगर (औरंगाबाद ) |
City |
: |
संभाजीनगर (औरंगाबाद ), Maharashtra, India |
Contact No. 1 |
: |
8857802277 |
Contact No. 2 |
: |
7263873544 |
Summary |
: |
|
दारू सोडविण्याचे कोर्स : 90 दिवसाचा कोर्स
15000 रु प्रति महिना यामध्ये - राहणे, सकस, पौष्टिक आहार.
ऑरो वॉटर, आंघोळीसाठी गरम पाणी योगा, प्राणायाम, ध्यान वैयक्तिक समुपदेशन तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली योग्य मेडिसिन. रक्त, लिव्हर तपासणी. याशिवाय पेशंटच्या नातेवाईकांन कडे एक महिन्याचे मेडिसिन दिले जाईल.योग्य व खात्रीशीर उपचार पद्धती मुक्ताई व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र
088578 02377 उपलब्ध सुविधा : रेसिडेन्स, फूड, योगा, जिम,पॅथ. लॅब,ॲम्ब्युलन्स, वैयक्तिक समुपदेशन, सी.सी.टी.व्ही., लायब्ररी, इनडोअर गेम, म्युझिक थेरेपी, हिप्नोथेरेपी इ. |
|
|
परिहार व्यसनमुक्ती पुर्नवसन व मानसिक आरोग्य केंद्र
Send SMS
|
Contact Person |
: |
मधुकर काळे (M.A. Clinical Psychology M.Phil DHT) Consulting Psychologist, Hypnotherpist |
Address |
: |
टाकळी खातगाव, नगर-कल्याण रोड, ता. जि. अहमदनगर |
City |
: |
ता. जि. अहमदनगर, Maharashtra, India |
Contact No. 1 |
: |
7038778776 |
Contact No. 2 |
: |
7038778755, 7972424407 |
Summary |
: |
|
प्रशस्त नैसर्गिक वातावरणात निवासी, दारु, ड्रग्ज, गांजा, चरस, सिगरेट इ. चे व्यसन मुक्ती व मानसिक उपचार केले जातात, मानसिक रुग्णांना योग्य समुपदेशन व उपचार, नातेवाईकांशिवाय ॲडमिट करण्याची सुविधा, मानसिक व शारीरिक वैद्यकीय उपचार, तज्ञ सायकोलॉजिस्ट कडून समुदेशन व उपचार, योगा व ध्यान साधना, योग्य आहार, प्राणायाम, मनसोपचारतज्ञाचे मार्गदर्शन व औषधे सर्व काही एकाच ठिकाणी, तज्ञ एमबीबीएस, एमडी डॉक्टारांकडून उपचार, डिप्रेशन, स्किजोफ्रेनिया, बायपोलर डिसऑर्डर, व्यक्तीमत्व विकृती व अनेक मानसिक आजार असण्याऱ्या रुग्णांना उपचार व निवासाची व्यवस्था, मानसिक आजार इ. दारु सोडवा, व्यसन मुक्त व्हा ! एकच मिशन व्यसनमुक्त भारत ! |
|
|
जनसेवा व्यसन मुक्ती केंद्र ( शासन मान्य - सुशिला चॅरीटेबल ट्रस्ट द्वारा संचलीत)
Send SMS
|
Contact Person |
: |
डॉ. नागेश पाठक (M.B.B.S., M.D. D.P.M,) - 8308113114 डॉ. विलास पाठक (D.H.M.S.M Consulting Homeopathy, Compuerized Homeo Clinic) - 9422240654 |
Address |
: |
रॉयल फार्मस मंगल कार्यालय शेजारी, आसरा चौक,सोलापूर |
City |
: |
सोलापूर, Maharashtra, India |
Contact No. 1 |
: |
8308113114 |
Contact No. 2 |
: |
9422240654 |
Summary |
: |
|
आमच्या केंद्रातर्फे दारु व्यसन असणा-याचे दारू सोडविण्यासाठी औषधोपचार केला जातो. जी व्यक्ति व्यसनाधीन असते, त्या व्यक्तिस दारु सोडण्याची इच्छाच नसते त्यामुळेच आम्ही त्या व्यक्तिस न सांगता औषधी देतो व त्या व्यक्तिस व्यसनापासून मुक्त करतो व त्याचा पूर्ण संसार वाचवण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. हा कार्यक्रम आमच्या केंद्रातील पंचवीस वर्षापासून राबविला जात आहे. औषधी दिल्यानंतर साधारण आठ ते दहा दिवसात फरक दिसून येतो.म्हणजेच त्या पेशंटला दारूची घृणा (किळस) येते त्यामुळे दारू पिऊ शकत नाही व दारू पासून परावृत्त होतो, परंतु त्याची दारूवर माया असते व तो एखाद्या वेळेस घृणा असतांना बळजबरीने दारू पितो. त्यावेळेस त्याला फार त्रास होतो. पिल्यानंतर थोड्या वेळाने त्याच्या पोटात आग पड़ते म्हणजेच ॲसिडीटी वाढते. त्यानंतर पेशंटला उलट्या होतात तर काहींना संडास लागते. काहींच्या अंगावर पित्त येते. काहींचे डोळे लाल होऊन धडधड झाल्यासारखे होते. पेशंटला भयंकर त्रास होतो.त्यानंतर त्याला दारू पिल्याने आपणास त्रास होतो याची जाणीव होते असे तो दोन चार वेळा प्रयत्न करतो व त्यानंतर त्याला त्रास होतो म्हणून दारू पिण्यापासून परावृत होतो. असे औषधी त्यास सहा महिने करणे गरजेचे असते. त्यास आपण जर सहा महिने दारू पासून घृणा आणणारे औषध दिले व त्याने सहा महिने दारू पिलीच नाही तर औषधी बंद केली तरी चालते तो दारू व्यसन मुक्त होऊन घर व संसार सुंदर करण्यास समर्थ होतो. अशा रितीने आपण त्याचे घर सुखकर करण्यात यशस्वी होतो. दारुच्या व्यसनाविषयी मनोविकृती आणि वर्तन विकृती या दोन्हींचा समावेश व्यसनाधीन व्यक्तींमध्ये दिसून येतो, व्यसन हा मानसिक, शारिरिक, कौटूंबिक व सामाजिक हानी पोहचविणारा विकार आहे, निरोगी मनाची व्यक्ती व्यसनी होऊच शकत नाही. एखाद्याल आपण रोज पैसे देऊन व्यसनी करायचं ठरवलं तरी निरोगी मन असलेल्या व्यक्तीच्या बाबतीत हे शक्य नाही, पुढे-पुढे दारु पिणा-यांमध्ये मेंदुच्या पेशी नष्ट होत जाऊन कायमचा स्मृतीभ्रंश होणे, डोक्यावर परिणाम होत जाणे, लिव्हरला सूज येऊन पोटात पाणी होणे, रक्ताच्या उलट्या होणे, सतत फेफ-या सारखे झटके येत राहतात. त्यासाठी व्यसनी व्यक्तीचे व्यसन सोडवण्यासाठी आपण सर्वजन मिळून प्रयत्न करुया.
कायमचा पत्ता
वेळ - सकाळी 10 ते सायं. 9)
"परिजात", दत्तनगर, नवगण कॉलेज रोड, बीड. ((महाराष्ट्र) फोन - (02442)230099 वेळ - सकाळी 10 ते सायं. 9 )
आमच्या शाखा
लातूर - "जनसेवा" आय.सी.आय.सी.आय, बँकेच्या बाजूस, औसा रोड, लातूर.
जालना - "जनसेवा" भोकरदन नाका, पोलीस चौकी जवळ, जालना.
बार्शी - "जनसेवा" शिवाजी महाराज शॉपिंग सेंटर, अलीपूर रोड, पंचायत समिती जवळ, बार्शी, जि. सोलापूर. |
|
|
श्रीराम मेडिकल रुरल चारीटेबल ट्रस्ट संचलित व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र & गावडे हॉस्पिटल, गुणवरे
Send SMS
|
Contact Person |
: |
Dr. Trimbak Gawade(M.B.B.S.) Dr. Sameer Gawade (B.A.M.S.) |
Address |
: |
गुणवरे,ता.फलटण, जिल्हा. - सातारा |
City |
: |
सातारा, Maharashtra, India |
Contact No. 1 |
: |
9921417572 |
Email |
: |
drtrimbakgawade@gmail.com |
Summary |
: |
|
विविध प्रकारच्या व्यसनांवर उपचार करून व्यक्तीला शारीरिक, मानसिक व सामाजिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या हेतूने श्रीराम मेडिकल रूरल च्यरिटेबल ट्रस्ट, द्वारे श्रीराम व्यसनमुक्ती, पुनर्वसन केंद्र या संस्थेची गुणवरे, ता:फलटण जिल्हा:सातारा येथे स्थापना करण्यात आली आहे. याची स्थापना दि. 15 ऑगस्ट 2015 रोजी गुणवरे या फलटण तालुक्यातील ग्रामीण भागात करण्यात आली. उपचारपध्दती : व्यसन हा शारिरीक, मानसिक, कौटुंबिक आणि सामाजिक स्वरूपाचा आजार आहे. हा गुंतागुंतीचा व जन्मभराचा आजार असला तरी त्यावर नियंत्रण ठेवता येते. व्यसनाची मानसिक ओढ कमी करण्याचा, त्या ओढीवर मात करण्याचा प्रयत्न आपण करू शकतो. ती ओढ निर्माण होण्याची कारणे समजल्यास त्यावर मात करून माणूस वर्षानुवर्षे व्यसनापासून दूर राहू शकतो. उपचार पध्दतीत पुढील काही पायर्या आहेत : केंद्रात दाखल झाल्यावर अंमली पदार्थ न मिळाल्याने जो त्रास होतो (विथ्ड्रॉल सिम्प्टम्स किंवा टर्की) तो कमी करण्यासाठी करावे लागणारे उपचार व्यसनी माणसाच्या पूर्वेतिहास जाणून घेणे व या अंमली पदार्थ सेवनाची सुरूवात कुठून व कशी झाली, ते वाढत कसे गेले, त्याचे त्याच्यावर व कुटुंबियांवर काय व कसे दुष्परिणाम झाले याविषयीची माहिती त्याच्याकडून व कुटुंबियांकडून गोळा करणे. ते वैयक्तिक व कौटुंबिक प्रश्न कसे सोडवता येतील याचे अनेक पर्याय त्याच्यापुढे ठेवणे. व्यसन हा आपला सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, त्याची जबाबदारी इतर कोणाची नसून आपलीच आहे, याची जाणीव व्यसनी माणसास उत्स्फूर्तपणे झाली तरच या सर्व उपचाराचा फायदा होतो. अशी जाणीव लवकरात लवकर, परिणामकारकरित्या निर्माण व्हावी यासाठी पोषक वातावरण निर्माण केले आहे. इथे सकाळपासून रात्रीपर्यंत अनेक उपक्रम चालू असतात. उदा. योग, ध्यान, खेळ, समूह उपचार, संगीत उपचार, मनोनाट्य, व्यवसाय शिक्षण, महिन्याचे हस्तलिखित मासिक, खेळांच्या स्पर्धा, व्यसनमुक्तीचे वाढदिवस, कुटुंबियांच्या सभा, अपत्यांच्या सभा, कलाकुसर वर्ग, निसर्गात जाऊन झाडे, पक्षी, प्राणीनिरीक्षण, फिल्म शो इ. या सर्वांचा रोख व्यसन या प्रश्नाशी असतो. व्यसन सुटल्यावर पोकळी निर्माण होते, ती उत्तमरितीने भरून काढण्यासाठी या विविध उपक्रमांचा फायदा होतो.
पुनर्वसन - येथील वास्तव्याच्या शेवटच्या भागात त्याला झेपेल असा कार्यक्रम तयार केला जातो. पूर्वीची देणी मिटविणे, आपण केलेल्या जखमा भरून काढणे, गेलेले काम परत मिळविणे, मोडलेले लग्न परत जमवून आणणे इ. गोष्टींचा समावेश यात होतो. सेवा व सुविधा : 1) २४/७ रुग्णसेवा - श्रीराम व्यसनमुक्ती, पुनर्वसन केंद्र गुणवरे हे २४/७ रुग्णांना सेवा देण्यास तत्पर आहे. रुग्णसेवा हीच खरी सेवा हा ध्यास मनी असल्यामुळे, एकही दिवस हे व्यसनमुक्ती केंद्र बंद नसते. 2)व्यायाम - शारीरिक स्वास्थासाठी नियमित व्यायाम करणे हे खुप आवश्यक असते. त्यामुळे श्रीराम व्यसनमुक्ती, पुनर्वसन केंद्र गुणवरे केंद्रामध्ये दररोज रुग्णांकडुन सकाळी नियमित व्यायाम सराव करून घेतला जातो. 3)योगा -
व्यसन सोडवण्यासाठी मानसिक स्वास्थ हे खूप आवश्यक असते. त्यामुळे श्रीराम व्यसनमुक्ती, पुनर्वसन केंद्र गुणवरे केंद्रामध्ये दररोज सकाळी तज्ञ व्यक्तीकडुन योग, प्राणायाम यांचा सराव करून घेतला जातो. 4)समुपदेशन - व्यसनी लोकांना व्यसनाच्या जाळ्यातून बाहेर काढण्यासाठीचा पहिला उपाय म्हणजे समुपदेशन. समुपदेशन (काउंसेल्लिंग) म्हणजेच रुग्णाला बऱ्या, वाईट तसेच चूक व बरोबर या गोष्टीमधला फरक दाखवुन दिला जातो. 5) वैयक्तिक लक्ष - श्रीराम व्यसनमुक्ती, पुनर्वसन केंद्र गुणवरे केंद्रामध्ये प्रत्येक रुग्णाकडे वैयक्तिक लक्ष दिले जाते. तसेच, त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर त्यांना योग्य ते समुपदेशन करून त्यांच्या अडचणी व समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातात. 6)औषधोपचार - समुपदेशना सोबतच व्यसनी रुग्णांना व्यसन सोडण्यासाठी ठराविक औषधांची गरज असते. श्रीराम व्यसनमुक्ती, पुनर्वसन केंद्र गुणवरे केंद्रामध्ये तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक रुग्णांवर योग्य ते औषधोपचार केले जातात. 7)घरगुती भेट - श्रीराम व्यसनमुक्ती, पुनर्वसन केंद्र गुणवरे केंद्रामधून बरे झालेल्या रुग्णांच्या घरी दर पंधरा दिवसांनी केंद्रातील कर्मचारी भेट देतात. या भेटीमध्ये त्यांच्याशी तसेच त्यांच्या घरच्यांशी चर्चा करून त्यांचा फॉलोअप घेतला जातो. 8)वैद्दकिय तपासणी - श्रीराम व्यसनमुक्ती, पुनर्वसन केंद्र गुणवरे केंद्रामध्ये ज्या रुग्णांनी प्रवेश घेतला आहे, त्या रुग्णांची नियमितपणे वैद्दकिय तपासणी केली जाते. या तपासणीचा रिपोर्टवरूनच तज्ञ डॉक्टरांकडून वैद्दकिय मार्गदर्शन केले जाते. 9)18 बेडची अत्याधुनिक सुविधा ऑपरेशन थिएटर.
|
|
|
शिवशंभो आधार निवासी व्यसनमुक्ती केंद्र
Send SMS
|
Contact Person |
: |
डॉ. सुनिल पाटील(BHMS[CCH]) |
Address |
: |
छावा तरुण मंडळ, पांडुरंग तात्या कॉलनी, मु.पो. कोडोली. ता. पन्हाळा.जि. कोल्हापूर ४१६११४ |
City |
: |
मु.पो. कोडोली, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर, Maharashtra, India |
Contact No. 1 |
: |
9270251750 |
Contact No. 2 |
: |
9370774933 |
Summary |
: |
|
हॉस्पिटलची वैशिष्ट्ये:- सर्व प्रकारच्या व्यसनावर उपचार व पुनर्वसन, मनोरुग्णांना उपचार व पुनर्वसन, महिला रुग्णांसाठी ॲडमिटची व्यवस्था, पेशंट ने-आण करण्याची सुविधा, नातेवाईकांशिवाय ॲडमिट करण्यासाठी सुविधा. नियमावाली १. रुग्णांशी संपर्क साधण्यापुर्वी डॉक्टरांची किंवा स्टाफची परवानगी घ्यावी. २. उपचाराचा अवधी डॉक्टरांच्या सल्यानुसार असेल. ३. सुंगधी द्रव्ये, मोबाईल, लॅपटॉप, रोख रक्कम, मौल्यवान वस्तु रुग्णालयात देऊ नयेत. ४. तंबाखुजन्य पदार्थ रुग्णाला देऊ नयेत. ५. फी अगाऊ भरणे आवश्यक आहे. कोणत्याहि परिस्थितीत अगाऊ भरलेली फी परत मिळणार नाही. ६. रुग्णाला अन्य इस्पितळात दाखल करावे लागल्यास त्याचा खर्च वेगळा द्यावा लागेल. ७. उपचार पद्धती मुख्यतः मानसोपचार असल्यामुळे उपचाराचे यश हे रुग्णाच्या मानसिक स्थितीवर अवलंबून राहिल. ८. रुग्णाच्या हातून काही तोडफोड किंवा नुकसान झाल्यास त्याची भरपाई नातेवाईकांना करावी लागेल. ९. रुग्णालयात दाखल करताना रुग्णाचे व नातेवाईकांचे ओळखपत्राची छायांकित प्रत (आधार कार्ड) आवश्यक आहे.
|
|
|
रत्नाकर चिकित्सालय
Send SMS
|
Contact Person |
: |
डॉ. यशपाल राठोड (आयुर्वेदतज्ञ) |
Address |
: |
रत्नाकर चिकित्सालय, मणिप्रभा हॉटेल मागे वाशिम. |
City |
: |
वाशिम, Maharashtra, India |
Contact No. 1 |
: |
8999442837 |
Contact No. 2 |
: |
9604033449, 8329615573 |
Summary |
: |
|
या हॉस्पिटलमध्ये खालील आजाराकरिता चिकित्सा उपलब्ध आहेत. वाताचे आजार, दमा आजार, केसांचे विकार, लैंगिक समस्या, त्वचेचे विकार,बीपी, शुगर(डायबेटीज), कर्करोग, फिट, मानसिक आजार व तसेच दारु,गांजा, सोडवा,व्यसन मुक्ती केंद्र इ. आमच्या शाखा : वाशिम : रत्नाकर चिकित्सालय,मणिप्रभा हॉटेल मागे वाशिम, अकोला : डॉ. कोरडे हॉस्पिटल,जठारपेठ चौक अमरावती : हंबर्डे हॉस्पिटल, अंबा देवी रोड. पुसद :विधीलिखित हॉस्पिटल, बस स्टँड जवळ. Note : All Over India Courier Service Available. |
|
|
मनोब्रह्मा फाउंडेशन संचलित संवाद व्यसनमुक्ती आणि मानसोपचार पुनर्वसन केंद्र
Send SMS
|
Contact Person |
: |
Dr. Kiran Chavan (MBBS(BJGMC), DCMH(NIMHANS), MIPS) Dr.Supriya Chavan BAMS, MD,DYA आयुर्वेद पंचकर्म तज्ञ व समुपदेशक |
Address |
: |
मैरी रॉक विला, जगदंबा सोसाइटी, लेन नंबर 1, सोमनाथ नगर, बोरा क्लासेस के पीछे, वडगांवशेरी, पुणे- 411014 |
Address2 |
: |
सावी क्लिनीक : 46, श्रृंगेरी, जयश्री हाउसिंग कॉलोनी, गुलमोहर रोड, कोहिनूर मंगल ऑफिस के सामने, सावेडी, अहमदनगर 414003 |
City |
: |
Pune, Maharashtra, India |
Contact No. 1 |
: |
8446614549 |
Contact No. 2 |
: |
8459096583, 8446614549 |
Email |
: |
bj.kiran@gmail.com |
Summary |
: |
|
संवाद पुनर्वसन केंद्राची वैशिष्ट्ये
१) स्वतः मानसोपचार तज्ञ हे केंद्र चालवत
२) रुग्णाला परवडणाऱ्या दरात आंतररुग्ण ( मनोरुग्ण, व्यसनाधीन, वृद्ध) भरतीची व्यवस्था
३) समुपदेशकांचे नियमीत सेशन्स
४) योगा, ध्यान संगीत, खेळ, संमोहन, आयुर्वेद असल्यामुळे रुग्णांकडे जातीने लक्ष दिले जाते. व पंचकर्म यांचा उपचार पद्धतीमध्ये गरजेनुसार वापर
५) परिचारीका, धोबी, न्हावी या सर्व सुविधा
६) ईसीटी (विद्युत उपचार) चा गरजेनुसार वापर
७) रुग्णांच्या रहाण्याची, जेवणाची उत्तम सोय
८) मनोरंजन (टी.व्ही. चेस, कॅरम इ.)
९) स्त्री रूग्णा करिता सुध्दा अडमिशन ची सोय उत्तम प्रकार काळजी घेतली जाते.
मानसिक आजारांची लक्षणे
नैराश्य, भास होणे, भिती वाटणे, आत्महत्येचे विचार, सतत रडायला येणे, अवास्तविक बडबड, अति विचार, प्रचंड चिडचिड होणे, करणी / भूतबाधा होणे, संशय येणे, अतिउत्साह, मंत्रचळ, विनाकारण हातवारे, व्यसन (दारू गांजा सिगारेट, मोबाईल, इ.) अंगात येणे, वेड लागणे ( वर्तनातील बिघाड ), झोप न लागणे
उपलब्ध सुविधा :व्यसनमुक्ती, मानसोपचार, वृद्धाश्रम
व्यसनमुक्ती :दारू, गांजा, सिगारेट, तंबाखू, मोबाईल इ.
तसेच सर्व रुग्णाचे वाढदिवस आणि दिवाळी दसरा इतर सण साजरे केले जातात.वेळचे बंधन न पाहता समुउदेश केले जातात. घरातील वातावरण.
|
|
|
निरामय पॅरालिसिस सेंटर निरामय आयुर्वेद, पंचकर्म, योगा ॲण्ड फिजिओथेरपी सेंटर
Send SMS
|
Contact Person |
: |
सुनील साळवे |
Address |
: |
खंडोबा माळ रोड, लोहगांव, पुणे. |
City |
: |
लोहगांव, पुणे, Maharashtra, India |
Contact No. 1 |
: |
9503310568 |
Summary |
: |
|
किती ही जुने पॅरालिसिस असो, आयुर्वेदिक उपचार पद्धतीने १५ ते २० दिवसानंतर रिझल्ट येण्यास सुरूवात होते. हात काम करत नाही, चालता येत नाही ब्रेनचा कंट्रोल जाणे, बेडवर आहात? काळजी करू नका खात्रीशीर उपचार, १००% गॅरंटी, आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या निगराणी मध्ये. |
|
|
आशादीप व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र व निवासी उपचार केंद्र
Send SMS
|
Contact Person |
: |
Dr. Shinde |
Address |
: |
लोनावळा न्यू तुंगार्ली शंकर मंदिर समोर लोहाना सॅनेटेरियम रोड लोनावळा 410401 |
City |
: |
Lonawala, Maharashtra, India |
Contact No. 1 |
: |
9673313344 |
Contact No. 2 |
: |
9637670343, 7447745457 |
Summary |
: |
|
होय, व्यसनमुक्ती शक्य आहे
आशादीप व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र ( निवासी उपचार केंद्र)
न्यु तुंगार्ली ,तुंगारलेश्वर मंदिरा समोर, लोहाणा सॅनेटोरियम रोड , पिन कोड 410.403 ,पोस्ट कैवल्यधाम.डाॅ. शिऺदे 9637670343 , 9673313344 , 7447745457. 1वेळ नाश्ता,2 वेळचे जेवण,चहा,शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक सामुहिक व वैयक्तिक समुपदेशन व उपचार, रिकाम्या वेळात खेळ, क्यारम बोर्ड , लुडो, बुध्दी बळ, टिव्ही अशा प्रकारे पेशन्ट ची शरारिक व मानसिक उत्तम काळजी घेतली जाते राहण्यासाठी रूम्स व पूर्ण स्वचछता राखली जाते. |
|
|