Solapur M. Corporation | SolapurMall.com
SolapurMall.com The Complete Web Directory7385111191

Hospitals Doctors >> Ayurvedic Treatment / Panchakarma

SANGAAI AYURVED CHIKITSALAYA<Br>( KERALIYA PANCHKARMA CHIKITSA) | SolapurMall.com
SANGAAI AYURVED CHIKITSALAYA
( KERALIYA PANCHKARMA CHIKITSA)
Send SMS
Contact Person : Dr. Jayshankar Berule
BAMS, PG- CRAV ( RASHTRIYA AYURVED VIDYAPEETH, DELHI ) , KPC-( VAIDYARATNAM, TRICHUR ,KERALA )
Address : Sitaram Nagar, Near Pramod Gas Agency, Latur - 413512
City : Latur, Maharashtra, India
Contact No. 1 : 9890842492
Summary :
Speciality : - Keraliya Panchkarma Treatment, Special treatment on Cancer, Vata roga, Pitta roga, kapha roga, Skin diseases, Diabetes, Hypertension, urinary Calculus, Piles etc.
धन्वंतरी आयुर्वेदिक चिकित्सालय, पंचकर्म, योगा केंद्र (स्थापना - २००२) | SolapurMall.com
धन्वंतरी आयुर्वेदिक चिकित्सालय, पंचकर्म, योगा केंद्र (स्थापना - २००२) Send SMS
Contact Person : वैद्य. नंदकुमार माळी
B.A.M.S.; D.P.T. (Mumbai)
Ayurvedic Panchakarma Specialist
Address : पद्मप्रभा प्लाझा, एस.टी. स्टँड पूर्वेस, शिवराज पेट्रोल पंपाजवळ, आंबेडकर रोड, सांगली
City : सांगली, Maharashtra, India
Contact No. 1 : 9890733395
Contact No. 2 : 9511678500
Summary :
संधीवात, मणक्याचे विकार, पॅरालिसिस, स्नायुविकार, सेरेब्रल पाल्सी, विध्दाग्नी, संयुक्त उपचार व फिजिओथेरपी केंद्र
उपलब्ध सेवा व सुविधा
वमन,विरेचन,बस्ती, नस्य, रक्तमोक्षण, स्नेहन (मेडिकेटेड मसाज), स्वेदन (स्टीम बाथ), शिरोधारा, पत्रपोट्टली, पिंडस्वेद, पिझिंचल, नेत्रतर्पण, शिरोबस्ती, जलौकावरण,पुटपाक,क्षारसुत्र चिकित्सा, आजारानुसार योगोपचार आणि इतर कर्म शास्त्रोक्त विधीप्रमाणे, मुळव्याध, भगंदर व फिशरसाठी ऑपरेशनशिवाय उपचार, किडनीचे विकार, मुतखड्यासाठी ऑपरेशनशिवाय आयुर्वेदिक उपचार, दमाा, जुनाट सर्दी, नाकातील हाड वाढणे यासाठी ऑपरेशनशिवाय उपचार, संधिवात, लकवा, कंबरदुखी, मणक्याचे विकार इ. वातव्याधी, आम्लपित्त, कावीळ, पचनाच्या तक्रारी,प्रवाहिका इ. पोटाचे विकार, शश्‍्वित्र (पांढरे डाग), इसब, जळवात, सोरायसिस इ.त्वचारोग, मधुमेह, उच्च रक्‍तदाब,हृदयरोग, स्थौल्य, वजन कमी करणे, वजन वाढविणे, पाळीच्या तक्रारी, श्वेतपदर, रक्‍ततपदर, वंध्यत्व इ. स्रीयांचे विकार, सुप्रजा निर्मितीसाठी गर्धधारणेपूर्वीचा सल्ला, गर्भसंस्कार इ., केस गळणे, केस पिकणे, तारूण्यपिटिका इ. सौंदर्याचे विकार, अनिद्रा, चिडचिडेपणा, इ. मानसिक विकार, बुद्धी, स्मृती, एकाग्रता, इ. साठी मेध्यचिकित्सा, शीप्रपतन, पुरूवातील वंध्यत्व इ. लैंगिक समस्येवर वाजीकरण चिकित्सा, आजारानुसार योगोपचार - आसन प्राणायाम इ.
Experience Since Last 20 Years.
Time : स. 10 ते 2
सायं. 3 ते 7 (रविवार बंद राहील.)

व्हिजीटस :- म्हापसा - गोवा : 2 रा व 4 था रविवार
श्री विश्वार्पण आयुर्वेदीय चिकित्सालय<bR>पंचकर्म, योग व संशोधन केंद्र | SolapurMall.com
श्री विश्वार्पण आयुर्वेदीय चिकित्सालय
पंचकर्म, योग व संशोधन केंद्र
Send SMS
Contact Person : वैद्य. सचिन गोडसे (M.D. Ayurveda)
Address : राऊत कॉम्प्लेक्स, माढा रोड, कुर्डूवाडी, जि.सोलापूर
City : कुर्डूवाडी, जि.सोलापूर, Maharashtra, India
Contact No. 1 : 9689786948
Contact No. 2 : 9766692055
Summary :
उपलब्ध उपचार :
मुळव्याध,उंची वाढविणे,मुतखडा, सुदृढ व निरोगी अपत्यप्राप्ती, पाठीच्या मणक्याचे आजार, वंधत्व निवारण, पाळीच्या तक्रारी, फिटस्‌, बुध्दी, स्मृती, एकाग्रता वाढविणे, वजन कमी करणे, किडनी फेल्युअर, त्वचारोग, मुरुम / पुटकुळ्या, दारु / तंबाखू सोडणे, मधुमेह, एडस्‌, केसांच्या तक्रारी, लहान मुलांचे आजार,दमा, संधिवात / आमवात, पोटाचे सर्व आजार, रक्‍तदाब, ह्दयरोग, कॅन्सर इ.
याव्यतिरिक्त इतर सर्व आजारावरही यशस्वी आयुर्वेदीक उपचार केले जातील.
पंचकर्म : - स्नेहन,स्वेदन, वमन, विरेचन, बस्ती, रक्तमोक्षण, शिरोधारा, शास्त्रोक्त पध्दतीने केले जाईल.
स.९ते १, सायं. ५ ते ८ ( दर रविवार सुट्टी राहिल.)
इतर व्हिजीटस्‌ : - दादर : महिन्यातला २ राविवार
पुणे : महिन्याचा २ रा शनिवार
ठाणे : महिन्याचा ४ था रविवार
दोंड : महिन्यातला १ ला व ३ रा रविवार
यापुढेही Z24 TAS, IBN Lokmat, डी.डी.सह्याद्री, साम टि.व्ही या चॅनेलरवती हॉ. सचिन गोडसे (आयुर्वेदाचार्य) यांच्या मुलाखती नियमित पाहू शकता.
डॉ वाचासुंदर ( एम्.डी. आयुर्वेद ) यांचे<br>पंचवेद आयुर्वेदिक पंचकर्म हॉस्पिटल | SolapurMall.com
डॉ वाचासुंदर ( एम्.डी. आयुर्वेद ) यांचे
पंचवेद आयुर्वेदिक पंचकर्म हॉस्पिटल
Send SMS
Contact Person : Vd. Nachiket Wachasundar ( M.D. Ayurveda )
Vd. Mihir Wachasundar ( M.D. Ayurveda )
Address : Pune - Vd. Wachasundars Panchaved Ayurvedic Panchakarma & Hospital - Pune Branch 13, Gold Wings, Off Sinhgad Road, Pune, Maharashtra, 411030.
Address2 : karad, Dist. Satara. Vd. Wachasundars Panchaved Ayurvedic Panchakarma Hospital : Main Branch Opp. Mahila Mahavidyalay, Mangalwar Peth, karad
City : Pune, Maharashtra, India
Contact No. 1 : 9404299613
Contact No. 2 : 7887856262 , 9422039353
website : www.panchaved.com
Summary :
उपलब्ध सुविधा - कर्करोग | मणक्यांचे आजार | संधिवात | त्वचारोग | पचनाच्या तक्रारी | जुनी सर्दी | स्त्रीरोग व वंध्यत्व यांसह विविध आजारांवर परिपूर्ण आयुर्वेदिक औषधे आणि पंचकर्म उपचार ..
वैद्य वाचासुंदर यांची 32 वर्षांची आरोग्यदायी परंपरा !
"पंचवेद" ची खास वैशिष्ट्ये
• तज्ञ, अनुभवी आयुर्वेदिक डॉक्टर्स व प्रशिक्षित परिचारक वर्ग
• स्त्री व पुरुषांसाठी स्वतंत्र आणि सुसज्ज पंचकर्म रूम्स
• विशेष केरळीय पंचकर्म उपचार
• आयुर्वेदिक औषधे व सौंदर्य उपचार
• परगावच्या रुग्णांसाठी राहण्याची उत्तम व्यवस्था
• स्वतंत्र योगोपचार, समुपदेशन आणि फिजिओथेरेपी उपचार
रेळेकर क्लिनिक | SolapurMall.com
रेळेकर क्लिनिक Send SMS
Contact Person : Dr. Hemant Relekar(M.B.B.S, Diabetology, C. Rhumatology)
Dr. Deepali H. Relekar (B.A.M.S, स्त्री रोग चिकिस्ता))
Address : सातारा : सिव्हिल हॉस्पिटलसमोर , सातारा
Address2 : कृष्णा हॉस्पिटल शेजारी,ट्रॅफिक पोलीस चौकी शेजारी, मलकापूर- कराड
City : सातारा, Maharashtra, India
Contact No. 1 : 9075903900
website : -
Summary :
विशेष सुविधा : E.E.C.P नॅचरल बायपास - हृदयरोग, लकवा /मधुमेह, Cryolipolysis वजन व चरबी कमी करणे ,संधीवात, मणका विकारावर Magnetic 3D Message Chair ओझोन व चिलेशन थेरपी, दारु सोडविणे(de-addiction drug therapy), त्वचा विकार व त्वचा सौंदर्य(IPL / HIPU / RF CAUTERY), Accupressure & Laser Therapy(मुळव्याध , मुतखडा), Family Physician etc;
उपलब्ध सुविधा : एक्स रे, ईसीजी, मल्टीप्यारा मॉनिटर, रक्‍त-लघवी तपासणी, फिजोओथेरपी, आंतररुग्ण विभाग, डिलिव्हरी सोय, शस्त्रक्रिया गृह इ.
सातारा : सिव्हिल हॉस्पिटलसमोर , सातारा
वेळ : शुक्रवार व रविवार दु. २ ते सायं. ६
ओंड : (हायस्कूल शेजारी), ता.कराड. जि. सातारा
वेळ : ९ ते रात्री ९
कृष्णा हॉस्पिटल शेजारी,ट्रॅफिक पोलीस चौकी शेजारी, मलकापूर- कराड
वेळ : दु. ४ ते ८ (सोम., बुध., गुरू., शनि.)

BROWSE BY CATEGORY