TEERTH HOMOEOPATHY
Send SMS
|
Contact Person |
: |
Dr. Umesh Patil (B.H.M.S., P.G.N.A.H.I) |
Address |
: |
Square Inn Appartment, G-3, Near L.I.C. Office, Opp. Hira Hotel, Shivaji Road, Miraj - 416410 |
City |
: |
Miraj, Maharashtra, India |
Contact No. 1 |
: |
9960556803 |
Email |
: |
drumeshpatil11@gmail.com |
Summary |
: |
|
होमिओपॅथी औषध खालील काही आजारांवरही आश्चर्यजनक परिणाम घडवतात.
त्वचारोग - ॲलर्जी झालेले त्वचा रोग, गजकर्ण, नायटा,हातपायास भेगा पडणे, पित्त गांधी, चामखीळ,तारुण्यपिटिका.
पोटविकार - अपचन,गॅसेस, अल्सर,पित्ताचे विकार, आव पडणे,शौचास साफ न होणे,वारंवार शौचास होणे, लिव्हरइ.
मूळव्याध - मूळव्याधीवर ही औषधे अत्यंत गुणकारी आहेत. आजार शस्त्रक्रियेशिवाय बरा होतो.
कान, नाक, घसा व श्वसनाचे विकार - दमा,दीर्घ मुदतीची व वारंवार होणारी सर्दी, शिंका येणे, नाक चोंदणे, नाकातील हाड/मांस वाढणे, वरचेवर होणारा घशाचा,टॉन्सिलचा त्रास, घुणा फुटणे.
संधिवात - सांधे सुजणे, दुखणे, गुडघेदुखी गुडघ्यामध्ये पाणी होणे, पाठदुखी, कंबरदुखी, मानेचे आजार, आयटिक.
मुत्रशयाचा आजार - मुतखडा, लघवी, जळजळणे, साफ होणे,प्रोस्टेटचा विकार,स्वप्नदोष.
स्त्रियांचे आजार - मासिक पाळीच्या तक्रारी, अंगावर पांढरे, तांबडे जाणे, पोट दुखणे.
लहान मुलांचे आजार - शारिरीक व मानसिक वाढ याबद्दलच्या तक्रारी, अंथरुणात लघवी करणे, पचनाच्या तक्रारी, भूक मंदावणे, चिडचिडेपणा,वारंवार छाती भरणे, दात येताना उद्भवणाऱ्या तक्रारी.
मानसिक व मेंदूचे आजार - फिटस् येणे, मानसिक आजार, नैराश्य, भीती इ. |
|
|
HOMOEO CLINIC
Send SMS
|
Contact Person |
: |
Dr.Ajit A. Joshi(M.D.(Hom.)) Dr. Mrs. Pratibha A. Joshi (M.D.(Hom.)) |
Address |
: |
Maruti Hights,Flat No.2, 1st Floor,31 B,Mangalwar Peth,Nutan Marathi Shala Road, Karad-415110 |
Address2 |
: |
B-10, Bhattad Complex, Datta Chowk, Shaniwar Peth,Karad |
City |
: |
Karad, Maharashtra, India |
Contact No. 1 |
: |
9850068405 |
Contact No. 2 |
: |
9881232318 |
Summary |
: |
|
होमिओपॅथिक औषधांची उपयुक्तता
1)अगदी लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत घेण्यास सोपे औषध
2)साध्या सर्दी पासून असाध्य अशा कॅन्सर पर्यंत, अनेक आजारांना उपयुक्त
3)मुतखडा, नाकाचे हाड वाढणे, मुळव्याध, हर्निया अशा रोगांमध्ये सर्जरी शिवाय निव्वळ साध्या गोड गोळ्यांनी रुग्णाला फायदा
4)pandemic, epidemic viral diseases मध्ये अतिशय उपयुक्त.
5)ब्लड प्रेशर, डायबिटीस, थायरॉईड डिसीजेस अशा जुनाट आजारांमध्ये रुग्णाचं सहकार्य असेल तर तो होमिओपॅथिक औषधांनी कायमचा रोगमुक्त होऊ शकतो
6)you can have not only physical but also mental wellbeing if you are under guidance of homoeopath. |
|
|