Solapur M. Corporation | SolapurMall.com
SolapurMall.com The Complete Web Directory7385111191

Hospitals Doctors >> Proctology

शिवम हॉस्पिटल व पाईल्स केअर सेंटर ,वेळापूर | SolapurMall.com
शिवम हॉस्पिटल व पाईल्स केअर सेंटर ,वेळापूर Send SMS
Contact Person : डॉ. अभिजीत रं. पाटील (M.D., B.H.M.S., D.E.M.S.C.C.M.P. (Allopathy),M.U.H.S., Fellowship in Orthopaedic Rehabilitation)
डॉ. उर्मिला अ. पाटील (B.A.M.S., E.M.S.C.C.K.(Mumbai), C.C. In Cosmetology(Ayu.))
डॉ.बबनराव नि. पाटील (M.B.B.S. D.A.)
डॉ. अभिषेक ब. पाटील (M.B.B.S., F.C.P.S., Surgery)
Address : सुमित्रा नगर, अकलूज रोड, वेळापूर
City : वेळापूर, Maharashtra, India
Contact No. 1 : 9552285320
Contact No. 2 : 9765362999
Summary :
उपलब्ध सुविधा
स्त्री रोग, प्रसुतिसंबंधी - वंध्यत्व चिकित्सा, स्त्री रोग चिकित्सा व उपचार गर्भाशय संबंधी आजार, अद्ययावत प्रसुति गृह, सिझेरियन, प्रसुति पूर्व व पश्चात तपासणी सरकारमान्य कुटुंब नियोजन केंद्र. सर्जिकल (ऑपरेशन) - गर्भाशयाची पिशवी संबंधी, अपेंडिक्स, हर्निया, टॉन्सिल, मुतखडा, प्रोस्टेट ग्रंथी.
हाडांचा विभाग - अॅक्सिडेंट, फॅक्चर, कमी टाक्यांची शस्त्रक्रिया, प्लॅस्टर, इंटरलॉकिंग, नेलिंग, एलिझारोव्ह शस्त्रक्रिया, मणक्याची शस्त्रक्रिया. मुळव्याध - लेझरद्वारे विना टाक्यांची शस्त्रक्रिया, क्षारसुत्र व्हिडिओ एक्झामिनेशन, स्त्रियांसाठी स्वतंत्र विभाग.
मेडिसीन - हृदयरोग, दमा, मेंदूविकार, पॅरालीसिस, मधुमेह वगैरे रोगांचे निदान व उपचार. त्वचारोग विभाग - खाज येणे, चट्टे, मुरूम, काळे डाग, केस गळणे, टक्कल पडणे जुनाट त्वचारोगांवरील उपचार.
बालरोग - बालरोग चिकित्सा, लहान मुलांचे संपूर्ण लसीकरण. अद्यायावत उपकरणे - सी आर्म मशीन (हाडांची कमी टाक्यांची शस्त्रक्रिया) डिजीटल एक्स रे मशीन, इ.सी.जी. मशीन, अद्ययावत फिजिओथेरपी विभाग, फिटल डॉप्लर, व्हॅक्युम कप, अद्ययावत वातानुकुलित ऑपरेशन थिएटर, मुळव्याध लेझर मशिन.

BROWSE BY CATEGORY