Solapur M. Corporation | SolapurMall.com
SolapurMall.com The Complete Web Directory7385111191

Agricultural >> Agricultural

सृष्टी ॲग्रो | SolapurMall.com
सृष्टी ॲग्रो Send SMS
Contact Person : Sandeep Harale
(Bsc. Agri)
Address : A./P.- Gat No. 399, Dharangutti, Tal.-Shirol, Dist.-Kolhapur (M.S.)
Address2 : Office: Near Dnynaga School- Jaysingpur - 416 101
City : Tal.-Shirol, Dist.-Kolhapur, Maharashtra, India
Contact No. 1 : 8605580694
Contact No. 2 : 9689685088, (02322) 226789
Email : srushtiagro5088@gmail.com
Summary :
पर्यावरणाचा असमतोल, पाण्याचा अतिरिक्त वापर, रासायनिक खताचा अधिक वापर यामुळे शेत जमिन बिघडू नये ती सुधारली पाहिजे. म्हणून सेंद्रिय शेती काळाची गरज आहे. शेतजमिनीचा विचार करता भौतिक-रासयनिक जैविक या गोष्टींचा सखोल अभ्यास करून पिकांना एकात्मिक अन्नद्रव्याचा पुरवटा होऊन उत्पादना मध्ये भरघोस वाढ होण्यासाठी वनस्पती जन्य पदार्थ व प्राणिजन्य पदार्थापासून बनवलेले अत्यावश्यक जीवाणू घालून तयार केलेले नैसर्गिक उच्च प्रतिचे "उन्नती बायोमिल खत" आहे त्यामुळे पिकांना जलद परिणाम कारक उत्पादनामध्ये वाढ होते. उन्नती खतामध्ये वापरले जाणारे घटक पाश्चराईज्डव स्टरिलाईज्ड तसेच डीकंम्पोज्ड या तंत्राचा वापर केलेला आहे.
उन्नती बायोमिल खता मधील वनस्पती जन्य घटक अल्पांश पेंडी, करंज, एरंड, निंबोळी,मिरच पेंड, मोहरी पेंड
मायसिलियम : उच्च प्रोटीन्स युक्त सेंद्रिय घटक
मासळी खत : उच्चनायट्रोजन, प्रोटीन्स युक्त घटक
सृष्टी ॲग्रोची सुसज्य लॅब संशोधानातुन प्रगतिकडे "ध्यास शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी" जनावरांच्या हाडाची भुकटी फॉस्फरस, कॅलशिअम, व प्रोटीन्स युक्त घटक, कार्बन युक्त सेंद्रिय पदार्थ २०:१ कर्षे नत्र, गुणोत्तर युक्त, विविध प्रकारच्या उपयोगी सेंद्रिय घटक
विविध जीवाणू : जलद गतीने उत्पादन वाढीसाठी विविध उपयोगी जीवणू ट्रायकोडूमा, ॲझटो, रायझोबियम, व्हॅम, ॲझोस्पिरीलियम
प्रायोगिक तत्वावर असे सिध्द झाले आहे की, शेतीला व उत्पादनाला उन्नती बायोमिल हे सर्वोत्तम नैसर्गिक खत आहे पिकांसाठी जलद गतीने कार्य करते उत्पादनास भरघोस वाढ होते.
श्री गणेश ट्रॅक्टर्स | SolapurMall.com
श्री गणेश ट्रॅक्टर्स Send SMS
Contact Person : किरण खिळे
Address : मालकिट कंबाईन हार्वेस्टर, भारत विद्यालयासमोर, स्वराज ट्रॅक्टर शोरुम शेजारी मिरजगाव, ता. कर्जत, जि. अ.नगर - ४१४४०१
City : जि. अ.नगर, Maharashtra, India
Contact No. 1 : 9552103570
Contact No. 2 : 9860066665
Email : shreeganeshtractors111@gmail.com
Summary :
अधिकृत विक्रेते महाराष्ट्र : मालकिट कंबाईन हार्वेस्टर
आमच्याकडे मालकीट कंपनीचे ट्रॅक्टर उपलब्ध आहेत.
मालकीट मॉडेलस् - MALKIT-997(Duluxe Model), MALKIT-897(Forange Cruiser), MALKIT-997(Maize Cutter), MALKIT-897(31in champion), MALKIT(Straw Reaper) इ.
शिवप्रताप ॲग्रोटेक फर्मस प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड, विटा | SolapurMall.com
शिवप्रताप ॲग्रोटेक फर्मस प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड, विटा Send SMS
Contact Person : शेखर साळुंखे (चेअरमन)
ॲड. विठ्ठलराव साळुंखे (कार्यकारी संचालक )
Address : वीर सावरकर नगर, जुना वासुंबे रोड, विटा, ता. खानापूर, जि. सांगली
City : विटा, ता. खानापूर, जि. सांगली, Maharashtra, India
Contact No. 1 : 9021149931
Contact No. 2 : 02347 - 295292
Summary :
खते, औषधे, इलेक्ट्रिकल, हार्डवेअर, इरिगेशन, मशिनरी, प्लॅस्टिक मटेरियल इ.
लक्ष्मी सेल्स ॲन्ड सर्व्हिसेस | SolapurMall.com
लक्ष्मी सेल्स ॲन्ड सर्व्हिसेस Send SMS
Contact Person : चंद्रकांत देसाई
City : पंढरपूर, Maharashtra, India
Contact No. 1 : 9423328879
Summary :
अधिकृत विक्रेते :
रोटावेटर : - स्वॉन, टेलमेट, क्रॉपकिंग, पुष्पक रोटोवेटर, सर्व कंपनीचे रोटावेटरचे स्पेअर पार्टस ,उपलब्ध GK: - Reverse Forward Rotar.
श्रीनाथ पाचट कुट्टी यंत्र व स्पेअर पार्टस, रोहित पेरणी यंत्र, पेटी व स्पेअर पार्टस.
नांगर : - पॉप्युलर, साई व स्पेअर पार्टस
पॉवर ट्रेलर : - VST शक्ती, विजय, ग्रिव्हज, किर्लोस्कर स्पेअर पार्टस उपलब्ध.
ऑइल : - Veedol, Valvoline, Kirloskar, Mak, Addol, Vonex, Omina, etc;
रेणुका ॲग्रो वर्क्स | SolapurMall.com
रेणुका ॲग्रो वर्क्स Send SMS
Contact Person : श्री. गणेश मरकड
Address : मु.पो.तिसगांव, ता. पाथर्डी, जि.अहमदनगर
City : जि.अहमदनगर, Maharashtra, India
Contact No. 1 : 9527188837
Contact No. 2 : 8329683822
Summary :
रेणुका अंतरमशागत यंत्र
पेरणी :- या यंत्राद्वारे कांदा, कापुस सोयाबीन, तूर, मका, ज्वारी, बाजरी हरभरा, गह अशा जव ळपास सर्वच पिकांची पेरणी करता येते. उच्च दर्जाच्या पेरणी यंत्रामुळे खत व बियाणे एकाच वेळी योग्य अंतरावर समान प्रमाणात पडते. पेरणी सरळ रेषेत होते, त्यामुळे अंतरमशागतीस अडचण येत नाही. कापुस, तुर लागवड यंत्राने झाल्यामुळे मजुरांची गरज पडत नाही.
पाळी (फवारणी) :- या यंत्राद्वारे कापुस, तुर अशा पिकातील पाळी (फवारणी) करता येते. याद्वारे सोयाबीन, मका, बाजरी अशा पिकांमध्ये कोळपणी (फवारणी )करता येते. पेरणी, पाळी, कोळपणी यांचा सरासरी एकरी पेट्रोल / डिझेल खर्च ८० ते १०० रुपये येतो. या यंत्राची रुंदी ॲडजेस्टेबल असल्यामुळे साडेतीन फुट अंतरावरील ओळीतही सहज चालते.
फवारणी : - या यंत्रावर फवारणी यंत्र जोडुन कापूस, तुर, सोयाबीन, मका आदी पिकांसह, डाळींब, मोसंबी, द्राक्षे आंबे अशा प्रकारच्या फळ पिकांवरसुद्धा फवारणी करता येते. फवारणीसाठी सरासरी एकरी फक्त ५० रुपयांचा पेट्रोल खर्च येतो. दिवसभरात १५ एकर कापूस, तुर व ८ एकर सोयाबीनची फवारणी करता येते.
कांदा काढून ठेवलाय / कांदा कापणीसाठी मजूर मिळत नाही ? चिंता करू नका एका दिवसात मजुरापेक्षा तीन ते चार पट जास्त कांदा कामणार कांदा कापणार कांदा कापणी यंत्र आता शेतकऱ्यांना आता थेट गावात पोहोच मिळेल.
यंत्रास मिनी ट्रॉली जोडून ५ किंटलपर्यंत माल वाहुन नेता येतो.
कुठल्याही १०० सी.सी क्षमतेच्या मोटारसायकलला सहज जोडता येते.
रिव्हर्स गिअर सुविधेमुळे कमी जागेत चालवणे व वळवणे सहज शक्य.
महेश ॲटोमोबाईल्स | SolapurMall.com
महेश ॲटोमोबाईल्स Send SMS
Contact Person : राजू बारगजे (9422380254, 9960750101)
बबलू बारगजे (9881473183)
Address : श्री कृष्णाश्रम जवळ, पुना रोड, बाळे, सोलापूर
City : सोलापूर, Maharashtra, India
Contact No. 1 : 9422380254
Contact No. 2 : 9960750101, 9881473183
Summary :
ट्रॅक्टर पार्टस्, कॉम्प्रेसर पार्टस्, जॅकहॅमर, ड्रिल रॉड, होस पाईप, व्हि बेल्ट आणि खोसला, एटलास कं.स्पेअर पार्टस्चे विक्रेते, रोहित पेरणी यंत्र ,लोकनेते नांगर, ऊसचे खोडवा कटर, लान्सर लॅंड फोर्स कंपनीचे रोटावटेर व इतर कंपनीचे शेतीचे अवजारे मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण.
महालक्ष्मी ट्रेलर<Br>विश्वजीत इंजिनिअरींग वर्क्स | SolapurMall.com
महालक्ष्मी ट्रेलर
विश्वजीत इंजिनिअरींग वर्क्स
Send SMS
Contact Person : गजेंद्र जमदाडे
सचिन जमदाडे
सुनिता जमदाडे
Address : गट नं. ४० सुमित्रा हॉटेल समोर, लातूर रोड, जामगांव (आ.) ता. बार्शी जि. सोलापूर
City : जि. सोलापूर, Maharashtra, India
Contact No. 1 : 9763653300
Contact No. 2 : 9822911201
Summary :
औजारे नांव
३ टनी २ चाकी टिपींग ट्रेलर, ६ टनी ४ चाकी ट्रेलर, ६ टनी ४ चाकी जाळी सहित ट्रेलर, मळणी यंत्र, १.५ टनी २ चाकी टिपींग ट्रेलर, ६ टनी ४ चाकी टिपींग ट्रेलर, २ चाकी हॅण्ड डम्पींग ट्रेलर, ब्लोअर युनिट(नाशिक), युनिवर्सल रोटावेअर, ९ दाती मोगडा बदामी फन सह(50HP to 65HP), पाणी टँकर इ.
धनराज एन्टप्रायजेस | SolapurMall.com
धनराज एन्टप्रायजेस Send SMS
Contact Person : प्रविण थोरात
Address : गेट क्र. ३ समोर, कराड - तासगांव रोड, मार्केट यार्ड, गुळ मार्केट जवळ, कराड - 415110
City : कराड, Maharashtra, India
Contact No. 1 : 9822880067
Contact No. 2 : 7219404537
Email : thoratpravin70@gmail.com
Summary :
Power Tiller / Power Weeder (PTO Operated) (इटालियन)
तण काढणे, अंतर मशागत, खत मिक्स करणे, भर लावणे, सरी सोडणे, सर्व पिकांसाठी उपयुक्त मॉडेलमध्ये.
पॉवर वीडर / रोटरी टिलर (पॉवर टिलर) - ऊस, भाजीपाला, बागा व डोंगराळ भागामध्ये तण काढणे व भर लावण्यासाठी उपयुक्त.
वैशिष्ट्ये - चेन किंवा बेल्टचा वापर नाही, डायरेक्ट PTO यु गियरबॉक्स जोडणी, इंजिनची पॉवर वाया जात नाही, मेंटेनन्स फ्री, सहज वापरता येते, कमी वजन, पिकानुसार रोटर व चाके कमी जास्त करता येतात, पेट्रोल व डिझेल इंजिन. (HONDA, LAMBARDINI), इतर पॉवर टिलरसारखा धोका नाही, १ - ६ फुटापर्यंत ॲडजेस्ट होणारे भारतातील एकमेव मशीन, इ.
मॉडेलस - MC-720, MC-730(2 Models), MC-742(4 Models), MC-750(2 Models) उपलब्ध आहेत.
ग्रेशिया रोटरी टिलर - फळबागा, ऊस, भाजीपाला मध्ये अंतर मशागत व सरी करणेसाठी उपयुक्त
(ग्रेशिया) पॉवर विडर / रोटरी टिलर - ऊस, भाजीपाला, केळी बागा व डोंगराळ भागामध्ये चिखलणी, तण काढणे व चाळणीसाठी
वैशिष्ट्ये - चेन किंवा बेल्टचा वापर नाही, डायरेक्ट PTO वर चालणारा, इंजिनची पॉवर वाया जात नाही, मेंटेनन्स फ्री, चालवण्यास अत्यंत सोपा, कमी वजनाचा इ.
मॉडेलस - ग्रेशिया-80(2 Models), ग्रेशिया-100(2 Models), ग्रेशिया-105(2 Models), ग्रेशिया-140(2 Models) उपलब्ध आहेत.
(ग्रेशिया) स्वयंचलित रीपर - हरभरा, सोयाबीन, भात, गहू, मका, ज्वारी आणि इतर धान्य असणारी पिके व चारा.
(इटालियन) रीपर बांइडर - 3 आणि ४ व्हिलर मध्ये उपलब्ध इ.
तसेच पॉवर स्पेअर, बॅटरी पंप, HTP, HOSE PIPE, शेडनेट, रेशीम उद्योग साहित्य, मल्चींग पेपर, सिडलींग ट्रे, ब्रश कटर, डिझेल जनरेटर, ऑईल, चैन सॉ इ. साहित्य उपलब्ध.
गुरुप्रसाद ॲग्रो | SolapurMall.com
गुरुप्रसाद ॲग्रो Send SMS
Contact Person : चंद्रकांत जगताप
Address : हिंगणगांव रोड, कवठेमहांकाळ, जि. सांगली
Address2 : कवठेमहांकाळ, नागफाटा, जत, सांगोला
City : कवठेमहांकाळ, Maharashtra, India
Contact No. 1 : 9890301717
Contact No. 2 : 9156271000, 9767394022, 9405284412
Summary :
शक्तीमान कंपनीची सर्व शेती अवजारे, रोहित पेरणी यंत्र, प्रकाश मळणी यंत्र, साई हुबळी कंपनीचे शेती अवजारे, गोदावरी ब्लोअर, फणकुळव व सर्व शेती अवजारे। व स्पेअर पार्ट मिळतील.
आमच्याकडे ट्रॅक्टर्स, शेती अवजारे व स्पेअर पार्टस कडबाकुटी नामवंत कंपनीचे ऑइल व ग्रेस होलसेल व रिटेल दरात मिळतील.
शासकीय अनुदानास प्राप्त
बँक व फायनान्सची सुविधा उपलब्ध
SHAH BROTHERS<BR> REDIFINING AGRICULTURE | SolapurMall.com
SHAH BROTHERS
REDIFINING AGRICULTURE
Send SMS
Contact Person : Hardik Shan (9423790388)
Harshit Shah (9423016657)
Address : Opp. Neelkanth Housing Society, Behind Bhajipala Market, Near Kardile Niwas, Karpe Mala, Ahmednagar - 414001
City : Ahmednagar, Maharashtra, India
Contact No. 1 : 9423790388
Contact No. 2 : 9423016657, 8855065001
Email : shahbrothers462@gmail.com
website : shahbrothers.in
Summary :
Drip Irrigation system, Crop Cover, Rain Pipe, Mulching Film, Spray Pumps, Wires & Cables, etc;
ROHOM PATIL AGRO MACHINERY<BR> FC DODs (FAQIRCHAND AGRO AGENCY) | SolapurMall.com
ROHOM PATIL AGRO MACHINERY
FC DODs (FAQIRCHAND AGRO AGENCY)
Send SMS
Contact Person : Vilas Rohom
B.Tech(Agri. Engg.)
Address : Nagar-Manmad Road, Near Hero Show Room, Sakurl, Tal. Rahata, Dist. Ahilyanagar
City : Ahilyanagar, Maharashtra, India
Contact No. 1 : 9822759512
Contact No. 2 : 8275804991, 02423 - 297629
Email : vilasway@gmail.com
Summary :
Authorised Distributor : FC DODs
FC DODs चारा मशीन - ZERO मेंटेनेन्स कुट्टी मशिन
१ वर्ष सर्व स्पेअर पार्टस्ची फ्रि रिप्लेसमेंट वॉरंटी
ब्लेडला धार लावण्याची गरज नाही.
५ वर्ष ब्लेड बदलण्याची गरज नाही.
टेस्ट रिपोर्ट उपलब्ध
तुर व हरबरा मळणीस उपयुक्त
शेवगा, नारळ पानं कींगसाठी उपयुक्त
सरकारी सबसीडीस पात्र
क्षमता : ताशी १५०० kg. ओला चारा, ताशी ९०० kg. कोरडा चारा
सर्व स्पेअर्स उपलब्ध
D2, D3, D4, D5 MODEL मध्ये उपलब भरडा गिरणी (अटॅचमेंटसह उपलब्ध).
DNYANESHWAR STEEL & WELDING WORKS | SolapurMall.com
DNYANESHWAR STEEL & WELDING WORKS Send SMS
Contact Person : Shankar Shinde
Address : A/p - Mahadevnagar Baypass Road, Akluj, Tal. Malshiras, Dist. Solapur - 413101
City : Solapur, Maharashtra, India
Contact No. 1 : 9850591117
Contact No. 2 : 8007700018
Email : shankarshinde220@gmail.com
Summary :
We work about that Agricultural Instruments, Tractor, Trolley, Dumping Trolley, Herrow, Fabrication, Water Tank, Trolley Spare Parts & Swan Rotavator, Spare parts, etc; available here.
मे. गुरू एजन्सीज | SolapurMall.com
मे. गुरू एजन्सीज Send SMS
Contact Person : दिपाली चौगले
Address : सातव हायस्कुलजवळ, जगताप मळा, मोरगांव रोड, बारामती, जि. पुणे
City : बारामती, जि. पुणे, Maharashtra, India
Contact No. 1 : 9765371010
Contact No. 2 : 7385868659
Summary :
महाराष्ट्र कृषि उद्योग विकास
महामंडळाचे अधिकृत विक्रेते
रोटाव्हेटर, पॉवर टिलर, मळणी मशीन, घरगुती गिरण, इलेक्ट्रिक मोटर पंप, कडबा कुट्टी, फवारणी यंत्र, बॅटरी स्प्रे पंप, पल्टी नांगर, पेरणी यंत्र, सर्व प्रकारचे स्पेअर पार्ट मिळण्याचे ठिकाण.
शासकिय योजने अतंर्गत उपलब्ध
S.S. AGRO AGENCY | SolapurMall.com
S.S. AGRO AGENCY Send SMS
Contact Person : Dr. Suresh R. Shelke (Tax Consultant)
Address : Gala No.18/ 19 /20, Market Yard Shopping Center,Tuljapur Road, Barshi,Dist.- Solapur - 413401
City : Barshi, Maharashtra, India
Contact No. 1 : 9850616708
Summary :
शेती उपयुक्त रासायनिक खते, बी-बियाणे व किटकनाशके औषधाचे विक्रेते.
Wholesaler & Retailer of
1) Bayer Corp sciences
2) Gharda chemicals
3) Coromandel international
4) Ellra seeds
5) Rallis india ltd
6) Eco seeds
Godawari Enterprises Send SMS
Contact Person : M.V.Nilawar, R.V.Nilawar
Address : 6/B1/B4,Murarji Peth, Near Royal Plaza,In Lane Hotel Panchali, Solapur
City : solapurMaharashtra, India
Contact No. 1 : 9422067003, 9422067005
Contact No. 2 : 02172744160
Email : ratnakaraagencies@gmail.com
Summary :
Borewell Submersible,Single phase domestic Pumps,Single Phase Jet Pumps,Agricultural Monoblocks Openwell Submersible Electric Motors
Chidambar Kushi Seva Kendra Send SMS
Contact Person : Chandrakant Adhyapak
Address : 46/A, North Kasaba,Patra Talim Road, Solapur
City : solapurMaharashtra, India
Contact No. 1 : 9420088547, 9503457034
Summary :
Netafim Thibak Sinchan, Sprinkle, P.V.C. Pipe
Agro Chemical Send SMS
Contact Person : Mr Mohamed Salif
Address : pandharpur
Address2 : india
City : new delhiMaharashtra, India
Contact No. 1 : 56252768
Contact No. 2 : 56252768
Email : mohamedsalif6@gmail.com
Summary :
We base in fertilizer and agro chemical in all parts of they world continent.

BROWSE BY CATEGORY